जय बजरंगबली! अशी खमंग पाकृ आणि खतरनाक फोटू देताना तुला आमची दया कशी आली नाही! ;)
हा प्रकार कधी खाऊन बघितला नाहीये पण भारी असणारच!
साहित्यामधील पाच ते सहा भावनगरी मिरच्या कितीजणांना पुरतात?
आहाहा... पावसाळ्यात असे पदार्थ पाहुन अंमळ जळजळ झाली. ;)
आज्जे जरा दमान! एकदम बजरंगबली? ऑ?
हॅ हॅ हॅ! आज्जे ये गट्टा पुलाव का परिणाम हयं क्या ? ;)
(मश्रुम स्टार्टर्स प्रेमी);)
अगं इथे मिळाल्या ह्या मिरच्या आकाराने खुपचं मोठ्या होत्या (cubanelle pepper) असाव्यात असा अंदाज आहे, त्यामुळे पाच ते सहा मिरच्या दोन माणसांना आरामात पुरतात :)
हा राजस्थानी मिरची वडा मी जोधपूरला असताना खाल्ला होता. हा मिरची वडा आणि माव्याची कचोरी ( गुलाबजामचा खवा मोठ्या कचोरीत भरून ती शुद्ध तुपात तळून देतात. मी आणि आमचा आर्मीचा सर्जन असे दोघे एक मिरची वडा आणि एका कचोरीत ( दोघात मिळून) गार झालो. अतिशय स्वादिष्ट अश या दोन्ही पाककृती आहेत. त्यातून हे असे फोटो फारच जळजळ निर्माण करतात. आता असा मिरची वडा मुंबईत कुठे मिळतो हे शोधायला पाहिजे
माव्याची कचोरी मात्र कोणत्याही मारवाडी किंवा राजस्थानी हलवायाकडे मुंबईच्या मिळते.
एवढी उत्कृष्ट असून तिला मुंबईत लोकप्रियता का लाभली नाही हे एक कोडेच आहे
जोधपूरला नई सडक वर नॅशनल हँड्लूम हाउस आहे.त्याच्या बाजूलाच एक खूप मोठे मिठाईचे दुकान आहे.तेथे हा चवदार मिराचीवडा गरमागरम तयार करून मिळतो.खूप मोठ्ठ असतो आणि काजू घालून फारच अप्रतिम बनवतात.
झकास..! सध्या रमझानचा महिना सुरु आहे. त्या मुळे रोझा सोडणार्यांसाठी, सूर्यास्तासमयी, आमच्या उपहारगृही कांदा, बटाटा आणि मिरची भजी दरवर्षी केली जातात. मिरची भज्यांना भरपूर मागणी असते. विशेष म्हणजे रमझान महिन्याव्यतिरिक्त इतर महिन्यांमध्ये ही भजी करण्याची पद्धत नाही. गरमागरम, मस्त भजी अजिबात तिखट लागत नाहीत. अर्थात आम्ही एवढे सारण वगैरे भरण्याचे कष्ट घेत नाही. मिरच्या उभ्या चिरून मसाले, तिखट, हळद, मीठ घातलेल्या चण्याच्या पीठाच्या आवरणात बुडवून तळल्या जातात.
फक्त ५ मिरच्या ....आमच्याकडे नवरोबा १०-१५ भजी एकटा संपवतो ... ह्या िमरच्या ितखट नसतात आणि िमरची भाजी आणि भजी दोन्हीही अप्रतिम होतात.
सानिका ला खरंच मानालायला हवे…खुप कलात्मक फोटो आणि पाकृ ि दल्याबद्दल
एकदम जबरदस्त.
कालच केल्या होत्या भावनगरी मिरच्या. पण मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते अश्या मिरच्या घरी, त्या बेसनाच्या पिठात घोळवून नाही करत. किसलेले खोबरे, थोडी हळद आणि मीठ, भावनगरी मिरच्या ना मध्ये चीर देऊन त्या मध्ये भरते आणि डायरेक्ट तेलात खरपूस तळते. वरण भात, वाटाणा बटाटाची भाजी, आणि या मिरच्या. मस्त जेवण होते, आमच्या नवरदेवाक लय आवडतो हा बेत.
हो माझ्या आजीची हीच पद्धत आहे , ती जीरे + सुके खोबरे+ मीठ+ हळद भरुन ह्या मिरच्या बनवायची, त्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद :)
वरील पद्धत ही राजस्थानी आहे :)
ऑफीस बाहेरचा चहावाला अधुन मधुन मिरची भजी बनवत असतो. (अर्थात सारण न घालता)
आम्हीसुद्धा घरी दोन्-चारदा केली आहेत.
शिवाय मिरची भजी गोव्यातील बर्याच पारंपारीक उपहारग्रुहांमध्ये नाष्त्यासाठी असते. चहा, उसळ-पाव (ब्रुन), मिरची भजी वाह मज्जा येते.
सगळ्या लग्न झालेल्या मिपाकरांच्या बायका, 'सानिकातैला मिपावर पाकृ टाकणे बॅन करा' ह्या मागणीसाठी मिपा सर्व्हरवर मोर्चा काढणार आहेत, असे विश्वसनीय सुत्रांकडून कळते. अधेमधे मिपा सर्व्हरचे गोठणे, हे ह्या महीलामंडळाच्या हालचालींमुळेच घडले, असेही ह्या सुत्रांकडून कळते. "काय शिंचा त्रास आहे? तिथे मिपावर त्या सानिकाच्या पाकृ बघतात, आणि आम्हाला छळतात ! एवढंच होतं तर 'मास्टर शेफ'शी लग्न करायचं..” ही खाजगीतली खळखळही कळली..
ताई, डोळे निवण्याची आणि जीभ खवळण्याची तुझी किमया गजब आहे.. अशीच कृपा ठेव..
Comments
मस्तच..... खुप छान..!!
+ १
जय बजरंगबली! अशी खमंग पाकृ
आज्जे जरा दमान! एकदम बजरंगबली
आहाहा... पावसाळ्यात असे
धन्स रेवती
हा राजस्थानी मिरची वडा मी
माव्याची कचोरी मात्र
जोधपूरला नई सडक वर नॅशनल हँड्लूम हाउसजवळ
अय्याया! काय भारी दिसतं आहे!
जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य
मी मिरची खात नाही, पण तरीही
व्वा!!
मस्त दिसतायत ..
धन्यवाद!!
खल्लास.
मस्त मिरची भजी.
"मिरच्या उभ्या चिरून मसाले,
. मिरची भज्यांना भरपूर मागणी
५-६ मिरच्या मी एकटीच खाईन.
मस्तच
एकदम जबरदस्त पाककृती. नक्कीच
मस्तच...
छ्या... अत्याचार आहे राव!!!!!
भारीच....
नेहमी प्रमाणे छान फोटो व सादरीकरण
एकदम जबरदस्त
सह्हि
मस्त..
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा.....
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा.....
मस्त.....
आता या मिरच्या शोधणे आले.
मस्त पाकु
हो माझ्या
येस!!
मस्तच
आज आधी कांदा भजी करते,
वन प्लेट पार्सल प्लीज … टू मी
सानिका ..........एकदम
आआआआआह्ह्ह्ह्ह्ह्ह!
हा एकंदरीत प्रकारच माझ्या
तोपासु.
बयो ! दंडवत..
मस्त दिसतोय मिरची वडा. अगदी
जबरदस्त!
खरं आहे.
उत्तम पदार्थ आणि फोटोसुद्धा!
अप्रतिम....सानिका
मस्तच
Pagination