कलादालन

थेंब टपोरे

Primary tabs

बेसनलाडू

टवटवीत, सजीव प्रकाशचित्र. आवडले.
(प्रसन्न)बेसनलाडू

टवटवीत, सजीव प्रकाशचित्र. आवडले.
बेलासारखेच म्हणते.
स्वाती

चतुरंग

थेंब क्लासच आलेत! मोतीच जणूकाही. अफलातून चित्र सर्वसाक्षी!

चतुरंग

चित्र आवडले .. तांत्रिक तपशिल द्यावेत
( आमच्या सारख्या नवशिक्यांना मदत होईल) :)
(रुक्ष) भिरभिर्‍या

सहज

लै भारी क्वाल्टी!!!!

कुठे घेतले आहे हे चित्र?

सर्वसाक्षी

अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार.

भिरभिरे साहेब, क्षमस्व तांत्रिक तपशिल आत्ता उपलब्ध नाही, पण हे चित्र निकॉन डी ६० वर सिग्मा ८०-३०० भिंगसंचाच्या च्या समिपदृश्य सुविधेच्या द्वारे टिपले आहे.
सहजराव, हे दृश्य मडिकेरी - कूर्ग येथे सकाळी पडलेले दवबिंदु वापरुन टिपलेले आहे

धन्यवाद