आम्ही काही काळापूर्वी http://misalpav.com/node/27418 ह्या काकू द्वारे गणपा खरंच मिपाशेफ बनतील का असा एक सर्व्हे घेतला होता.
तेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात 'गणपा' चा प्रचार काही जणांनी केला. त्यांच्या विरुद्ध देखील काही लोक बोलले.
आज ह्या ठिकाणी निकालाच्या प्रसंगी गणपा जिंकून आलेला आहे.
सगळ्या मिपाकरांनी गणपा लहरी आहे- आपलं- गणपा लहर आहे हे मान्य केलं आहे.
तरी देखील गणपा जिंकला म्हणजे सगळं साध्य झालं असं होत नाही.
त्याला बर्याच पा कृ शिकायच्या आहेत, बनवून दाखवायच्या आहेत, सुगरणींच्या सल्ल्यांमधून नेमकेपणा आणायचा आहे.
सर्व मिपाकरांना विनंती आहे की गणपाला जरी निवडून आणलेलं असलं तरी पुढच्या पाकॄंसाठी त्याला सगळ्या मिपाकरांच्या समर्थनाची गरज आहे. तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा.
'अच्छी रेसिपीज आनेवाली है' :)
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
+1 मी पयला.
बरं मग??
बरं मग???
किती ही उधळपट्टी...जरा
@अजुनपण "चिंपाट" वापरतात >>>
क ह र !!
(No subject)
गणपा पुढे जटील प्रशन आहेत
ते 370 न्मबराची रेसीपि
शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट
होना
अगदी अगदी..
@शिवाय काश्मिरी पुलावाचे
मस्त प्रतिसाद...
लै भारी ! स्मायलीसम्राटकी जय
३७० नम्बराच्या रेसिपिसाठी
ठ्ठो... एखिच मार्या पर
काय आवळे काका वेळ जात नै
भन्नाट लेख. जबराट प्रतिक्रिया
तरी निवडणुकीच्या काळात
तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा.नायहो ! असे (चक्क "शेफ" बद्दलच्या धाग्यात) आवाहन करून ग्रेट (अ)विचारवंताच्या पोटावर पाय देउ नका हो ! =))बर्मग्ठिव्का??
आयला, अजून धरुन हुतासा? ठिवा