सोप्पंय!
पुण्याच्या फुले मंडईत जायचं. (म्हण्जे मी गेलेलो.)
वास्तुशांत साहित्य द्या म्हटलं की वास्तुपुरुषासकट पवळे, मोती अमुक तमुक नि वरची सगळी यादी रेडीमेड!
बाकी उदाहरणादाखल :
दुर्वा उन्हाळ्यात दिसत नाहीत, त्या 'असतात'. पाऊस पडला की तरारतात.
माणसाच्या वासना, इच्छा अशाच. थोडं अनुकूल वातावरण दिसलं की आल्याच वर.
ह्या वासना-दुर्वासना (हे दुर्वा-दुर्वासना अचानक यमक झालं.) इच्छा अर्पण करायच्या असतात, वहायच्या असतात.
असो!
सुरेख !
उदबत्ती:- ही म्हणे हिंदू-मुस्लिम संस्कृतिची एकी झाली,तेंव्हा आपल्यात आली. बरोबर आहे,ही आपल्यात आली आणी एकी त्यांच्यात गेली.
काय म्हणतात बरं ? हं आठवलं... जियो ! ;)
विड्याची पाने:-पूर्वीचा पैजेचा विडा जाऊन,अता मानाचा विडा आला. तेंव्हा विडा उचलून पैजा जिंकायचे,अता विडे खाऊन पैजा जिंकण्यावर जास्ती भर!
हॅहॅहॅ... पलंगतोड विडा विसरलात की ! ;)
काळी बाहुली:-माझ्या लहानपणापासून मी एकही बाहुली काळी पाहिलेली मला अठवत नाही.म्हणजे माझी नजर कोणता रंग पाहाते? हा आत्मसंशेधनाचा विषय झाला.इतरांच्या बाबतीत हे घडत नसावं.काहि जणं काळे गॉगल लाऊन बाहुल्या पहातात
क्रिकेटच्या स्टेडियम मधे काही हुशार पाखरं गॉगल {शक्यतो काळाच}लावुन येत्यात,मग आकाशात षटकर ठोकल्यावर त्याला शोधणार्या कॅमेरामनचा फोकस यांच्यावर अगदी अचुक येतो,आणि समस्त जनतेला या पाखरांच दर्शन घडत ! ;)
मुंडावळः- नवर्या मुलाच्या बाबतीत घोड्याच्या डोळ्यावरची झापड व ही झापड सारखीच! लग्नात ही झापड मुलाला काय म्हणते?-"बाब रे! अत्तापर्यंत आजुबाजुचं सृष्टीसौंदर्य पहात होतास,अता यापुढे बायको हे सौंदर्य..आणि बाकिची फक्त सृष्टी!!! "
अरेरे... मी समजत होतो की सृष्टीसौंदर्य पाहण्यानेच मनास खरी शांतता लाभते ! छ्या ! ;)
@हॅहॅहॅ... पलंगतोड विडा विसरलात की !>>> :D ह्ही ह्ही ह्ही... इसरू कसा.. ? पन ह्या यादित तो कसा घालायचा ओ!? काइ काइ हळव्या मनांना ह्योच रंग सहन होत नाय,त्ये त्यो रंग टाकला तर होळी खेळत्याल धाग्यावर! ;)
प्रतिक्रिया
मुळ्याचे पराठे पाह्यले आणि
छान
मस्त जमलंय!
बापरे !
सोप्पंय!
लगे रहो गुरुजी !!!
छान .... मस्त....
सुरेख !
@हॅहॅहॅ... पलंगतोड विडा
हा.हा.हा... ह्ये बी खरं हायसा
हा भागही मस्तच.
आवडल .
धमाल आहे.
कोकणी माणसाचा अपमाण?
(No subject)
वाचतीये.
मस्तच!
सगल्यांचे धन्यवाद!
इतक्या उशिराने?
हहपुवा झाली