२०१४ च्या लोकसभा निवडणुका आता ४ महिन्यांवर आल्यात. सर्व पक्षात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. प्रचाराचे पारडे सारखे खाली वर होत आहे. ह्या निवडणुकींचा निकाल काय लागेल ह्याबाबत साऱ्या देशात उत्सुकता आहे.कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल का? आप ह्या निवडणुकीत काय चमत्कार घडवेल? तिसरी आघाडी सत्तेवर येईल का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हि निवडनुकी नंतरच मिळतील.
आपने जे राजकारणात यशस्वी पदार्पण केले नि दिल्लीची सत्ता मिळवली त्याने देशाच्या राजकारणात नाही म्हटले तेरी थोडा फार फरक पडणारच पण तो किती पडणार हे होण्यासाठी निवडणूक होण्याची वाट बघणे भाग आहे.
गेली दोन टर्म कॉंग्रेस ने देशाचा कारभार यशस्वी पणे सांभाळली देशाला विकासाच्या दिशेने नेले. आपल्या १० वर्षातील विकासकामे हि कॉंग्रेसची जमेची बाजू राहील. तर आप ज्या तऱ्हेने प्रचार करत आहे दिल्लीत निर्णय घेत आहे तेही कौतुकास्पद आहे. कॉंग्रेस आणि आप ह्या पक्षांकडून ह्या निवडणुकीत फार मोठ्या अपेक्षा आहेत. तिसरी आघाडी हा मुख्यत्वे करून प्रादेशिक पक्षांची आघाडी असेल हि आघाडी आपापल्या राज्यात कसे प्रदर्शन करते त्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. मुलायम सिंग ह्यांच्या समाजवादी पक्षाने युपीत लोकसभेत चांगली कामगिरी केली तर त्यानाही सत्तेत येण्याची संधी आहे.मायावती ह्यांची दलित आणि अल्पसंख्यांक समाजात असलेली प्रतिमा ह्यामुळे बहुजन समाज पार्टीला हि कमी लेखून चालणार नाही.
येडीयुरप्पा हे भाजपात परतल्याने कॉंग्रेसला कर्नाटकात चांगलाच फायदा होईल असे वाटते . भाजपचा सुरवातीला प्रचारात जोर होता पण आप च्या झंझावातामुळे तो ओसरला . त्यातच आपल्या संयमी प्रतिमेसाठी प्रसिद्ध असलेल्या राहुलजी गांधी ह्यांनी सध्या आक्रमक रूप धारण केले आहे त्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. त्यांचे भाषण एकूण बऱ्याच जणांना इंदिराजींच्या आक्रमक पणाची बऱ्याच जणांना आठवण झाली.नेहरूंची हुशारी, इंदिराजींचा आक्रमकपणा नि राजीव जी ह्यांची विकासाची दृष्टी ह्यांचा अनोखा मिलाफ राहुलजी ह्यांच्या मध्ये आहे ह्याच जाणीव जनतेला त्यांच्या भाषणामुळे नक्कीच झाली. देशाचे नेतृत्व करण्यासाठी एक आश्वासक चेहरा तमाम भारतीय जनतेला त्यामुळे मिळाला ह्यात वाद नसावा.
विरोधकांनी नेहमीप्रमाणे भाषणावर टीका केली, गळे काढले पण त्यात जोर नव्हता हे स्पष्टपणे कळत होते.निवडणुका जिंकायच्या असतील तर प्रचारात जोर हा लावावाच लागतो. प्रचारात चढ उतार होत असतातच.त्यातूनच पक्षांचे पर्यायाने देशाचे भवितव्य ठरत असते…
http://www.loksatta.com/desh-videsh-news/oppsition-good-in-marketing-says-rahul-gandhi-349828/
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
.
+...
>>> लेखनविषय::
छान आणि मुद्देसुद लेख
Abhishek Bachhan & Rahul Gandhi
मायमराठीत भाषांतर
अगदी योग्य विश्लेषण
संघा भाजप यासाठी खस्ता
नेहरूंची हुशारी, इंदिराजींचा
नेहरूंची हुशारी, इंदिराजींचा आक्रमकपणा नि राजीव जी ह्यांची विकासाची दृष्टी ह्यांचा अनोखा मिलाफ राहुलजी ह्यांच्या मध्ये आहे ह्याच जाणीव जनतेला त्यांच्या भाषणामुळे नक्कीच झाली.पप्पूचे भाषण पुन्हा नीट पहा ! एका बंद सभागृहात आपल्याच चमच्या व हुजऱ्या समोर केलेले भाषण वजा मुद्रा अभिनय होता तो ! काय तर म्हणे " मनमोहन जी भारत के जनता को १२ सिलेंडर चाहिये " असे फुकन्या , तू मनमोहन ला मला बैलाचे दुध दे असे सांगितले तरी तो बैलाची धार काढायला बसेल मग असली नौटंकी कशाला ? आता सध्याची जनता दुधखुळी नाही आहे असल्या निवडणुकी पूर्व नौटंकी ला भिक घालायला ! एखादा चौथीतला शाळकरी मुलगा आपली चड्डी सावरत व नावातील शेंबूड सूर्र्र करत भाषण देताना त्याच्या आईच्या चेहऱ्यावर जसे कौतुकाचे भाव होते तसे सोनियाच्या चेहऱ्यावर भाव होते . बाकी आमच्या मते पप्पू हा एक "भूसनाळा " आहे .>>> असे फुकन्या , तू मनमोहन
काल राहुलचे भाषण पाहुन गालफाड
राहुलचे भाषण पाहुन किंवा
हैला
अरे वा! मास्तर परतुनि आला?
सचीनअन्ना तुम्ची चरा पड्लेली
>>> नेहरूंची हुशारी,
राहुल - बालकलाकार !
@गेली दोन टर्म कॉंग्रेस ने
तुमच्या नावातला ची खरोखर
हॉय रे हॉय
(No subject)
....अरे तु तर ' कु.के.' ची वाट लावलीस..... ???
मला जिलब्यांचा आस्वाद घ्यायला
डू आयडी म्हणजे काय ?
डू आयडी म्हणजे काय ?
प्रचाराची रणधुमाळी
जनता कोंग्रेस ला त्यांची जागा
धन्यवाद....
हेच्च म्हणतू..
नक्की काय ते ठरवा....
मिपाचे दिग्विजय - मिग्विजय
उत्तम हास्यास्पद जिलबी...
ती व्हिडिओ क्लिप बघितली
@विद्युत् बालक -