फ्लेविया अॅग्नेस (हा उच्चार बरोबर आहे) आणि त्यांच्या आत्मकथेची ओळख आवडली. छळाकडून बळाकडे आणि इतर पीडितांना बळ देण्यापर्यंतचा प्रवास आवडला. समान नागरी कायद्याला त्यांचा का विरोध आहे ते वाचायला आवडेल.
मी इतके दिवस 'अॅग्नेस'च म्हणत-लिहीत होते. पण आता 'मजलिस'ने प्रकाशित केलेल्या पुस्तकावर (ज्याचा फोटो दिलाय लेखात) 'अग्नेस' पाहिल्यावर माझा गोंधळ झालाय :-)
मजलिस चा वर दिलेला दुवा चालत नसल्याने वृत्तातील दुव्यावरून इथे पोहोचलो. इथेही सगळे दुवे चालत नाहीत, तरीही त्यांचा संपर्कासाठी पत्ता मिळाला.
Majlis Legal Centre
A 2/4 Golden Valley, Kalina, Mumbai 400098 India
Phone: 91-22-26662394 / 26661252
Fax: 91-22-26668539
Email: majlislaw@gmail.com
'मजलिस'(दुसरा दुवा) उघडत नाही हे तुम्ही सांगितल्यावर समजले.
संपादक मंडळास विनंती: तो दुवा असा दुरुस्त करावा ही विनंती.
पहिला दुवा मला उघडता येतो आहे. एका ब्लॉगचा दुवा आहे तो.
आपण शोधून पत्ता दिलात त्याबद्दल आभार.
दुवे कधीकधी उघडत नाहीत, त्यामुळे संपर्काची माहिती धाग्यातच द्यावी हे तुमच्या प्रतिसादातून लक्षात आले आहे आता.
तथापि लेख अर्धवट राहिल्यासारखा वाटला.
पीडित स्त्रियांना कशा प्रकारे मदत केली जाते हे समजू शकेल का ? म्हणजे त्यांचा आत्मसन्मान राखून उपजीविकेसाठी मदत वगैरे केली जाते का ?
(माझ्या माहितीत अश काही दुर्दैवी स्त्रिया आहेत.)
लेख दोन भागांत लिहावा असं एकदा मनात आलं होतं - पण मग पुनर्विचार करुन एकाच भागात लिहिला. त्यातही फक्त 'मजलिस'च्या कार्याची ओळख करुन न देता फ्लेविया मॅडम यांचीही ओळख वाचकांना व्हावी असं वाटलं.
इथं त्यांना संपर्क करण्यासाठीची माहिती आहे. तुम्ही प्रश्न थोडक्यात सांगून आणि त्यात मग त्या स्त्रीला काय हवं आहे (घटस्फोट हवा आहे, पोटगी हवी आहे, घरातचं राहायचं आहे, कायदेशीर सल्ला हवा आहे, कायद्याच्या वाटेला न जाता कुटंबातील लोकांचं समुपदेशन हवं आहे - असं बरंच काही असू शकतं - ही केवळ उदाहरणं)हे लिहिलंत तर 'मजलिस' तुम्हाला स्थानिक जाणकार व्यक्तीशी जोडून देऊ शकेल.
तुम्ही कोणत्या शहरात आहात हे मला मेल (जीमेल तुमच्याकडे आहे माझा) करुन सांगितलंत तर माझ्या ओळखीचं कुणी आहे का ते सांगता येईल मलाही.
'झी मराठी' ने २४ ऑगस्ट (२०१४) रोजी फ्लेविया अॅग्नेस यांना 'उंच माझा झोका' पुरस्कार दिला आहे.
इथं ८.४५ मिनिटाला फ्लेविया अॅग्नेस यांचं बोलणं ऐकता येईल.
माहितीपुर्ण लेख.
लेखात उल्लेख केलेले फ्लेविया अॅग्नेस यांचे आत्मचरीत्र ऑनलाईन कुठे मिळेल? जालावर शोधले असता याच नावाच्या इतर पुस्तकांची माहिती सापडते. अॅमॅझॉन इंडीया आणि फ्लिपकार्टवर फ्लेविया अॅग्नेस यांची कायदेविषयक पुस्तके आहेत. आत्मचरीत्र नाही.
पुस्तक ऑनलाईन उपलब्ध नसल्याचे 'मजलिस'ने कळवले आहे. त्यांच्या मुंबई कार्यालयातून मागवता येईल.
Majlis Legal Centre
A 2/4 Golden Valley, Kalina, Mumbai 400098 India
Phone: 91-22-26662394 / 26661252
Fax: 91-22-26668539
Email: majlislaw@gmail.com
प्रतिक्रिया
दुरुस्ती
छान ओळख करून दिलीय. सत्यमेव
मी 'सत्यमेव जयते' कार्यक्रम
छान ओळख
मी इतके दिवस 'अॅग्नेस'च
(No subject)
धन्यवाद! एका चांगल्या कार्याची आणि व्यक्तिमत्वाची ओळख
'मजलिस'(दुसरा दुवा) उघडत नाही
धन्यवाद
ओळख तरी मस्त करून दिलीत.
छान ओळख करुन दिलीत.
सुरेख ओळख. आवडली.
उपयुक्त लेख आणि माहिती.
लेख दोन भागांत लिहावा असं
अवश्य. धन्यवाद.
आभार
'उंच माझा झोका' पुरस्कार
छान बातमी!
उत्तम व महिती पुर्ण लेख!
माहितीपुर्ण लेख.
फ्लेविया यांना विचारून सांगते
धन्यवाद.
पुस्तक ऑनलाईन उपलब्ध नसल्याचे