गुर्जी - एक खुस्पटः
सुर्याचं नक्की काय ते कळलं नाही.
"हा मुलगा वेदाध्ययनातल्या शाखाध्ययन..या (पाठांतरात अव्वल तयार असणार्यांच्या..)प्रांतात टाकण्याचा नसून..त्याला याज्ञिकातले कर्मकांडांचे मोजके प्रयोग( सिलेक्टिव्ह सबजेक्ट..) शिकवावे.." असा निर्णय घेतला.
यावरून वाटलं की सुर्याला मोजके प्रयोग शिकवले. आणि...
मला, सुर्याला आणि श्रीधरला..केवळ याज्ञिकातले सगळे प्रयोग(याज्ञिकी) शिकण्याकरिता-वेगळं काढलं.
मोजके प्रयोग की सगळे प्रयोग? सुर्या ऑलराऊंडर की स्पेशालिस्ट बॅट्समन?
@एक खुस्पटः >>> खुस्पट नाही. बरोब्बर आहे तुंम्ही दर्शविलेलं.. फक्त अश्या प्रकारच्या लेखनात अशी स्पष्टीकरणे देणे लेखनाच्या ओघात विसरते.आणि ते ही नुसतं (आर्ष..)लिहुन चालत नाही..तर त्यातला फरकंही स्पष्ट करावा लागतो. मला ते रिचेकिंगमधे जाणवत होतं. पणा भागाच्या शेवटाची मोट-बांधायच्या नादात ते मी विसरलो. (हुश्श्श्श्श्श.... ;) )
आता सांगतो त्यात काय गेम आहे ती! तर ज्याला ..असं मोजकच शिकवायचं असेल..त्याला सगळं-शिकवणार्यांमधेच बसवितात..आणि त्याचे न शिकण्याचे विषय आले,की त्याला इतर ठिकाणी गुंतवितात. कारण..., एकट्यासाठी किंवा स्वतंत्र एकाचे वेदातले कुठलेच अध्ययन करवू नये असा नियम आहे. कारण अध्ययनात एक जी चुक करतो..ती दुसरा ऐकतो.आणि ती सुधारली जाते..पण एकटा बसला...कि त्याला चुका सांगणार कोण? म्हणून मोजके शिकायचे अस्ले,तरी सगळ्यां'च्यात वर्णी लावावी लागते. :)
पण गुरुजिंनी निवड प्रक्रीयेवरून..- मला, सुर्याला आणि श्रीधरला..केवळ याज्ञिकातले सगळे प्रयोग(याज्ञिकी) शिकण्याकरिता-वेगळं काढलं. आता सुर्याला जरी ठराविकच शिकवायचे असले,तरी गुरुजिंच्या म्हणण्या प्रमाणे-"मेथीत आलेली,दुसर्या भाजिची पानं वेगळी काढायचीही नसतात.." (आणि चिरायचीही असतात एकत्रच..हो!-इति काकू...) तसा त्यालाही तेव्हढ्यापुरता बसवायचे आमच्यातच.आणि इतरवेळी काहि इतर कामं द्यायचे. आणि संजय व गोंद्याला घेतला ,संहिता/ब्राम्हण/अरण्यक शिकण्यासाठी.(वैदिकी)
====================================
संपादक, बदला हो प्लीज! :)
सुंदर लिहिता आहात बुवा
आम्ही लहानपणी संस्कृत शिकायला उमाशंकर वेदांत विद्यापिठात जायचो , तिथले सारे वैदिकी / याज्ञिकि शिकणारे विद्यार्थी एकदम डोळ्या समोर आले .
आजही अधुन मधुन येणं जाणं होतं विद्यापिठात ...फार सुंदर दिवस होते ते !!
खुप छान आहे तुमचे लेखन.
आवडते आहे. काही तरल भावना आणि व्यक्तिचित्रे अगदी सरस उतरली आहेत.
वेदपाठशाळेचे अंतरंग दाखवताय त्या बद्दल खास धन्यवाद. हे विश्व सहसा दिसत नाही.
पुढील भागाची उत्सुकता आहेच.
गुंतवून टाकताय. डॉक्युमेंट्री (मराठीत ?) म्हणतात ती हीच ती .तुम्ही गुरुजींकडे, काकूंकडे हक्काने मागणार अन आम्ही तुमच्याकडे. मागच्या भागातले याचे उत्तर राहिलेच. इथे नाहितर कट्टयाला द्या.
नेहमी प्रमाणेच सुंदर !!!.
ते पानावरील स्क्रोलबार (काय म्हणतात हो मराठीत त्याला ?) शेवटा कडे आला कि लेख संपत आला म्हणुन उदास वाटतय बघा. येउत्यात पुढचे भाग वाट बघतोय.
प्रतिक्रिया
वाचतोय पु.भा.प्र.
मस्त हो गुर्जी..
गुर्जी - एक खुस्पटः
@एक खुस्पटः >>> खुस्पट नाही
आदूबाळ...आता बघा बरं, भाजी जमून आली का ते!?
मस्त
खूप छान !! स्वयंपाकातल्या
वाचतिये. छान चाललय.
सुंदर लिहिता आहात बुवा
खुप छान
झॅक हो गुर्जी. लौकर टाका
वाचतोय आवडले. अता खरी रंगत
हा पण भाग मस्त...
गुंतवून टाकताय. डॉक्युमेंट्री
नेहमी प्रमाणेच सुंदर !!!.