गेल्या वर्षी येथे टाकलेली पुष्पांजली वाचकांना आवडली होती. म्हणून या उन्हाळ्यात तिच्यात पडलेली भर वाटून घेत आहे...
१. मे फ्लॉवर :
गृहबागिच्यातली ही या वर्षीची नविन भर. दूरून सूर्यासारखा दिसणारा एक वेगळाच पुष्पगुच्छ...
.
.
.
२. केशरी-गुलाबी जास्वंद :
.
३. लाल जास्वंद :
.
४. महाराष्ट्राचा लाडका झेंडू :
.
५. डच लिली :
या वर्षी आमच्या लाडक्या डच लिलीच्या मनात काय आले कोण जाणे... नेहमीसारखे एका मागोमाग एक ताटवे फुलवण्याऐवजी प्रेम ऊतू गेल्यासारखा एकदम सहा ताटव्यांचा (एका ताटव्यात चार फुले) नजराणा देऊन चकीत केले !
.
.
६. अजून काही...
.
.
५. डच लिली :
या वर्षी आमच्या लाडक्या डच लिलीच्या मनात काय आले कोण जाणे... नेहमीसारखे एका मागोमाग एक ताटवे फुलवण्याऐवजी प्रेम ऊतू गेल्यासारखा एकदम सहा ताटव्यांचा (एका ताटव्यात चार फुले) नजराणा देऊन चकीत केले !
.
Book traversal links for पुष्पांजली २
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
मस्त :)
सुंदर!
छान. फोटो आवडले :)
झक्कास
नेत्रसुखद!
आहा.........
सही ! केवढी फुलं आहेत
धन्यवाद !
व्वा !
वाह. काय मस्त फुलली आहे बाग.
सुरेख फोटो आलेत.
सुरेख बाग...
मस्त
क्लासिक
क्र.१ हे फुलं पहिल्यांदा
बेनझीर
सुरेख!
मे फ्लावर खासच!!
सुंदर.
सर्व प्रेक्षकांना, वाचकांना
मस्तच फार छान फुले आहेत.
साधी साधी रोजच्या पाहण्यातली
खुप छान.
मस्तच!
वा...फारच सुरेख....
मस्त... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailerमस्त !!
सुंदर !!
सुंदर
वा!
आहाहा!!किती मस्त फुलली आहे हो
बागेतले नवीन अनवट देखणे बाळ...
वाह