Welcome to misalpav.com
लेखक: इशा१२३ | प्रसिद्ध:
संक्रातीच्या निमित्त्ताने काही खरेदी करावी म्हणून बाजारात फेरफटका मारला आणि नविनच कोयरीचे साचे मिळाले.मग काय लगेच घेउन टाकले. संक्रातीचे हळदीकुंक करायचे होतेच.त्यासाठी केलेल्या काही कोयरींचे प्रकार bcv हळदकुंकुने भरलेली कोयरी ghfgh ताटाभोवती मांडायची रांगोळी आणि मधली कोयरीच u मोराची कोयरी tyr फुलाची कोयरी jgh कोयरी gh मोराची रांगोळी hg कुंदन रांगोळी hjh लाकडी साच्यावरची रंगोळी jhg शोभेचे दिवे ठेवायच्या तबकड्या j
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

डिझाईन, रंगसंगती छानच आहेत पण कसं तयार केले, काय काय साहित्य वापरले याचेही डिटेल्स वाचायला आवडलं असते...लिहायला जमलं तर लिहा यावर..!

सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद! लिमाउजेट,पैसाताई,हासिनी:कोयरी व रांगोळ्या बनवणे सोप्पे आहे.साधारण खालीलप्रमाणे साहीत्य वापरले जाते. hhjhg कोयरीच्या साच्यावर हवा तसा रंग देउन,त्यावर मोती,कुंदन इ.चिकटवून डिझाइन बनवायचे झाली तयार हवीती रांगोळी वा कोयरी. :-)

नाही. कुंदन अनेक आकारात, रंगात मिळतात आणि अनेक वस्तू बनवण्यासाठी वापरतात.आणि लाकडी साचे क्राफ्टच्या दुकानात मिळतील. मला तरी दुकानात गेल्यावर समोरच विकायला ठेवलेले लाकडी साचे दिसले आणि त्यानूसार इतर साहीत्य घेतले.बाकी डिझाइन सुचेल तसे बनवले.:-) :)