कलादालन कबिनीकाठचा सूर्यास्त By सर्वसाक्षी · Sun, 11/09/2008 - 17:36 ">Sun, 11/09/2008 - 17:36 · 5629 reads · 0 bookmarks Primary tabs बघा Log in or register to post comments बिपिन कार्यकर्ते 11/09/2008 - 17:39 नेहमीप्रमाणे साक्षीजींची जबरदस्त कलाकारी... मला पहिलं आणि सहावं जास्त आवडलं. बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments मदनबाण 11/09/2008 - 17:46 मला पहिला आणि शेवटच फोटो फार आवडला.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर Log in or register to post comments स्वाती दिनेश 11/09/2008 - 18:04 मस्त.. जबरदस्त!ऍजयुज्युअल! स्वाती Log in or register to post comments सहज 11/09/2008 - 18:23 दुसरा व शेवटचे दोन मस्त!! साक्षीजी अजुन प्रवासवर्णन यायचे आहे. Log in or register to post comments भाग्यश्री 11/09/2008 - 22:14 सहमत.. शेवटचे दोन तर अफलातून आहेत!! http://bhagyashreee.blogspot.com/ Log in or register to post comments लंबूटांग 11/09/2008 - 20:30 Log in or register to post comments ऋषिकेश 11/09/2008 - 20:34 खरंतर मावळता सूर्य मी सहसा पाहत नाहि.. उगाच अनामिक हुरहुर लावतो.. तरीही.. सुरवातीकडून आणि शेवटून दुसरे चित्र आवडले :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश Log in or register to post comments सूर्य 11/09/2008 - 21:31 सर्वच छायाचित्रे जबरदस्त साक्षीजी . निव्वळ अप्रतिम. कबिनीकाठचा म्हणजे कोठले आहे हे चित्र. कॅमेरा व लेन्स कोणती वापरली आहेत. - सूर्य Log in or register to post comments सर्वसाक्षी 11/10/2008 - 10:00 अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार सूर्यनारायणा, कबिनी ही कर्नाटकातली कावेरीची उपनदी आहे. तिच्यात विहार करताना हा सूर्यास्त टिपला आहे कॅमेरा निकॉन ड ६०, भिंग- सिग्मा ७०-३०० धन्यवाद Log in or register to post comments सर्वसाक्षी 11/10/2008 - 10:00 अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार सूर्यनारायणा, कबिनी ही कर्नाटकातली कावेरीची उपनदी आहे. तिच्यात विहार करताना हा सूर्यास्त टिपला आहे कॅमेरा निकॉन ड ६०, भिंग- सिग्मा ७०-३०० धन्यवाद Log in or register to post comments विसोबा खेचर 11/09/2008 - 23:07 साक्षी, शेवटचे दोन फोटो तर केवळ सुरेख... तात्या. Log in or register to post comments
बिपिन कार्यकर्ते 11/09/2008 - 17:39 नेहमीप्रमाणे साक्षीजींची जबरदस्त कलाकारी... मला पहिलं आणि सहावं जास्त आवडलं. बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments
मदनबाण 11/09/2008 - 17:46 मला पहिला आणि शेवटच फोटो फार आवडला.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर Log in or register to post comments
स्वाती दिनेश 11/09/2008 - 18:04 मस्त.. जबरदस्त!ऍजयुज्युअल! स्वाती Log in or register to post comments
सहज 11/09/2008 - 18:23 दुसरा व शेवटचे दोन मस्त!! साक्षीजी अजुन प्रवासवर्णन यायचे आहे. Log in or register to post comments
भाग्यश्री 11/09/2008 - 22:14 सहमत.. शेवटचे दोन तर अफलातून आहेत!! http://bhagyashreee.blogspot.com/ Log in or register to post comments
ऋषिकेश 11/09/2008 - 20:34 खरंतर मावळता सूर्य मी सहसा पाहत नाहि.. उगाच अनामिक हुरहुर लावतो.. तरीही.. सुरवातीकडून आणि शेवटून दुसरे चित्र आवडले :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश Log in or register to post comments
सूर्य 11/09/2008 - 21:31 सर्वच छायाचित्रे जबरदस्त साक्षीजी . निव्वळ अप्रतिम. कबिनीकाठचा म्हणजे कोठले आहे हे चित्र. कॅमेरा व लेन्स कोणती वापरली आहेत. - सूर्य Log in or register to post comments
सर्वसाक्षी 11/10/2008 - 10:00 अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार सूर्यनारायणा, कबिनी ही कर्नाटकातली कावेरीची उपनदी आहे. तिच्यात विहार करताना हा सूर्यास्त टिपला आहे कॅमेरा निकॉन ड ६०, भिंग- सिग्मा ७०-३०० धन्यवाद Log in or register to post comments
सर्वसाक्षी 11/10/2008 - 10:00 अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार सूर्यनारायणा, कबिनी ही कर्नाटकातली कावेरीची उपनदी आहे. तिच्यात विहार करताना हा सूर्यास्त टिपला आहे कॅमेरा निकॉन ड ६०, भिंग- सिग्मा ७०-३०० धन्यवाद Log in or register to post comments
विसोबा खेचर 11/09/2008 - 23:07 साक्षी, शेवटचे दोन फोटो तर केवळ सुरेख... तात्या. Log in or register to post comments
नेहमीप्रमाणे साक्षीजींची जबरदस्त कलाकारी... मला पहिलं आणि सहावं जास्त आवडलं.
बिपिन कार्यकर्ते
मला पहिला आणि शेवटच फोटो फार आवडला..
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
मस्त.. जबरदस्त!ऍजयुज्युअल!
स्वाती
दुसरा व शेवटचे दोन मस्त!!
साक्षीजी अजुन प्रवासवर्णन यायचे आहे.
सहमत.. शेवटचे दोन तर अफलातून आहेत!!
http://bhagyashreee.blogspot.com/
खरंतर मावळता सूर्य मी सहसा पाहत नाहि.. उगाच अनामिक हुरहुर लावतो..
तरीही.. सुरवातीकडून आणि शेवटून दुसरे चित्र आवडले :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
सर्वच छायाचित्रे जबरदस्त साक्षीजी . निव्वळ अप्रतिम.
कबिनीकाठचा म्हणजे कोठले आहे हे चित्र.
कॅमेरा व लेन्स कोणती वापरली आहेत.
- सूर्य
अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार
सूर्यनारायणा,
कबिनी ही कर्नाटकातली कावेरीची उपनदी आहे. तिच्यात विहार करताना हा सूर्यास्त टिपला आहे
कॅमेरा निकॉन ड ६०, भिंग- सिग्मा ७०-३००
धन्यवाद
अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार
सूर्यनारायणा,
कबिनी ही कर्नाटकातली कावेरीची उपनदी आहे. तिच्यात विहार करताना हा सूर्यास्त टिपला आहे
कॅमेरा निकॉन ड ६०, भिंग- सिग्मा ७०-३००
धन्यवाद
साक्षी, शेवटचे दोन फोटो तर केवळ सुरेख...
तात्या.