आंम्ही:- यजमान..यजमान..श्रीमंत नै हो..सीमांतपूजन! >>> :D
हे खूप वेळा ऐकलंय ... लोक सर्रास संकष्टी पावावे आणि श्रीमंत पूजन असेच म्हणतात आणि हो काही लोक हे बोलतात . :P *lol*
बाकी पूर्ण लेख वाचला नाही अजून ...अगदी राहवले नाही म्हणून हा पर्पंच . :D
@तुम्ही आणि सौजन्य मोड ऑन पाहून डोळे पाणावले.>>> :-/ हेच्च होतं तुमचं! आत्मू गुर्जी कुठे बोल्तो? आणि अत्रुप्त आत्मा कुठे? हे ओळखुच येत नाही तुंम्हाला! त्यामुळे अ......सो....च्च! :p
एकच नंबर!! पुढचा भाग लवकर लिहा!
व्याहीभेट थोडक्यात आवरली याबद्दल णिशेढ.
मला व्याहीभेटीचे दणकट अनुभव आहेत. टोपी न सापडणे आणि गंध सांडणे हे बेसिक आहेच.
पहिल्यांदा आपल्याला ज्याला गळे-भेटायचंय तो कुठेतरी सांडलेला असतो. "मुलीचा भाऊ...मुलाचा भाऊ" असा पुकारा झाल्यावर आपण इमानदारीत जाऊन उभं रहावं तर विरुद्ध पक्षाचा मनुक्ष गायब. मग "अरे शिरीष कुठंय? शिरीषला बोलवा. आत्ताच तिकडे बाहेर होता..." वगैरे होऊन शिरीष-शोध चालू होतो. तोपर्यंत आपण व्हीडियो शूटिंगच्या प्रखर प्रकाशामुळे घामेघूम.
विशेषत: देशस्थांकडे नात्यांचा जरा गोंधळ असतो. उदा. माझा एक पुतण्या माझ्यापेक्षा चांगला पाच वर्षं मोठा आहे. (वयाच्या विशीतच मी आजोबा झालो!) त्यामुळे त्या शिरीषचं वय पाच वर्षांपासून ते साठ वर्षांपर्यंत काहीही असू शकतं. लहानगा शिरीष कपाळीच्या ओल्या गंधाचा डाग आपल्या पोटावर पाडतो. मध्यमवयीन शिरीषच्या ढेरपोटासकट त्याला कवेत घ्यायला जरा अवघड जातं. वयस्कर शिरीषच्या वरच्या खिशातली चुन्याची डबी कचकन टोचते!
कधी आपलं नातं एकच असतं (म्हणजे मुलीला एकच भाऊ), पण मुलाला चांगले पाच भाऊ असतात आणि सगळ्यांना हाऊस असते. मग तोच नेहेमीचा यशस्वी प्रयोग पाच वेळा करायचा. शेवटी अंबाबाईसारखा कपाळी मळवट भरल्यासारखं चित्र दिसू लागतं!
लाजाहोम आणि कानपिळीबद्दल परत कधीतरी...
सीमांतपूजनाबद्दल सर्रास श्रीमंतपूजन, श्रीमंतीपूजन, सीमांती असे भयानक पाठभेद ऐकलेत. बरं एरवी ज्यांना पोळीला चपाती आणि काकूला काकी म्हटलेलं खटकतं अशा व्यक्तींकडून हे उच्चार ऐकल्यानंतर हसावं की रडावं ते कळत नाही.
@सीमांतपूजनाबद्दल सर्रास श्रीमंतपूजन, श्रीमंतीपूजन, सीमांती असे भयानक पाठभेद ऐकलेत.>>> हे पाठभेद नाहित सुड,भेदकपणे पाठ(झालेले) अप भ्रंशच आहेत. :D
शेवटी पाठभेदाला सुधा काही अर्थ असतोच. खरा शब्द सीमांतपूजन असाच आहे.
मुलाची पूूजा होताना , कल्पित प्रदेशे सीमांते... आगताय अस्मै स्नातकाय वराय असाच नामोल्लेख होत असतो. :)
हसून हसून खल्लास. पण काय हो गुर्जी, तुम्ही स्वत: ला समजता कोण ? आमच्या फोटोग्राफरची, मुलाच्या, मुलीच्या आईची अन तुमची काय खुन्नस आहे हो ?. एक तर कचकून दक्षिणा हाणता वर यजमाणाची टि़गल ?
@यजमाणाची टि़गल ? >>> यजमान लोक... गुरुजिंची काय कमी उडवतात होय! :p
अलिकडे एक होउ घातलेले यजमान... वास्तुशांति वरून तर माझी भयंकर म्यानेज करुन खेचत असतात.. =))
ते पर्वा आपण भेटलो... तेंव्हाचे अठवतात का होsssss? :p
पुढचा भाग लवकर येऊ द्या! गेल्या २ वर्षात काही लग्नात हल्लीचे फटुग्राफर मंडळी शिणेम्याचे डायरेक्टर असल्यासारखे सगळ्यांना वागवत असतात आणि माळा घालणे सुद्धा २/२ वेळा करवून घेतात हे बघून डोकं पार आउट झालं होतं, त्याची आठवण झाली. शिवाय ते चपला पळवणे, नवरा नवरीला उचलणे वगैरे प्रकार तर अगदीच भयानक. लग्न आहे का विडंबन तेच कळत नाही. तसले प्रकार बघून तुमचं डोकं जाग्यावर रहातं का बुवा?
@काही लग्नात हल्लीचे फटुग्राफर मंडळी शिणेम्याचे डायरेक्टर असल्यासारखे सगळ्यांना वागवत असतात आणि माळा घालणे सुद्धा २/२ वेळा करवून घेतात हे बघून डोकं पार आउट झालं होतं,>>> =)) अता लग्नही तेच लावत असतात.आंम्ही फक्त मूव्हमेंट करवून घेत असतो बर्याचदा! अता विंधिंचे फोटो नसतात,फोटोंचाच प्रत्येक विधी असतो! :D
@लग्न आहे का विडंबन तेच कळत नाही.तसले प्रकार बघून तुमचं डोकं जाग्यावर रहातं का बुवा? >>> पहिली दहा वर्ष डोकं भरपुर हलत डुलत होतं. आता ते थंड करून घेतलेलं आहे. :)
त्यामुळे आता लग्न/मुंज काहिही असो..हे सर्व संस्कार नव्हे सोहळा म्हणून पूर्ण रुपांतरीत झालेले आहेत. हे आंम्ही अॅक्सेप्ट केलं तर गुरुजी...नाहीतर कुणीच नाही! :)
प्रतिक्रिया
क्रमशः....वाचून बरे वाटले....
गुरूजी एक पुस्तकच करा आता.
(No subject)
आंम्ही:- यजमान..यजमान.
खास बुवा शैलीत लिहिलेला लेख
@तुम्ही आणि सौजन्य मोड ऑन
खी खी खी.
सौजन्य मोड ऑफ कधी होतो ?
"फाऊल धरतात." वाचून ढेरीवरचा
एकच नंबर!! पुढचा भाग लवकर
ह्या वेळी पु ल देशपांडे आठवले
सीमांतपूजनाबद्दल सर्रास
@सीमांतपूजनाबद्दल सर्रास
पाठभेद सार्क्यास्टिकली
आवडल . आतापर्यंतची घरची सगळी
खल्लास ...
@यजमाणाची टि़गल ? >>> यजमान
ते खवचट गुर्जींना यजमान पण
@तसेच खवचट मिळणार ना. >>>
हाच तो खवचटपणा.
तो साय साय करायचा हे दु दु ..
छान!!!
हम्म्....वाचतीये.
मस्त!
@काही लग्नात हल्लीचे
अर्र चांगलं दाबुन हाणलय
आत्माराव, मस्त मझा आला!