गुरुजींनी अगदी षोडशोपचारे पूजा मांडली की!
मस्तच!
बाकी गुर्जींचं आगमन नि यजमानांची आंघोळ हे समीकरण इतर कुणास स्पर्श नको अशा भावनेतून आलेलं असावं.
शुचिर्भूत हो ऊन पूजेस बसावे असा अर्थ असावा.
>>बाकी गुर्जींचं आगमन नि यजमानांची आंघोळ हे समीकरण इतर कुणास स्पर्श नको अशा भावनेतून आलेलं असावं.
हेच म्हणणार होतो. (काय दिवस आलेत, प्यारेकाकांशी सहमत व्हावं लागतंय. देवा उचल रे!! ;) )
@बाकी गुर्जींचं आगमन नि यजमानांची आंघोळ हे समीकरण इतर कुणास स्पर्श नको अशा भावनेतून आलेलं असावं. >>> प्रचंड भाबडं मत आहे हे! ज्यांना हे अस्पर्शाचं गणीत अवडतं,ती लोकं उलट आंम्ही येण्या-आधीपासूनच नीट तयार होऊन आपलं आसन वेगळ्या बाजूस लाऊन जप वगैरे करत बसतात,असच आमच्या पहाण्यात आलेलं आहे. :)
त्या उलट- आंम्ही आल्यावर अंघोळीला पळणारी ही बहुसंख्य व्यक्तित्व बेजबाबदार असल्यानीच असं वागतात.त्यांचं हे आपण म्हणता तसलं कारण त्यांनी पुढे केलच तर हेतू बेजबाबदारपणा लपवणं हाच असतो. :)
यजमानाची मानगुट पकडलीयं..बाकी कुत्रा जितका "भयावह्/उग्र" तितके त्यांचे मालक्/पालक अगदी निर्वीकार्,तटस्थ असतात असा अनुभव आहे. आलेला पाहुणा आणि कुत्रा काय ते बघून घेइल आपण का मध्ये पडून (फुकट करमणुकीचा) का विचका करावा असा यांचा पवित्रा असतो.
@खटपट्या
बोलावतो एकदा तुम्हाला सत्यनारायण पुजेला>>> वाट बघतोय! ;)
@पिवळा डांबिस -
दर वेळेला लिहीन लिहीन म्हणतो आणि शिंचं राहून जातं...
आत्मूशेठ, तुमची ही मालिका अगदी भन्नाट आहे!
आम्हाला खूप आवडतेय!!! >>> मनःपूर्वक धन्यवाद! :)
बाकी सर्व वाचक/प्रतिसादकांन्नाही धन्यवादच हो! ;)
गुर्जी , तुमचे अनुभव लैच भन्नाट आहेत बरं का !
बाकी साबुदाण्याच्या खिचडी बाबत १०००% सहमत ... !!
आणि "यजमान लोक वेळ पाळत नाहीत " ह्यावरुन आमच्या गावातल्या एका गुरुजींनी केलेला किस्सा आठवला ... लग्नाची वेळ झाली मुलीला घेवुन या असे गुरुजींनी २-३ वेळा सांगितले ...पोरीचा काही पत्ता नाही ... अजुन नट्टा पत्टाच चाललेला .... मग काय गुरुजींनी तशीच केली सुरुवात लग्नाला .... विदाऊट पोरगी =)) गुरुजी रॉक्स ...नवरा मुलगा शॉक्स =)))))
असेच एका लग्नात लोकं नेम धरुन गुरुजींना अक्षता मारत होते ... गुरुजींनी तिथल्या तिथे बोर्या बिस्तर गुंडाळला अन सुसाट निघुन गेले ....परत एकदा ....गुरुजी रॉक्स... नवरा नवरी शॉक्स =))
इतरही भाग भारी पण हा भाग जगातभारी =)) =)) =)) पञ्चेस लैच बेक्कार आहेत, मांडायचे तर अख्खा लेख उतरवावा लागेल.
बाकी वल्ली म्हणतो ते कळालं, बरेच अनुभव कविता होण्यास
एक सजेशन आहे. लेख लिहिताना सुरवातीला आधीच्या लेखाच्या लिंक्स दिल्या तर सगळेच लेख एकत्रित वाचता येतील. ता हा ६ व भाग वाचताना मला आधीच्या भागाच्या लिंक्स शोधाव्या लागतायेत
प्रतिक्रिया
हा लेख पण चविष्ट त्यातल्या
+1
बुवा फूल्ल सुटलाय खप्याच म्या
भारीच! कुत्र्याबरोबरच्या
हा देखील मस्तच.
मस्तच
तूफान विनोदी तरीही वास्तववादी
@उगम समजला. >>> असोच!
हा पण भाग मस्त....
गुरुजींनी अगदी षोडशोपचारे
>>बाकी गुर्जींचं आगमन नि
>>>देवा उचल रे!!
@बाकी गुर्जींचं आगमन नि
मी शक्यता मांडलेली.
(No subject)
जी रं जी रं गुर्जी.. लै भारी.
बोलावतो एकदा तुम्हाला
मस्त!
हाहाहा!
@ (ताकाच्या) ""भांड्यात""
हाहाहा!
थेट
खल्लास
लई भा हा री ही
हा हा हा , मस्त अमोल केळकर
@खटपट्या
लईच भारी
इतरही भाग भारी पण हा भाग
पात्र
आहेत तस्मात ते लपवू नका ;)'पात्रा'ची दखल घेतल्या गेली
तूच रे तोस'त्पात्र'
स'त्पात्र'
;)@ तस्मात ते लपवू नका >>>
ते खिचडीचं मात्र पटलं!
छान !
एक सजेशन आहे. लेख लिहिताना
वर्णनशैली नेहमीसारखी हसवणारी