नेमका कुठला तारा दाखवतात हो?
लग्नानंतर काही वर्षांनी बायको नवर्याला म्हणते, "हम्म्, काय तरी. तो ध्रुव का शुक्र तारा दाखवत होतात लग्नात तेव्हा वाटलं होतं की सुखाचे तारे तोडून आणाल जमिनीवर माझ्यासाठी. आता कळतंय, माझ्या पदरात उल्काश्म पडलाय म्हणून." यावर नवर्याचेही उत्तर अनुभवाने तयार असतेच, "तुला हा दगडाची किंमत उमजली नाही. तारे काय मागतेस?"
प्रतिक्रिया
छान लिहिलयत गुर्जी! आजी,
मस्त !! खरे म्हणजे अशीच
किती भव्य व दिव्य अर्थ आहे यात!
कं लिवलय क लिवलय
@तुमच्या पण >>> अस्सं...!
आणि तुमच्या पण !!
ध्रुवतारा की शुक्रतारा
(No subject)
ध्रूवतारा दाखवतात असं ऐकलय.
पुभाप्र !!
खुसखुशीत
वा गुर्जी
वा गुर्जी
हा पण भाग मस्त,,,
ज्जे बात!
सर्वांचे धन्यवाद.
गुर्जी, तुम्हीसुद्धा?
हो ना. उत्क्रांतीशील मराठीचा
योक डाव मापी देनेत यावी!