Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

@तुम्ही आमच्या मानगुटीवरनं उतरणार काय? Wink>>> =)) पहिले उत्तर:- बघू जमलं-तर! ;) दुसरे उत्तरः- मी कुटं बस्लो? =)) तुम्मिच खांद्यावर घेतलत!- स्वामिज्जी! :p तिसरे उत्तरः- तुम्मीच सरका बाजूला! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/winking-sticking-out-tongue-smiley-emoticon.gif ============================ पळा आता... http://www.freesmileys.org/smileys/smiley-scared008.gif स्वामिज्ज्जी येतय म्होट्टी कुबडी घिऊन! =))))))

!@ही पाठशाळा अजून चालू आहे का? >> सदर पाठशाळा - काल्पनिक आहे. परंतू अगदी अश्याच नसल्या, तरी बहुतांश पाठशाळा याच मार्गानी-चालतात. . . . फक्त,अपवाद...- संस्था आणि मठांतर्फे चालविल्या जाणार्‍या पाठशाळांचा!

फक्त,अपवाद...- संस्था आणि मठांतर्फे चालविल्या जाणार्‍या पाठशाळांचा!
अपवाद म्हणजे कशा बाबतीत? फंडिंगसाठी विद्यार्थ्यांवर अवलंबून नसणे या बाबतीत की शिकवायच्या पद्धतीतही?

आता एक वर्ष झालं बंद झाली! गावातून सगळ्या घरातून तांदूळ एकत्र करून रोज सकाळी या मुलांना मऊभात दिला जायचा. घरोघरी रहायची सोय असायची. आता विद्यार्थी संख्याही कमी झाली, आणि शिकवणारे गुरूजी राहिले नाहीत.