शुक्रवारी रात्री कोल्हापूरला पोचून रविवारी दुपारी निघायचे आहे. ११ जणी सोबत आहेत. हॉटेल साठी सुचवण्या हव्यात सकाळी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन खिद्रापूर करता येईल का? नेहमीची ठिकाणे सोडून काय पाहता येईल? कृपया मदत करा.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
५,६ आणि ७ तारखेचा प्लॅन बनवत
+११११
हाॅटेल ओपलची जेवायची सोय छान
+१
हो टे ल ओ प ल बी ग नो. फा र
हे असं लिहिताना त्रास नाही
लिहीताना कसला आलाय त्रास?
१२ ते १५ चा बेत आहे
हॉटेल पवेलिअन चांगलं आहे.
कावळा नाक्याजवळ 'के ट्री'
सगळ्यांचे आभार.आम्ही
खिद्रापूरला नाही गेलात?
लय येळान धागा बगितलो!!
हरकत नाही. इतरांना फायदा होईल