Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:
लोकहो......... समस्त मिपाकरहो....

दिनांक २८ मार्च २०१४

रोजी आपले प्रभाकर पेठकर काका पुण्यग्रामी येत आहेत होsssssssssssss! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif तरी,ज्या ज्या मिपाकरांस या अचानक डॉट कॉम कट्ट्यास येणेचे शक्य असेल त्यांनी या दवंडीस प्रतिसादी अनुमोदन द्यावे होsssssssssssss! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-jumping-smileys-378.gif कट्ट्याचे स्वरूपः- सकाळी दहा वाजता ,पुण्यनगरीतील मंडई नामक बहुश्रुत विभागातील तुलसीबाग नामे करुन असलेल्या प्राचीन स्त्री....( सॉरी :D ..) स्त्री प्राचीन... (हां...आता जम्लं! :D ...) अलंकार प्रीती विभागात.... अंतःपुरात जाणार्‍या वाटेवर ..राम देवालया समीप असलेल्या... श्रीकृष्ण मिसळ नामे खाद्यक्षुधावर्धन गृहात http://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink020.gif जमावयाचे आहे होsssssssssssss! तद् नंतर पुढील पूर्ण दिनात् अत्र/तत्र हिंडोन* http://www.sherv.net/cm/emo/dancing/egyptian.gif सायंकाली चिंचवड ग्रामात ट्रान्स्पोर्ट नगरातील रामदेव-बाबा-ढाबा नामक महा-क्षुधा-शांति गृहात हादडौन दिनः-सांगता करण्याचे नक्की केले आहे होsssssssssssss! *---- (हे हिंडणे आपल्या सर्वांच्या [मिसळ भक्षून तट्ट जाहलेल्या पोटा'चे] हिंड-मान लक्षात घेवोन..आयत्यावेळी "कुठेही" करणेत येइल...! ) हे ढांम ढांम ढांम ढांम ... http://www.sherv.net/cm/emoticons/music-instruments/playing-drums-smiley-emoticon.gif धत्तड तत्तड तत्तड तत्तड.... http://www.sherv.net/cm/emoticons/party/party-hat-and-balloons-smiley-emoticon.gif
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

पेठकरकाकांचा फोडणी लावलेला वूत्तांत आवडला .ज्या गोष्टी खाल्या नाहीत त्याच्या फोटोपेक्षा चवदार वर्णन बरे .बेडसे लेणी आणि अतृप्त अत्तरासाठी नक्कीच आलो असतो .चाफ्याचे झाड इतके उंचावर का लावले आहे ?

विचारले, पण चाफा बोलेना.. चाफा खंत करी, कांही केल्या बोलेना.
=)) :D काका, मुजरा स्विकारावा! सॉलिड म्हणजे सॉलिडच हाणता तुम्ही..

"ही 'नीता' कोण ह्या विचारात कांही सेकंद गेले " असे पुन्हा न व्हावे, म्हणुन अस्मादिकांनि नाव बदलण्याचे नक्कि केले आहे नवीन ओळख लवकरच जाहिर करु....

नाव बदलून उपयोग नाही.रहस्यभेद झाला आहे. फोडणी वृतांत "खमंग" अजून वल्ली-आत्मुदा-धन्या-व्हाया चॉरा काका पुरवणीची वाट बघावी लागेल.

विसरलात का?? असो....पन कालचा कट्टा मात्र जबरी झाला बर का.. मिपाकरांसोबत पहिल्याच कट्ट्याला मज्जा आली...षटकारांची धुंवाधार बरसात

सौजन्य-एक्काकाका :) १) देसाई अंबेवाल्याच्या इथून टिपलेला शनिपार चौकाचा व्ह्यू. याच फोटोत त्या पांढर्‍या टेंपोपाठी निळ्यापाटी खाली (दहाच वाजलेले असल्यामुळे ;) ..) अर्धे शटर उघडलेले चितळ्यांचे 'महान' दुकान आहे. :D या दुकानापासून तो टेंपो वळतोय त्याच दिशेला पुढे रस्त्यावर ५ मिनिट अंतरावर "श्रीकृष्ण मिसळ" आहे. पण ते शोधायला सुडक्यानी मला ३ फोन केले. =)) आणि वर परत दुकानाच्या पाटीसमोर उभ राहून मला "श्रीकृष्ण भुवन अशी पाटी दिसतीये,तेच ना हे???" असेही विचारले. पुण्यात काही शहरातल्या लोकांना पुण्याचा 'पत्ता लागत नाही' असा न्यूनगंड वाढवणारा प्रकार तो हाच्च! ;) https://lh6.googleusercontent.com/InZ6KNNJIKLOSO5EPsM82yDOIuaOskpLDmsNC3djcKlM=w702-h395-no २) हा देसाई अंबेवाल्यांच्या बाहेरचा 'अतिक्रमीत-भाजिवाला!' https://lh4.googleusercontent.com/-vlyaRH_ECLA/UzZTTj4ST6I/AAAAAAAA8HM/WCM6mE4vPl4/w702-h395-no/DSC01453.JPG ३)बेडसे लेणी---पेठकर काकांचे-थांबे :D --- १] https://lh3.googleusercontent.com/-UkokKD5qqgI/UzZTfomJXII/AAAAAAAA8HY/3x1WVHUDnWQ/w702-h395-no/DSC01454.JPG २] https://lh6.googleusercontent.com/Ba5v50FmjOzFuMhp-Buk9nm_XiLl7WXrgB3G2Mni2tf8=w702-h395-no ४) हा बेडश्यावरनं दिसणारा पुणे-मुंबई एक्सप्रेस हाय वे पर्यंतचा व्ह्यू https://lh6.googleusercontent.com/-6PLZk8pGIu0/UzZTjo_MeqI/AAAAAAAA8Hk/y06zSKiyFFU/w702-h395-no/DSC01456.JPG ५) आणि आता -- बेडसे लेणी... https://lh4.googleusercontent.com/KmfSKL7b9LzvKctFxd5JRMgGRpqwnypoN9SK2cbqkTJk=w702-h395-no https://lh6.googleusercontent.com/-0OOa4B7_cUw/UzZUEaldN9I/AAAAAAAA8IU/7soaAzxSdsU/w702-h395-no/DSC01460.JPG https://lh5.googleusercontent.com/-x8Y2RtlUMEM/UzZUCnj9tGI/AAAAAAAA8IM/fUebyvf6yag/w329-h585-no/DSC01461.JPG https://lh4.googleusercontent.com/-Ft8cXzaBtbM/UzZUDB98K-I/AAAAAAAA8IY/Q8Fy86rSrsE/w702-h395-no/DSC01462.JPG https://lh3.googleusercontent.com/-teZc31hE7IQ/UzZUNL1FUtI/AAAAAAAA8Ig/g2Os4laiF7w/w329-h585-no/DSC01463.JPG https://lh4.googleusercontent.com/-wspxoYSpTSc/UzZUNu-gwxI/AAAAAAAA8Io/27nnSHMpW2k/w329-h585-no/DSC01464.JPG https://lh5.googleusercontent.com/-xBvNGD7Jxog/UzZUXWYQddI/AAAAAAAA8I8/GIDA9Che-IY/w702-h395-no/DSC01465.JPG https://lh5.googleusercontent.com/-AxxDdBmqQvs/UzZUXGZNk0I/AAAAAAAA8I0/M1YwjAP0YM4/w702-h395-no/DSC01466.JPG https://lh6.googleusercontent.com/-b41EQ0Uh0sA/UzZUXoDcv5I/AAAAAAAA8JA/ngNd90NwiXA/w702-h395-no/DSC01467.JPG https://lh4.googleusercontent.com/-DK_MrZlzbhU/UzZUiWkLwEI/AAAAAAAA8JI/RbnSC7_fY2k/w702-h395-no/DSC01468.JPG https://lh6.googleusercontent.com/-i-PAPVH61IE/UzZUkSVN5LI/AAAAAAAA8JU/pU9oQlDMkdQ/w702-h395-no/DSC01469.JPG एक्का काका https://lh6.googleusercontent.com/-22xvs9zyk9c/UzZVtj-cnMI/AAAAAAAA8Mc/FhG6O1mEUvA/w702-h395-no/DSC01472.JPG ६) आता रामदेवबाबा---की---------------जय!!! :D https://lh6.googleusercontent.com/-X3N01gWpnBw/UzZVX3UfilI/AAAAAAAA8LA/1rLjNy1iJ68/w702-h395-no/DSC01482.JPG डाव्याबाजुनी अनुक्रमे-बाबा पाटील,वल्ली,यसवायजी,गंपापाटील,चौकटराजा,चिरं-जीव ;) नादखुळा उजव्या बाजुनी-झकासराव,एक्काकाका,अत्रुप्त आत्मा,मी मिपाचा मित्र,पेठकर काका,नादखुळा https://lh6.googleusercontent.com/-5rI3FobaQLA/UzZUz8n_GjI/AAAAAAAA8Jw/1CEq6zwI2Ks/w702-h395-no/DSC01473.JPG https://lh5.googleusercontent.com/-_z15zUvTYBM/UzZVBQQgpCI/AAAAAAAA8KI/46AOA2OMZEg/w702-h395-no/DSC01475.JPG पेठकर काकांच्या "जेवणानंतर काय हवं? रबडी की बबडी ???" =)) या सिक्सरचा परिणाम https://lh5.googleusercontent.com/98l_wzYxzjXuLU7JPGqs5iOw9uVLymF5n5Uw6pKlhxTs=w702-h395-no प्रथम भेटितले मिपाकर- बाबापाटिल,झकासराव,यसवायजी,...पाटिल https://lh6.googleusercontent.com/-XMiMzOT-7B4/UzZVF2_PtlI/AAAAAAAA8KQ/YUTL35VYvEU/w702-h395-no/DSC01477.JPG पुन्हा मीच (पैला :D ..),मी मिपाचा मित्र,पेठकर काका,नादखुळा https://lh3.googleusercontent.com/-tH9UipNnfrw/UzZVOBujXWI/AAAAAAAA8Ko/OPp_cvMdN_A/w702-h395-no/DSC01478.JPG आणि आता ह्याप्पी ह्याप्पी येंडिंग!!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif https://lh4.googleusercontent.com/-0raFEOmVC-8/UzZVYwr9tQI/AAAAAAAA8LI/4jdSGd90UDI/w702-h395-no/DSC01481.JPG =================================== http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-349.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-349.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-349.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-349.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-349.gif

मुंबईत रविवारी सार्वजनिक सुट्टी असते तशी पुण्यात शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असते का? जर नाही तर ऊपस्थित मिपाकरांना शुक्रवारी या कट्टयाला यायला कसे जमले? अ) सगळयांनी हापिसाला एकदम दांडी मारली का? ब) या सर्वांना इतर काही कामे नव्हती का? आपल्या कामधंद्यातुन मुद्दामुन वेळ काढुन आलेले मिपाकर यातुन वगळले आहेत. :) इतर मिपाकर हापिसात बसुन काम (?) करत असताना, कट्टेकर्यांकडुन (आम्हाला जळवणारे) धावते समालोचन करणे किती योग्य आहे? वेगळा फोटोसहित सचित्र वृत्तांत न देता याच धाग्यावर अर्धवट माहिती देणे किती योग्य आहे? आचारसंहिता? अनाहितासारखा 'केवळ पुरुषांसाठी' वेगळा विभाग काढुन इथे देता येत नसलेला संपुर्ण सचित्र वृत्तांत आला पाहिजे! जाताजाता, आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत औद्योगिक संस्थापनांना शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असते! :)

@मुंबईत रविवारी सार्वजनिक सुट्टी असते तशी पुण्यात शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असते का?>>> नाही पण त्यात सुटसुटीत सार्व-जनिक ता असते. @जर नाही तर >>> ऊपस्थित मिपाकरांना शुक्रवारी या कट्टयाला यायला कसे जमले? >>> संध्या-काळ असल्यामुळे आणि त्यांनी 'जमवले' म्हणून! ख्या..ख्या...ख्या..! @अ) सगळयांनी हापिसाला एकदम दांडी मारली का? ब) या सर्वांना इतर काही कामे नव्हती का?>>> खारिज!!!!!!!!!!! :D @आपल्या कामधंद्यातुन मुद्दामुन वेळ काढुन आलेले मिपाकर यातुन वगळले आहेत. Smile इतर मिपाकर हापिसात बसुन काम (?) करत असताना, कट्टेकर्यांकडुन (आम्हाला जळवणारे) धावते समालोचन करणे किती योग्य आहे?>>> व्यक्तिगत आरोग्यास अत्यंत पोषक..असे हे धोरण आहे. :D @वेगळा फोटोसहित सचित्र वृत्तांत न देता याच धाग्यावर अर्धवट माहिती देणे किती योग्य आहे? >>> चूक आहे... :D नीट आणि येत्या २ दिवसात करंट आल्यास क्कसर भरून काढली जाइल. ;) @आचारसंहिता? अनाहितासारखा 'केवळ पुरुषांसाठी' वेगळा विभाग काढुन इथे देता येत नसलेला संपुर्ण सचित्र वृत्तांत आला पाहिजे! >>> =)) आपले मत चिंत्य आहे! =)) @जाताजाता, आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत औद्योगिक संस्थापनांना शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असते!>>> पांडू मोड ऑन---- ब्वॉर्र मग!? :D पांडू मोड ऑफ.

जाताजाता, आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत औद्योगिक संस्थापनांना शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असते >> आणि तरीही कट्ट्याला हजेरी लावली नाही! अरेरे! :P

मी वरती लिहिल्याप्रमाणे, 'आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत औद्योगिक संस्थापनांना शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असते!' सगळेच मध्यवर्ती डोंबिवलीकर इतके सुदैवी नसतात की मध्यवर्ती डोंबिवलीत राहुन हापिससुध्दा मध्यवर्ती डोंबिवलीतच असते! पुणेकरांना काय बाईकवर टांग मारली की पोहोचले हापिसात. (इतक छोटस आहे ते पुणे!) :) आम्हा डोंबिवली/मुंबईकरांना रेल्वे/बस शिवाय पर्याय नाही. अस्मादिक मध्यवर्ती डोंबिवलीत रहात असले तरी आम्ही औद्योगिक संस्थापनात काम करत नाही आणि आमचे हापिस मध्यवर्ती डोंबिवलीत नाही आहे.

आता ३१, १ आणि २ ह्या ३ दिवसांत (एखाद दिवस) मुंबै-कट्टा जमू शकतो आहे का? संध्याकाळचाच ठेवूया. जागा आणि सदस्य संख्या ठरवा. कोणाला किती 'तहान' भूक त्या नुसार आयोजकांना कट्टा आयोजन सुलभ (म्हणजे 'ते' नाही हो..) होईल. आयोजकांनी पुढे यावे ही विनंती.

ढाब्याचं नाव नोंदवून ठेवलय.. पुण्यातला किंवा आसपासचा नंबर १ धाबा कुणी सांगेल का? मुंबईत दहिसर चेकनाक्या पुढे आणि मुलुंड चेकनाक्या पुढे काही चांगले अस्सल ढाबे आहेत.. वृतांत मस्त! आता आलो की श्रीकृष्णाची मिसळ खाणे आलेच, जिलब्या मारुती समोर आहे काय? शनिपारापाशी गेलो की श्री कडेच जाणे होते जास्त, ह्यावेळेस बदल अपरिहार्य!

मला ऐकू जावे अशा बेताने अ आ इतरास ...." पेठकर काका समोर म्हातार्‍यास बसवू ! " ****** तो अमूक सुझलान मधे माझा मित्र आहे त्याला ओळखता का ? एक दुसर्‍याला ! "नाही मी दोन वर्षापूर्वी जॉईन झालो? "मग ती अमुक अमुक तिला ओळखता का ? ती पण तिथेच कामाला आहे" " हां तिला मात्र ओळखतो ! " सुझलान वाल्याचे उत्तर यायच्या आतच चौरांचे उत्तर ! ****** कानडीत चिं प्रिन्स नादखुळा हे यसवायजी शी कानडीत बोलतात बाकीचे शुन्य चेहर्‍याने ऐकत रहातात. हे पाहून चौरा म्हणतात " आता पेठकर काका व इस्पिक एक्क्का मिडल इस्टच्या भाषेत बोलायला लागतील बरं ! " त्यावर " आम्ही तिकडची नाही इकडची भाषा तिकडे घेउन जातो ! " एक्कांचा सणसणीत षटकार ! अनुपचा या ष़ट्काराला " वेल सेड" नी प्रतिसाद ! **** नादखुळांचा प्रिन्स जर आजच्या कट्ट्ञामुळे आईला म्हणाला की " आपले बाबा इतके साधे नाहीत हा !" तर काय होईल ? चौ रा चा सवाल. " हे तुला आज कळालं काय असं सौ नादखुळा म्हणतील ! " पेठकर काकानी चौराच्या फुलटॉसला भिरकावले ! **** बुवा म्हणतात " चौ रा तुम्ही मी व अभ्या मिळून आयडीच्या स्मायली बनवू ! " काही आय डी कडे मला बघून घ्यायचेय ! चौ रा म्हणतात " एक बुवा सुट्टे पैसे मोजत बसला आहे " अशी बुवाची स्मायली बनवावी लागेल. जोरदार हशा .**** बाकी वल्ली शी आणखी एका गडप्रेमीची ( अनुप) ओळख. पेठ्कर काकांचे जवळचे नातेवाईक चि़चवडला रहातात याची चौ रा ना माहिती मिळणे. हे या कट्ट्याचे फलित. जाता जात एक फलित ... आता ह्यापी येंडींग वरचा फटू पहा.. त्यात अ आ यांच्या डोळ्याकडे पहा व इतरांच्या डोळ्याकडे पहा. रामसे ब्रदर्स च्या पिच्चर मधल्या अ आ सारखाच हा डोळा दिसतो की नाही ? ( लाल बुंद ! ) आँ ? .

मला ऐकू जावे अशा बेताने अ आ इतरास ...." पेठकर काका समोर म्हातार्‍यास बसवू ! " ******
हा किस्सा बुवांनी निगडी ते सिंहगड रोड या प्रवासात ओशाळलेल्या स्वरात ऐकवला. :D

एक बुवा सुट्टे पैसे मोजत बसला आहे
हे असे का? buva (सौजन्य कोण ते काय सांगायला पाहिजे?)

माझा चेहेरा असा असतांन्ना https://fbcdn-sphotos-f-a.akamaihd.net/hphotos-ak-frc3/t1.0-9/1463700_543461805740110_2141925071_n.jpg याहिवेळी त्याचे वय वाढवणारा अगदी तोच्च हात (त्यावेळचा- http://misalpav.com/comment/509450#comment-509450 ) यामागे आहे..हे वळिखलय हां आमी! :p https://lh3.googleusercontent.com/-hC3JxR3Ldo4/Uzl2ZWGIiUI/AAAAAAAAD6w/_7yzp884kN0/w298-h358-no/2014-03-31 टोपीचा रंग अगद्दी सेम नसला तरी, अंग बरोब्बर पकडलयन् मेल्यानी! =))

एक बंदूक ज्याची आयडिया आहे त्यासाठी एक ती आयडेया साकारणार्‍या निरागस महान चित्रकारासाठी ! एनकाउंटरचे स्थळ- सिहगड रस्त्यावरचा पूल !

अरे वाह!!! वृतांत मस्तच. :) आत्मुस इन्टेरेस्टिन्ग माणुस आहे. पेठकर काकांचे षटकार उत्तुन्ग असतात. चौरा काका लैच फिरक्या घेण्यात एक्सपर्ट.

एक्का काका सॉरी. तुम्ही बिल द्यायला निघाल्यावर मी जरा जास्तच जोरात मागे ओढलं तुम्हाला. :( तुम्हाला राग आला नसेल अशी आशा.