मी माझा एक वैयक्तिक प्रॉब्लेम घेऊन इथे आलो आहे.
कृपया मार्गदर्शन करावे...
.
;).
परवा मी माझा ट्रक घेऊन दिल्लीला चाललो होतो,
माझ्या मागे आणखी एक ट्रक होता, ज्याचा ड्रायवर नवशिका होता.
वाटेत घाटातून जाताना त्या नवशिक्या ड्रायवरने मला मागे टाकले. त्या ट्रकवर मागच्या बाजूला मोठ्ठ्या अक्षरात लिहीलेले होते.
--
--
"बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं बघ वाघानं !"
:)
तेव्हापासून मला 'पोटदुखी'चा प्रचंड त्रास सुरु झाला आहे. कृपया कुणाकडे काही उपाय असेल तर सांगा !
(त्या नवशिक्या ड्रायव्हरच्या नावाने मी जमेल तितके खडे फोडतोच आहे, पण मळमळ थांबत नाहीये)

प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
हा शब्द 'वरटेक' असा लिहितात.
हम्म
चलो दिल्ली !
पोटदुखी वरचे औषध
ते ६६७ लीटर असते असे ऐकले आहे
१) एक तर ६०० लिटर मोफत पाणी
:)
...
आपल्याला पचायला जड असलेल्या
आयडी चं नाव मस्त्चय.
थोडा चेंज करावा लागेल
बटाट्यांनी भरलेला अजून एक
फारच गंभीर परिस्थिती!
वैयक्तिक प्रॉब्लेम येथे
आपबिती आहे
अजित दादा निघाले दिल्लीला
...
;-)
पोटदुखी
कै तरी काय ! यात पोटदुखी
महाचालू शेजारी.
...
+++++११११११ _____/\_____
उगाच काहीही मनू नगा. ओव्हरटेक
नवशिक्या ड्रायवर वरती अनुभवी
...
...
@संपादक मंडळः असे धागे ठेवले
बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं बघ वाघानं...!
...