Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

काय लिवलंय ! जबरा !!
हल्लीच्या व्यक्तिमत्व विकास वाल्यांनी ह्या असल्याच लोकांच्या जिवनपटांवरून स्वतःचे कार्यक्रम बेतलेले आहेत की काय? अशी दाट शंका यावी!
हे भारी ! असे बरेच आहेत कोकणात माझ्या माहीतीत. देव त्यांना जीवनविद्या शिकवूनच पाठवतो.

मस्त झालाय व्यक्तीचित्रण. तुमच्या लेखनावर असलेला पुलंचा प्रभाव कधीतरी जाणवतो तो हा असा. अवांतरः जेमतेम ६ तासांत जिलबीपाडू कवी ह्या भूमिकेतून बाहेर पडून भावविश्वात रममाण होणं हे तुम्हाला कसं जमतं ओ?

सुंदर आणि ओघवते व्यक्तीचित्रण. अगोबा आग्काडीसः बुवांनी ही सुग्रास थाळी समोर ठेवली असताना सारख्या जिलब्यांची (माश्या घोंगावणार्या) का आठवण काढताय!! आणि हो कुठे नेऊन ठेवलाय आत्मुदा आमचा !!! म्हणायच्या आत *good* *THUMBS%%_%%UP* :GOOD: :good: *GOOD* *THUMBS हा लेख आला म्हणून "मंडळ" आभारी आहे!!!

अगोबा आग्काडीसः
नहपान क्षत्रपाच्या एका शिलालेखात सातवाहन एजंट म्हणून आगोबस आग्काडीस दुस दुस नामक उल्लेख आलेल आहे ते या निमित्ताने आठवलं.

=)) बाकी ते दुस दुस असा उल्लेख असणे कठीण वाटते. क्षत्रप आपले लेख बहुतांशी संस्कृतात लिहित.

मस्त व्यक्तिचित्रण ! त्यांच्या पेक्षा त्या यमाचा रेडा बरा..एकदा उचल्लन तर शेवटा'परेन्त नेइल तरी! आणि तेही बिल वाढवायला पूर्ण पुणेदर्शन न करता ! त्यामुळे याला ठणकावून सहमती ! *i-m_so_happy* आंम्हीही कातडी निबर जाहलेले शिताफिनी फटके चुकवायचो. पण जास्ती फटके चुकवायचे नाही हे ही गणित होतं. नायतर मग संध्याकाळी ह्या दिलेल्या माराचे परिमार्जन म्हणून काकाकडनं त्या शाळेखालच्या हाटिलातला मिळणारा शेवचिवडा आणि पापडीही चुकायची. अच्छा हे धडे तेव्हापासून गिरवलेले आहेत तर !? ;)

क्रमशः.... बघुन बर वाटलं मस्त आहे तुमचा काका. लेखातली काही मस्त वाक्य क्वोट करणार होतो पण दर दोन वाक्यांमागे एक वाक्य क्वोट करावे लागले असते. बुवा, लग्नानंतर जो सत्यनारायण करतात त्याच्याही गमतीजमती येऊ द्यात की

श्रीरंग_जोशी,मधुरा देशपांडे,आनन्दिता गोष्ट रंगात येत असतानाच क्रमशःची पाटी दिसली. >>> कंटिन्यू राहिलो असतो,तर मग फारच लांबलचक झाला असता हा भाग. म्हणून थांबलो जरा. ================================= खटपट्या असे बरेच आहेत कोकणात माझ्या माहीतीत.>>> येस्स्स्स..याबाबतीत मात्र मला कोकण ते कोकणच! असं नक्की वाटतं. ================================= वल्ली @तुमच्या लेखनावर असलेला पुलंचा प्रभाव कधीतरी जाणवतो तो हा असा.>> मान्य आहे. आहेच ते तसं. :) राहिल तोपर्यंत राहिल,जायचं तेंव्हा जाइल. @अवांतरः जेमतेम ६ तासांत जिलबीपाडू कवी ह्या भूमिकेतून बाहेर पडून भावविश्वात रममाण होणं हे तुम्हाला कसं जमतं ओ? >>> कौतुकाच्या आतली खोच पोचली. धन्यवाद.. या णिमित्ताणी मलाही कळ्ळं,की मी फक्त जिलबीपाडू कवी आहे ते. __/\__ ================================= नाद खुळा @सुंदर आणि ओघवते व्यक्तीचित्रण.>>> धन्यवाद. @अगोबा आग्काडीसः बुवांनी ही सुग्रास थाळी समोर ठेवली असताना सारख्या जिलब्यांची (माश्या घोंगावणार्या) का आठवण काढताय!! >> मलाहि कळ्ळं नै! @आणि हो कुठे नेऊन ठेवलाय आत्मुदा आमचा !!! म्हणायच्या आत GoodGoodGoodGoodGoodGood हा लेख आला म्हणून "मंडळ" आभारी आहे!!! >>> मनःपूर्वक धन्यवाद. ================================= इस्पीकचा एक्का अच्छा हे धडे तेव्हापासून गिरवलेले आहेत तर !? >> ..पास... ;) =================================== सौंदाळा बुवा, लग्नानंतर जो सत्यनारायण करतात त्याच्याही गमतीजमती येऊ द्यात की>> http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-060.gif सवड झाली,की करतो एक तसला पेश्शल सत्यनारायण! http://freesmileyface.net/smiley/laughing/laughing-006.gif ================================ गौरी लेले @पुढील लेखनासाठी शुभेच्छा >> शुभेच्छांबद्दल धन्यवाद. ===============================

या णिमित्ताणी मलाही कळ्ळं,की मी फक्त जिलबीपाडू कवी आहे ते. __/\__
णाही णाही. ह्याच दिवशी तुम्ही एक जिलबी पाडली होती म्हणून म्हटलं ते. :D
मूळ पीठ.. + आंम्ही(...ह्ही ह्ही!!! ) = जिल्बी!

खरं सांगू का? तुमच्या जिलब्यांची जितकी किळस वाटते त्यापेक्षा जास्त आवडीने तुमच्या भावविश्वात फेरफटका मारायला आवडते. वर कुणी म्हटल्याप्रमाणे पुलंची झलक दिसली तरी एकूण लेखमाला खूपच छान आहे.

@? तुमच्या जिलब्यांची जितकी किळस वाटते त्यापेक्षा जास्त आवडीने तुमच्या भावविश्वात फेरफटका मारायला आवडते. >>> अतिशय प्रामाणिक प्रतिसादा बद्दल मन:पूर्वक धन्यवाद. :) __/\__ :)

क्रमशः लै लौकर टाकलं गुर्जी आज. (स्वगतः मुंजीच्या विधीचे मंत्र बुवा मधेच बंद करुन, क्रमशः म्हणुन थेट सोड मुंजीला किंवा लग्नाला उगवत असतील काय?)