Welcome to misalpav.com
लेखक: खटपट्या | प्रसिद्ध:
सोनियांची एकूण मालमत्ता ९ कोटी २८ लाख राहुल गांधीना ९ लाखाचे कर्ज दिले आहे. (आई चे मुलाला कर्ज) सोनियांकडे स्वतःची कार नाही आता असलेली मालमत्ता ५ वर्षापूर्वी जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा ६ पटीने अधिक आहे. असे असून सुद्धा सोनिया मस्त पैकी भारतभर विमानाने फिरतात, परदेशी उपचारासाठी जातात. त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय काय? माहित नाही. राहुल गांधींचा काय ते सुद्धा माहित नाही. या दोघांना खान्ग्रेस पोसत असेल असे गृहीत धरले तर मग खान्ग्रेस कडे एवढा पैसा येतो कुठून? मागे एकदा ऐकले होते कि सोनियाजींनी स्वत:च्या मालमत्तेचे विवरण द्यायला नकार दिला होता. मी असे केले तर चालेल का ? निवडणुकीच्या फोर्म मध्ये चुकीची माहिती दिली तर उमेदवार बाद होतो. सोनिया गांधीनी त्या पदवीधर असल्याचे त्यांनी सांगितले होते पण त्याचा पुरावा त्या देवू शकल्या नाहीत. मी असे केले तर चालेल का? राहुल गांधी सोनियाजीना कर्जाचा मासिक हप्ता देत असतील का ? एखादा हप्ता चुकला तर रिकवरि एजंट राहुलच्या घरी पाठवत असतील का ? राहुल आणि सोनियाजी वेगळे राहतात का ? राहुल ने ९ लाखाचे कर्ज कशासाठी घेतले असेल. सोनिया ज्या घरात राहतात ते घर कोणाचे ? स्वतःचे कि भाड्याचे ? राहुलजींचे घर कोणाचे ? स्वतःचे कि भाड्याचे ? भाड्याचे असल्यास भाडे कोण भरत असेल ? राहुल आणि सोनिया एकमेकांबरोबर कोणत्या भाषेत बोलत असतील? इग्रजी, हिंदी कि इटालियन ? मिटिंग मध्ये जर राहुल आणि सोनिया एकमेकांबरोबर इटालियन भाषेत बोलत असतील तर बाकीचे मंत्रीगण तोंडाकडे बघत बसतात का ? सोनिया राहुलच्या भविष्याची चिंता करत असतील का ? राहुल स्वतःच्या भविष्याची चिंता करत असेल का ? सोनियांनी राहुल चा अभ्यास घेतला असेल का ? राहुल ला १०वि / १२वि बारावी ला किती टक्के मार्क पडले ? जर राहुल ने लग्न नाही केले तर मग राहुलच्या नंतर गांधी नावाचा कोणी नसेल मग खान्ग्रेस पक्ष कोण चालवणार ? आपले मनोरंजन कोण करणार ?
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

कर्णा, अरे पण हे नऊ कोटी आले कोठून ? अमेथीत भाषणे ठोकून? अर्थात हा प्रश्न ५१ सुंदर कविता करणार्‍यांनाही विचारता येईल म्हणा.पण त्यांच्या आणि ह्यांच्या राहणीमानात बराच फरक आहे हे नक्की.

प्रश्न ५१ सुंदर कविता करणार्‍यांनाही विचारता येईल म्हणा.पण त्यांच्या आणि ह्यांच्या राहणीमानात बराच फरक आहे हे नक्की.
५१ सुंदर कविता लिहिणारे रोज रात्री पिऊन टुन्न होत असत असा प्रवाद अनेक ठिकाणी ऐकला आहे.

असेल बुवा.पण दिवसा ढवळ्या टुन्न होवून बोलणारे काँग्रेसवाले टी.व्ही.वर पाहिले आहेत्.सुशील कुमार शिंदे, दिग्विजय सिंग्.काय? माई

त्यांनी टुन्न होण्याबाबत मला काही आक्षेप नाही. जो तो आपल्या पैशाने पितो. ५१ सुंदर कवितांच्या कवीपेयींनीही प्यायले असेल तर ठीकच आहे. शेवटी प्रत्येकाच्या राहणीमानाचा फरक. मग तुमचा आक्षेप काय आहे?

खुप जुना प्रवाद आहे. सध्या अनेक जणान्चे लाडके अस्णारे स्वामि काय म्हतात ते पाहा MORARJI and Charan Singh are known for their morality. But some immoral elements in the Janata (regime) calculated their personal gain by creating a wedge between them. For instance, Vajpayee was embarrassed when Morarji sternly warned him to stop drinking. In Delhi the Japanese external affairs minister had organised a party. Vajpayee, who was present there as India's external affairs minister, was drunk. I was also invited for that dinner. I was shocked to see the external affairs minister fully intoxicated... http://www.outlookindia.com/article.aspx?205236

सोनियांनी राहुल चा अभ्यास घेतला असेल का ? राहुल ला १०वि / १२वि बारावी ला किती टक्के मार्क पडले ? भारतरत्न सचिन तेंडुलकर १२वि नापास आहे आणि राहुल गांधी हे भारतरत्न राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. काय तो योगायोग!