Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

काही प्रश्ण.
सकाळ झाली आणि जो तो घरात लिंबु दोरा बांधु लाग़ला, नारळ फोडु लाग़ला
लिंबु दोरा रात्री बांधला तर फायदा जास्त होईल असं वाटतं नाही का? भुताची बाधा झाल्यावर लिंबु मिरचीचा फार फार तर ठेचा करुन खाता येईल. (मग पळा रात्री बादली घेऊन विहिरीवर).
संडासला बसावं म्हटंल आणि विहीरीत वाकुन बघतोय तर भुत विहीरीत पायरीवर उभं होतं
पाणवठ्याच्या विहिरीजवळ कार्यक्रम करायला कसा काय गेला म्हणे तो? गाववाल्यांनी पोकळ बांबूचे फटके नाही दिले का ह्यासाठी? आणि गेला तो गेला, घाई-गडबडीच्या वेळी पटकन बसायचं सोडुन विहिरीत कशाला वाकायला गेला? पाणी बाहेर काढताना पोटावर जोर पडला अस्ता तर दुसर्‍या चड्डीची सोय होती का? गावात घर तिथे संडास योजना नव्हती का? कुठल्या पक्षाचे सरपंच होते?
सकाळच्या सहाच्या ग़ाडीची वाट पाहु लाग़लो,पण सकाळ काही होईना आणि ग़ाडी काय येईना,तासभर झाला आसेल वाटलं तरी रात्रच होती म्हणुन सकाळ होई पर्यत जाग़ा राहीलो,आघोंळीनं झोप येईना,बसलो मग़ सकाळची वाट पाहत,तर आसा सग़ळा प्रकार होता
मास्तरांचा ब्रँड कुठला असावा? की शाळेमागे स्वदेशीचा व्यवसाय चालु असे?
नंतर विचार केला की मी रात्री साधारण एक दोनच्या सुमारास विहीरीवर आघोंळ केली
त्यांचं छपरी "घड्याळ" बिघडलं असेल का?
ग़ावकरी ग़ालाला हात लावत एकमेकाकडे पाहत आश्चर्याने पाहात चर्चा करु लाग़ले
स्वत:च्या का मास्तरांच्या? खाता हात की...?
आसे म्हणताच सर्व ग़ावकरी भुताच्या विषयावर हासु लाग़ले, आणि विहीर साफ करायला वळाले.
विहिरीच्या आसपासची सफाई केली का?