Welcome to misalpav.com
लेखक: रामदास | प्रसिद्ध:
क्रि. विनायक प्रभू यांची नॉन क्रिप्टीक कथा "जीवती " ही त्यांनी लिहीलेल्या आणि मला आवडलेल्या कथांपैकी एक आहे. सोबत या कथेचे ध्वनीमुद्रण जोडत आहे.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मानलं बुवा आपल्याया! आपली प्रत्येक कथा वाचून अंतर्मुख होतो, तसे आत्ताही झालो आहे. बरीच नवीन माहिती मिळाली. कथा व सादरीकरण/वाचन उत्तम! प्रत्यक्ष दादर ला तिकिटाच्या रांगेत उभे आहे असेच वाटले. मनापासून धन्यवाद.

रामदासकाकांचा आवाज ऐकला. एखादा कट्टा अटेण्ड केल्याचं पुण्य मिळालं. जीवती वाचली होतीच. आज ऐकली खणखणीत. एकदम मस्त.

वामन जोगांनी केलेले वाचन मस्त जमून आले आहे. रामदासकाकांच्या 'शिंपीणीचं घरटं' या लेखाचं अभिवाचनही त्यांनी अलीकडेच केलं होतं. (दुवा)

कथा आवडलीच, हा अभिवाचनाचा प्रयोगही आवडला.

निव्वळ अप्रतिम...आता फेसबुकवर लिंक शेअर झाली तेव्हा ऐकली कथा... कळलेच नाही हा धागा कसा मिसलो ते :)

रामदासकाकांचा आवाज ऐकला. एखादा कट्टा अटेण्ड केल्याचं पुण्य मिळालं. जीवती वाचली होतीच. आज ऐकली खणखणीत. एकदम मस्त.