Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आंदो आंदो.. मांत्रीक मिपाकर तयारच हैत उतरवायला.. :D क्रम्शः 'अंगातलं भुत' पण येउद्यात. ;)

@याच दर्जाचा जबरदस्त लेख येऊ दे...!!! Lol>>> ह्या..ह्या...ह्या...ह्या...ह्या...! =)) अगदी अगदी. =)) +++++++++++++++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

जीवन्भौंच्या लिखाणात कोणत्यातरी दूर दूरच्या गूढ, अज्ञात प्रदेशातले पडघम वाजत असतात, त्यांची ओढ अंतःकरणाला जाणवते, पण असे का होते, ते सांगता येत नाही. जीवन्भौंना अमेरिकेत वगैरे असतात तसला कोणी चतुर एजंट लाभला, तर बघता बघता साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, बुकर वगैरे पारितोषिके आणि सन्मान लाभतील, मोठमोठे दिग्दर्शक त्यांच्या कथांवर चित्रपट बनवतील, यदर्थी संशय नाही.

बेसवाँशवर फेस धुवत असताना मलाही असंच काहीतरी वाटलं पण मी बघितलं तर बायको घरीच होती. मग मला कावळ्याचि अस्फुँट कावकाव ऐकू आली. यावरून आपण मोहिते जीवन आयुष्यात होऊ शकत नाही हे माझ्या ध्याणात आले. जय महाराष्ट्र!

मोजी,अकु,निसो,अशा फंडा लेखकांच्या अजरामर कलाकृती (मोकल्याचा समावेश अनिवार्य) कराव म्हणजे सगळ्यांनाच फायदा होईल. अभामिपापुरान्साहित्युत्खानन्लेखनसवादन्प्र्सारानिसंवर्धन समिती

अरे रे अरे रे अरे रे अरे रे अरे रे हा धागा कसा सुटला बरे रे बरे रे !! बेसवाँशवरमोजीफआनक्लबवरवाटपाहूणपुढीलधाग्याचीवाटपाहतोय !!