स्थळः- जेवणचे टेबल,
वेळः- सन्ध्याकाळ किन्वा रात्र.....
बाबा म्ह्णतात, चिरन्जीव....कोणती बीअर घेता ????
मुलगा पार हवेत... क क कोणती बीअर... बाबा तुम्ही काय म्हण्ताय ते मला नाहि कळत...(मुल्गा बापाचि नजर चुकविण्याचा फुकट प्रयत्न कर्तो)
बाबा खूप गम्भीर चेहरा...
बेटा... मी तुझा बाय द वे नाही आउल द वे बाप आहे...
खाणार कानाखाली सान्गणार सगळ..
इतक्यात आई येते...
काय हो... काय सान्गणार आहे सोन्या आपला..??? (सोन्या......?????)--बाबा...
तुझा सोन्या आता जरा जास्तच शहाणा झालाय..
बीअर घेतात चिरन्जीव आप्ले...
आईच्या दोन आथ्या ताणल्या जातात...तरीही... नाही हो.. तुम्हाला काहीतरी चुकिच वाटत आहे...तो तस काहीही नाही कर्णार...
१००% तो बीअर घेतो...-- बाबा
कशावरुन..???-- आई
आता हेच पहा ना...
सोन्या जरा पाणी दे रे माझ्या ग्लासात...
(सोन्या पाणी देतो.. पण बीअरच्या ग्लासात बीअर भरतात तसे)
पाहिलास..
अशी फक्त बीअरच भरली जाते.... पाणी नाही...
आई... आधी सोन्याकडे अन मग बाबा कडे पहाते...
काय हो...???? तुम्हाला कस माहिती की अशी बीअरच भरली जाते ते???
बाबा कोमात....
सोन्या जोमात....
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
चान चान
ऑ, अच्च बोलले चोण्याचे बाबा
हॉssss! कुणी तरी घ्या रे
ओके, ताबा का? बरं बरं !!
ते ठीक आहे. पण त्या बाबानचे
बाबान्ची फजीती... आता मला खूप
हा बहुतेक तो " वेगळा विदर्भ
एवढा मोठा विनोद होऊनही कोणीही
ह ह पु वा
नया हय वह..
(आ मि स्वा क अ)
अखिल मिपाकर स्वागत कमिटीचे
फार छान लेख. लेखनात
लेखनात एकप्रकारची खोली जाणवली
@मला तर वन बी एच के जाणवला >>
खोली???
आदुबाळा
छान छान प्रतिसाद. खूप पूर्वी
संपलो
हाहाहा!
बेटा... मी तुझा बाय द वे नाही
त्याच अस आहे मोहनराव... मराठी
कायतरीच काय ,
:)
मराठी शुद्धलेखनाप्रमाणे
"मोहनरांव" हे बरोबर आहे..
पण कुठल्या नियमाप्रमाणे? जुने
त्यांचे स्वतःचे नियम आहेत ते.
असा नियम आहे हे मला नव्ह्ते
अगदि बरोबर
लिहुन ?
मागणी मंजुर मुनीवर! ;)
गोष्टीचा मतितार्थ कळला.
आमचा एक खेड्यातला मित्र
खूप आवडली कथा.
ह्या मिपाकरांना एक भारी
+१
सोन्या जरा पाणी दे रे माझ्या
_/\_ काय तो अभ्यास :)
बार मधे बीअर सर्व करण्याचे
गोष्ट आणि प्रतिसाद दोन्ही
माझाही एक प्रश्न ???????!!!!!!
आई ने प्रश्न विचारलेला आहे...
अवं धनी....तेच म्हंतुया म्या........
ज्याची फजिती झाली तो 'बाबान'
बाबान म्हणजे सोनय्या चा बाप
चबाबानची चजितीफ चलीझा..
काय कस्टमर सर्व्हिस आहे..!!
सोन्याचं वय काय? (खरंतर
सोन्या जोमात असे लिव्ह्लेय त्यांनी ...
Pagination