Welcome to misalpav.com
लेखक: संपादक मंडळ | प्रसिद्ध:
नमस्कार मंडळी. हा धागा मतदानासाठी. तुमची मते ३० तारखेपर्यंत इथे नोंदवा! १) . 1 . २) . 2 . ३) . 1 . ४) . 1 . ५) . 1 . ६) . 1 . ७) . 1 . ८) . 1 . ९) . 1 . १०) . 1 . ११) . 1 . १२) . 1 . १३) . 1 . १४) . 1 . १५) . 1 . १६) . 1 . १७) . 1 . १८) . 1 . १९) . 1 . २०) . 1 . २१) . 1 . २२) . 1 . २३) . 1 . २४) . 1 . २५) . 1 . २६) . 1 . २७) . 1 . २८) . 1 . २९) . 1 . ३०) . 1 . ३१) . 1 . ३२) . 1 . ३३) . 1 . ३४) . 1 . ३५) . 1 . ३६) . 1 . ३७) . 1 . ३८) . 1 . ३९) . 1 . ४०) . 1 . ४१) . 1 . ४२) . 1 . ४३) . 1 . सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! एखादे चित्र द्यायचे अनवधानाने राहिले असेल, किंवा चुकीचे अपलोड झाले असेल तर त्वरित नजरेस आणून द्यावे ही विनंती.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

सगळेच फोटो छान आहेत. आवडेश. :) माझे मत. १) २५ २) १८ ३) ३१ आणि हो, मिपा प्रथेप्रमाणे, मी पयला. :)

सगळेच फोटो आवडले. खासकरुन ४, १२, १७, १८, २२,३७, ४० आवडले. तरीही माझे मत खालील प्रमाणे. १. प्रथम क्रमांक - ४ २. द्वितीय क्रमांक - ४० ३. तृतीय क्रमांक - १७

१. ४ (किती दिवसांनी भेटलीस, लेट'स एंजॉय) २. ४२ (आजच बॉसने फायर केले, कसे सांगु बायकोला?) ३. १८ (आहे हिंमत डोळ्यात पाहण्याची?) ४. १४ (कोणी घर देता का घर?) ५. २५ (आई कोणाचीही असो, आईच असते)

१. ४१ २. १८ ३. ८ - हा फोटो पहिल्यांदा बघितला तेंव्हा क्षणभर असं वाटलं की एकाच कुत्र्याचे दोन भाग आहेत. =O दृष्टीभ्रम. मला आवडलेले इतर फोटो (त्यांच्या अनुक्रमांकानुसार): १०, २०, २२, २८, ३७

फोटो छानच आहेत , पण फोटोंच्या गुणवत्तेच्या स्पर्धांसोबत , त्यावर छोट्या छोट्या कॉमेंट्स ची सुद्धा स्पर्धा ठेवावयास हवी होती. अशा " भन्नाट " कॉमेंटस आल्या असत्या ना , मजा आली असती ! !

विवेक आठल्ये optical illusionमी या वरून inspiring होऊन फोटो काढायचे ठरवल.खूप शोधून मग मला तशी संधी मिळाली. धन्यवाद…