कलादालन

धुकं.. फोटोज!

Primary tabs

केरळच्या छोटेखानी ट्रीपवर गेलेलो असताना केरळ बॉर्डर वर नाक्यावर एक-दीड तास थांबवे लागले होते. तेव्हा काढलेले हे धुक्याचे ३ फोटोज -

From Kerala Trip

From Kerala Trip

From Kerala Trip

अवलिया

धुक्याने फोटो दिसतच नाही हो...

छान आहेत

मदनबाण

छान फोटोज..

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

प्राजु

आजोबांच्या खोलीत धुकं धुकं धुकं... ही मंगेश पाडगांवकरांची कविता आठवली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर

आजोबांच्या खोलीत धुकं धुकं धुकं... ही मंगेश पाडगांवकरांची कविता आठवली.

करेक्ट! :)

मुमुक्षूराव, मस्त फोटू..!

तात्या.

छायाचित्रे छानच आहेत, अभिनंदन.
आकार अजून मोठा दिलात तर जास्त मजा येईल.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

अनिल हटेला

बस धुवा है धुवा......................

आणी ३ च फोटो?

बाकी केरळ कुठे आहे ?

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विसुनाना

धुक्याचे फोटो मस्त आलेत. खूप आवडले.

मुन्नार आणि अतिरामपल्ली धबधबाही आवडला.
कर्नाटक टूरिझमचे रेझॉर्ट कुठे आहे?

विजुभाऊ

मस्तच फोटो विशेषतःपहिल्या फोटोतली आगगाडी आणि कौलारु घर एकदम मस्त आहे.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

मस्तच फोटो...पण तीनच का टाकलेत????
तुमचे हे फोटो बघुन मला माझ्या मनाली टुरची आठवण झाली......
त्यातलाच हा एक फोटो......

चतुरंग

सुंदर फोटू! त्यातही पहिला फारच जीवघेणा आहे!

चतुरंग

राघव

तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार!

पेठकर काका,
मोठ्या साईझ मधे टाकले असते पण मला वाटले की या आकारात धुकं नीट दिसतंय.
कॅमेरा जास्त जोरदार नसल्यामुळे मोठ्या आकारात फोटु धुक्यामुळे पुसट दिसताहेत :(

विजुभाऊ,
मस्तच फोटो विशेषतःपहिल्या फोटोतली आगगाडी आणि कौलारु घर एकदम मस्त आहे.
नक्की फिरकी घेताय ना? :)

अनिल,
बाकीचेही आहेत. त्याच अल्बम मधे, पण धुक्याचे म्हणून हेच ३ आहेत. म्हणून येथे नाही टाकलेत :)

पंत,
तुमचाही मनाली ट्रीपचा फोटु छान :)
बाकी इतर फोटु येथे का नाही टाकलेत त्याचे उत्तर वर दिलेले आहेच!

आपला,
(धुंद) मुमुक्षु