Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

पुणेरी खवचटपणाने पुरेपूर भरलेल्या चुरचुरीत संवांदांमुळे मजा आली. आता पुढचा भाग लवकर येऊ द्या.

भन्नाट! अगदी सोड्यापेक्षा चुरचुरीत नि भस्सकन बाहेर उसळणारे भारी संवाद. (कोण रे तो गॅस झाला का विचारतोय? ;) )

पुण्यात रहाताय हे तुमचं नशीब समजा! मुंबईत असतात तर "त्या याद्या वाचायला वेळ नै. सगळं अक्षतांवर भागवा" हे ऐकावं लागलं असतं! =))

@सगळं अक्षतांवर भागवा" हे ऐकावं लागलं असतं! >>> =)) हल्ली "सगळीकडे" सारखं झालय हो! त्यामुळे ई-मेल याद्यांची अक्षत आंम्ही ६वर्षे पूर्वी पासूनच "काढुन ठेवल्ये....होssss! =))

पुढच्या गणपतीत व्हिडीओ कॉन्फरन्सींग वापरुन ४-५ पूजा एकत्र कराव्या लागू शकतात

सावकाश लेखातल्या "नेमक्या" जागा शोधण्यात मग्न आहेत तेव्हा तो शेपरेट प्रतिसाद येइल्च. मूळ अवांतरः लेख मस्त आहे पण पेठी संवाद "आटोपला(आटवला)" आहे हे नम्रपणे सूचीत करतो.

आता गुरुजिंचे काव्य विश्व यावरवरही एखादा लेख येऊ दया. गुरुजिंच्या काव्य विश्वातही धमाल असते म्हणे. डबडं काय अन भांडं काय अन ताक काय. होऊन जाऊ दया एकदा.

अगदी अगदी. डबडं, भांडं इत्यादी रोजच्या पाहण्यातल्या तरीही इतक्या दुर्लक्षित असलेल्या विषयांवर इतकी प्रत्ययकारी काव्ये लिहिणे हे तो आत्मू गुर्जीच जाणो.