काय वो हे विजुभौ.. मला वाटलं आता एक झकास रोमँटीक वैग्रे प्रकार वाचायला मिळणार तर मधेच हे चकणी मुलगी, सपट मलम कुठुन उपटलं कल्लाच नै.... =))
खाडकन स्वप्नातुन जागीच!!!
धमाल मुलगा - Tue, 02/07/2013 - 07:44
जरा कुटं लवशीन येतो नं येतो, त्यो पघाय आमी आवरुन सावरुन बसतो नं बसतो तं बचदिशी आलाच का तुमच्या झैरातींचा झांगडगुत्ता? मायला....आग लागली त्या व्हिक्साला....आन त्या घडीला हुबा जाळला ऊसाच्या बांधांव. म्होरचा यपिसोड टाका लौकर.
अहो जुनीच ष्टाईल आहे .. जरा रंगात आले की दोन गुलाब किंवा दोन बदके गळ्यात गळे घालतात असे दाखवायचे ! जल्ला मेलं लक्शन !
रच्याकने..
टंकणीत गंमत आहे तुमच्या , रोमॅन्टीक अंगाने ( कथेच्या हो ) अधिक छान नक्की फुलवता आले असते ! उगा तुम्ही इनोद केला.
तुझ्या चकण्या डोळयात वाचताना माझी फजिती होते
एकावरुन दुसर्या डोळ्यात जातना अंमळ गंमत होते
नजर माझी भिर-भिरते डोळ्यातून डोळ्याकडे
अर्थ समजून घे तू ह्रद्याकडून ह्रद्याकडे
तुझी आई पण अशीच, विचारीन तुझ्या बाबांना
दमछाक झाली का हो इकडून तिकडे धावताना
पण खरे सांगू सखे , आहे काय त्या डोळ्यात
मी तर थेट पाहतो तुझ्या झंकारणार्या ह्रद्यात
असेन मी टरका आणि तू थोडीशी चकणी
म्ह्णून काय झाले जोडी आपलीच देखणी !
प्रतिक्रिया
काय वो हे विजुभौ.. मला वाटलं
धमाल मुलगा - Tue, 02/07/2013
ह हा हा
तुझ्या चकण्या डोळ्यात ...
अं ह
काय वो इजाभौ!
पैसा तै मला तेच फीलिंग