भारत हा सेक्यूलर देश आहे
असे असतानाही आमचे अनेक नेते देवळात काय जातात, देवाचा आशीर्वाद काय घेतात... काही विचारू नका...
.
लक्ष्मणासारखा भाऊ, रामबाण उपाय, रामराज्य असे शब्दप्रयोग आमच्या देशात आजही केले जातात...
आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर बिनधास्तपणे 'रामजाने' म्हटले जाते
पण यामुळे हळव्या लोकांच्या भावना दुखावत असतील याची कुणालाच पर्वा नाही...
असो...
अशी रामबाण, रामराज्य सारखी आणखी काही उदाहरणे सांगता येतील का...
.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
==========================
रामराम भाऊ.
शारदा सेंटर कसे मस्त चर्च च्या जागेवर उभे आहे!
साहेबराज्याची जवळन माहिती
बाबा रे
माईसाहेब!
...
हे देवा...
जमुना किनारे मेरी ऊंची हवेली