Welcome to misalpav.com
लेखक: मदनबाण | प्रसिद्ध:
डान्सचा हा प्रकार मी या आधी पाहिला होता, पण मला वाटतं... त्यात फ्लुरोसंट कलर्सचा वापर केला जायचा, पण आता पूर्णपणे डिजीटल कंट्रोल्ड एलइडी लाईट्स्चा वापर करुन एक नवा प्रकारच पहायला,अनुभवायला मिळतो... तो म्हणजे लाईट डान्स. तुम्हाला अमिताभ बच्चन चे सारा जमाना हसीनो का दिवाना... हे गाणे ठावुक असेलच, त्यात सुद्धा असाच पण जरासा वेगळा प्रकार करण्यात आला होता. आता मी पाहिलेले काही निवडक डान्स पर्फोर्मन्स इथे देतो,यात निवडलेला साउंड ट्रॅक,थीम,डान्स आणि लाईट यांचे परफेक्ट सींक,आणि अर्थातच टायमिंग या सर्वांचा सुरेख ताळमेळ पाहता येइल. एन्जॉय... ;)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

हे व्हिडियो तिथेच कसे काय हो उघड्तात. मी हे कसे करू शकतो. तुमचा तू-नळी वरचे व्हिडीयो इथे कसे द्यायचे आहे असा प्रश्न आहे असे गृहित धरतो. व्हिडीयोच्या खाली Share वर टिचकी मारा= > मग Embed वर टिचकी मारा => खाली बॉक्स मधे कोड दिसेल, तो कॉपी करुन इथे द्यायचा. झाल की... :) त्यातली width आणि height आपल्या आवड,गरजे नुसार बदलले तर उत्तम !