नमस्कार मिपाकरांनो,
कसे आहात?
सध्या माझा मुलगा आकुर्डीला आहे.
सध्या तो "गणेश-तलावा" पाशी राहतो.
त्याला भेटायला म्हणून मी आणि माझी बायको जात आहोत.
मी आणि माझी बायको, २९-०५-२०१५ (शुक्रवार) ला आकुर्डीला येत आहोत.त्यादिवशी संध्याकाळी आकुर्डीला किंवा आकुर्डीच्या जवळपासच्या भागात कट्टा करायचा का?
खर्च आपापला.
कळावे,
लोभ आहेच, तो ह्या कट्ट्याच्या निमित्ताने, अजून वाढावा अशी इच्छा.
आपला,
कट्टेकरी मुवि.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
ओहो !!
मी प ण ये ण्या चा प्र य त्न
अ जू न
मी अर्धा येतोय
गणेश तलाव
स्थानीक नगरसेवक
श्री श्री रा रा कॅप्टन जॅक व रा.रा. मितान तै यांचेकडे देण्यात येत आहे. कट्टोत्सुक नाखुत्यापेक्षा नकाशाच द्या की!
भेटण्याचे ठिकाणचा
कट्टा मंडळाच्या
ध न्य वा द.
पिंचित असल्याने आपला पास!!
नोटेड......
पुढील कट्ट्याला आतापासूनच
नं यायचं ठरवल्याबद्दल णीषेध,
अहो कुवेतकरांच्या कट्ट्याला
दोन किमी नी फरक पडायला लागला
तो धन्याच्या बाजूच्याच
आणि काठ्या???
खिक्क...त्या आधी आल्या तर
बघ हो, आल्याच कोणी तर पंचाईत
सगळ्यांची गरज नाही
बघा बघा....यांचे कटाचे
सावरकर उद्यानात का? गणेश
तेच. आठवणी ताज्या करायला जरुर
त्याना एकट्यालाच बलावतोस..
समद्यांण्सी राम्राम,
अत्रुप्त बुवांना किड्णॅप करायची जबाबदारी घ्या......
बाबा रामदेवचीच थाळी टिळक
नैवेद्यमला जा की
राजस्थानीच जेवायचे असेल तर
ते खरंच चांगलय. शिवाय जागाही
मग मस्तच की
भोज
रगडा प्याटीस आणि कचोरीवर ताव
दाल बाटी
पु ण्या तु न लो क ल ने जा णा
मी देखील पिंचिकर. मी पण येणार
कट्टा झाला की फोटू टाका जरुर.
दिल्ली स्वादच्या बाजुलाच
सगळ खर आहे, पण मी ऑफिसमधुन ८
आज संध्याकाळ पर्यंत...
अरे वा ! बाबा पाटील येणार
नक्कीच येणार.. टाईम मात्र
१५ गॉगल्या
मला विसरलात ....
आणखी बरेच जण नाहीत.
असं काहीही नाहिये ह्या
असे अजुन किती दिवस & किती कट्टे ??
यादी अद्द्यावत.
- पहिला राजा
- अमृत
- उत्सव मूर्ती चिमणराव
- मा. मितान तै
- मुवी सहपरीवार
- वल्लीदा
- प्रगो
- कपीलमुनी
- एक्का काका
- चौराकाका
- झकासराव
- बाबा पाटील (विथ दंबूक)
- त्रिवेणी
- चौथा कोनाडा
- गणेशा
- आणि मी सोत्ता (नाखु
)आभार
उत्सवमुर्ती आणि कट्टा आयोजक
Pagination