जीवनभौच्या ईतक्या अशक्यप्राय कथांमधे ह्या कथेनी दारुण अपेक्षाभंग केला. प्रेमासाठि आई आपल्या पोटच्या मुलाचा त्याग करु शकते हि कल्पनाच पचनी पडायला कठिण आहे! असो......कथा आपल्याला आवडली किंवा नावडली काय जीवनभौ काय लिहायचे थांबायचे नाहित!
मिपा वरचा लेख आधी वाचुन मग लेखकाचं नाव वाचायची अत्यंत वाईट सवय आहे मला. ती सोडवण्या साठी तुमची खुप मदत होते आहे भौ.
प्रत्येक लेखानंतर ओफिस मध्ये असुन पण कपाळावर हात मारुन घेतेय.
प्रतिक्रिया
मी पहिला.....
जबरदस्त.....
दुसर्या
कथेची लांबी वाढवायला मकलेंचा क्लास लावा!
हजेरी लावली आहे. आता कथा
छान आहे.
मला माहीत नाही तुझा राजु कोठे आहे, पण येथे दोन वेळचे जेवण मिळते तेही बंद होईल,आसं करु नकोस,'छान आहे.शी.......अतीशय तद्दन कथा
त्यांच्या लेखात...
मग तुम्ही सत्यापासुन दुर आहात
जीवनभौ हे मिपावरचे नवे
मिपा वरचा लेख आधी वाचुन मग
कपाळावर हात मारण्याची सवय
तेच चुकतेय हो साहेब. आता नाव
धन्यवाद .... तुमचे आणि
तुम्ही लेख न पाडता नुसते
सहमत
@नुसते प्रतिसाद प्रतिसाद खेळा