सायकल चालवणे ही काहींच्या सर्वसामान्य जीवनातली आवश्यकता आहे तर इतरांसाठी आरोग्यदायक व व्यायाम आहे. काहींसाठी ते स्वतःतील धमक आणि त्राण सहन करण्याची सीमा (stamina) सिद्ध करण्याचा आनंददायक खेळ आहे. काही थोड्यांनी या वरवर साध्या व सोप्या वाटणार्या आणि केवळ मानवी ताकदीवर चालवल्या जाणार्या दोनचाकी वाहनाला आपल्या साहसाची भूक भागविण्यासाठी एका उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे... तो खेळ, छंद अथवा वेड साहसी सायकलिंग (adventure cycling) या नावाने ओळखला जातो. ह्या खेळाची आवड असणारा काहीसा वेडा असलाच पाहिजे ! पण असले वेडेच "अशक्य म्हणजे जे आतापर्यंत केले नाही ते." हे सतत सिद्ध करत मानवी शक्यतेच्या सीमारेखा सतत विस्तारत आलेले आहेत !!!
डॅनी मॅक्आस्किल् हा त्यापैकी एक वेडा. त्याने स्कॉटलंडमधील स्काये बेटावरील एका पर्वतशिखरावर चक्क सायकल घेऊन चढाई केली. पर्वतशिखर काबीज करून तेथे तो सायकलवर बसलेला असताना काढलेल्या एका फोटोची नॅशनल जिऑग्रफिकच्या "20 Best Adventure Photos" मध्ये निवड झाली आहे. तो हा फोटो नॅशनल जिऑग्राफिकच्या संस्थळावरून साभार...
आणि हे त्याच्या चढाईचे चलत्चित्र, युट्युबवरून साभार...
आणि हे त्याच्या चढाईचे चलत्चित्र, युट्युबवरून साभार...
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
फारिनचा मोदक
जबरदस्त!
जिगर . .
नसांत एड्रेनालाईन जाणावले !!
कुंभक लागतोय
अचाट साहस!!
असले कार्यक्रम आवडीने पाहतो.
भन्नाट व्हिडीओ
भारी ....जिगरा लागतो अस कै
बाप रे!चित्र बघुनच श्वास
विमा काढला होता काय??
बापरे! भारी मनुष्य आहे.
साहसिक आणि रोमँटीक....
+१००
नुसतं बघतानाच पाय थरथरले,
तूनळीवरील प्रतिक्रिया
मान्य..
When he rides down the
When he rides down the mountain, the path has been checked beforehand to see which is the best way down, checking for loose rocks and boulders which otherwise could cause a slip or fall.हे सुटे दगड किंवा खडक "फायनल टेक" च्यावेळीही कोसळू शकतातच. एकाच रस्त्यावरून; त्याच वेळी; तशाच वातावरणात कोणत्याही वाहनाने केलेला प्रवास "पूर्वीच्या एखाद्या वेळेसारखा" कधीही नसतो. शारिरीक क्रीडाप्रकारात तर नाहीच नाही.धन्यवाद, माझ्या जुना प्रतिसादाची आठवण झाली.
Simply Superb
जबरदस्त व्हिडियो आहे.
काय वेडं लागलय? नुसत पायाने
हा अजून एक "साहसी सायकलिंग
भारी व्हिडीओ...!!
कहर्र !
बापरे....कसले पर्वत शिखर आहे
हा एक पठ्ठ्याच्याही करामती
ब्लॉक आहे
मला तर दिसतोय.
हा एक्स्ट्रीम सायकलिंगचा अजून
डॅनी ....