Welcome to misalpav.com
लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ओकसाहेब, सुंदर माहिती. प्रतिसादांची वाट पाहू नका. इतिहासाच्या या पर्वाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. तेव्हा नि:शंकपणे पुढचे भाग पटापट टाकत रहा. येथे दर वाचक प्रतिसाद देईलच असे नाही, पण वाचक खूप आहेत. पुभाप्र.

इतिहासाच्या या पर्वाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे.
पुढील भाग सादर करायला दिलासा दिल्याबद्दल धन्यवाद.

महानायक वाचल्यापासून शाळेत शिकलेल्या इतिहासाची मनस्वी चीड आलेली आहे... त्यानंतर महानायक + कायदे आझम +दुर्दम्य आणि धनंजय कीर लिखित सावरकर हि एकत्र वाचल्यानंतर तर एक प्रकारचा कट्टरपणा आलाय ...

आय विश... खैर...असो. जरतर ला महत्व काहि महत्व नाहि. लेख आवडला ओक साहेब. पु.भा.प्र.