जनातलं, मनातलं मराठी अंताक्षरी By आजानुकर्ण · Mon, 09/17/2007 - 10:45 ">Mon, 09/17/2007 - 10:45 · 170697 reads · 2 bookmarks Primary tabs बघा चला मराठी अंताक्षरी खेळूया! आजी सोनियाचा दिनु.. वर्षे अमृताचा घनु हरी पाहिला रे हरी पाहिला रे र. Log in or register to post comments ज्ञानोबाचे पैजार 09/16/2015 - 11:51 तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे पैजारबुवा Log in or register to post comments Gayatri Muley 09/16/2015 - 11:54 दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही भेट तुझी ती पहिली लाख लाख आठवतो रूप तुझे ते धुक्याचे कण कण साठवतो वेड सखी साजणी हे मज वेडावून जाई दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही... ह Log in or register to post comments रातराणी 09/16/2015 - 12:07 हात तुझा हातात धुंद ही हवा रोजचाच चंद्र आज भासतो नवा Log in or register to post comments नीलमोहर 09/16/2015 - 12:12 वादळ वारं सुटलं गं वार्याने तुफान उठलं गं भिरभिर वार्यात पावसाच्या मार्यात सजणाने होडीला पाण्यात लोटलं Log in or register to post comments रातराणी 09/16/2015 - 12:29 लटपट लटपट तुझ चालण ग मोठ्या नखर्याच बोलण ग मंजुळ मैनेच नारी ग Log in or register to post comments Gayatri Muley 09/16/2015 - 12:58 गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली.. Log in or register to post comments रातराणी 09/16/2015 - 13:03 लागते अनाम ओढ श्वासांना येतसे उगाच कंप ओठांना होई का असे तुलाच स्मरताना Log in or register to post comments Gayatri Muley 09/16/2015 - 13:08 हिंदी मध्ये पण न दिल आता इथे पण न च का.. ;) Log in or register to post comments नीलमोहर 09/16/2015 - 13:08 नाच नाचूनी अती मी दमले थकले रे नंदलाला Log in or register to post comments प्यारे१ 09/16/2015 - 13:10 लाजून हासणे अन हासून ते पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे घ्या आता ण Log in or register to post comments Gayatri Muley 09/16/2015 - 13:12 लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी Log in or register to post comments प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 09/16/2015 - 13:13 तेच स्वप्न लोचनांत रोज रोज अंकुरे पाहतो नभात मी धुंद दोन पाखरे शरद चांदण्यातली भेट आठवे मला गुपित सांगता तुझा अधर मात्र रंगला रास संपला तरी भास अंतरी उरे -दिलीप बिरुटे Log in or register to post comments Gayatri Muley 09/16/2015 - 13:17 रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई - राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी ! Log in or register to post comments लव उ 09/16/2015 - 13:21 रम्य हि स्वर्गाहुन लंका तुझ्या प्रितीच्या सागर लहरी वाजविती डंका Log in or register to post comments नीलमोहर 09/16/2015 - 13:25 काजळ रातीने ओढून नेला सये साजण माझा.. Log in or register to post comments Gayatri Muley 09/16/2015 - 13:27 झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया Log in or register to post comments द-बाहुबली 09/16/2015 - 13:29 ये गो ये ये मैन पिंजडा बनाया सोनेका पिंजडा बनाया सोनेका ताला लगाया चांदीका... Log in or register to post comments द-बाहुबली 09/16/2015 - 13:29 (हे मराठी गाणे आहे) Log in or register to post comments प्यारे१ 09/16/2015 - 13:30 कानडा राजा पंढरीचा च Log in or register to post comments द-बाहुबली 09/16/2015 - 13:34 चांदोबा चांदोबा भागलास का लिंबोणीच्या झाडाखाली लपलास का.. लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी Log in or register to post comments Gayatri Muley 09/16/2015 - 14:03 दत्ता दिगंबरा या हो दयाळा मला भेट द्या हो Log in or register to post comments Gayatri Muley 09/16/2015 - 14:05 स्वामी आहे बहुतेक पहिल्यांदा.. "दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो" ह Log in or register to post comments नीलमोहर 09/16/2015 - 14:13 ही नवरी असली ही मनात ठसली Log in or register to post comments Gayatri Muley 09/16/2015 - 16:04 लिंबलोण उतरू कशी, असशि दूर लांब तू इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका तूच दुःखसागरी, उभविलीस द्वारका सर्वभार घेतला, असा समर्थ खांब तू शीणभाग संपला, तृप्त माय जीवनी आयु उर्वरीत ते, सरेल ईश चिंतनी लाभले न जे कुणा, असे सुदैव भोग तू Log in or register to post comments प्यारे१ 09/16/2015 - 16:24 तरुतळी आहेत गं खुणा भेटीच्या हृदयात असतील खोल सयी प्रीतीच्या य घ्या Log in or register to post comments नीलमोहर 09/16/2015 - 16:29 या डोळयांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती.. Log in or register to post comments द-बाहुबली 09/16/2015 - 16:30 ये रे घना, ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना Log in or register to post comments प्यारे१ 09/16/2015 - 16:34 तरुण आहे रात्र अजुनि राजसा निजलास का रे? Log in or register to post comments नीलमोहर 09/16/2015 - 16:34 ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा.. Log in or register to post comments ज्ञानोबाचे पैजार 09/16/2015 - 16:52 रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये वेणु वाजवी वृंदावना वृंदावना गोधने चारिता हे सावळा गे माये पैजारबुवा, Log in or register to post comments Gayatri Muley 09/16/2015 - 17:17 या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.. Log in or register to post comments द-बाहुबली 09/16/2015 - 17:17 येइओ विठ्ठले माझे माउली ये निधलावरी कर ठेउनी वाट मी पाहे... Log in or register to post comments प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 09/16/2015 - 19:15 रिपीट नका करू राव मागे कोणती गाणी झाली ती एकदा बघायची आणि मग गाणं लिहायचं. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments दुर्गविहारी 09/16/2015 - 19:56 हिरवा निर्सग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे, गुनगुनारे Log in or register to post comments दुर्गविहारी 09/16/2015 - 19:57 हिरवा निर्सग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे, गुनगुनारे Log in or register to post comments ज्ञानोबाचे पैजार 09/18/2015 - 10:00 रात्र काळी, घागर काळी, यमुना जळें ही काळीं वो माय, बुन्थ काळी, बिलवर काळी, गळा मध्ये मोती काळी वो माय पैजारबुवा, Log in or register to post comments भिंगरी 09/18/2015 - 10:07 या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया. ऐकू न येते हळू हळू अशी माझी छबी बोलते. Log in or register to post comments ज्ञानोबाचे पैजार 09/18/2015 - 10:22 तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे गोविंदु रे, अजी गोविंदु रे, तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, अनुमाने ना अनुमाने ना, श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, पैजारबुवा, Log in or register to post comments भिंगरी 09/18/2015 - 10:37 त्या तिथे पलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे Log in or register to post comments ज्ञानोबाचे पैजार 09/18/2015 - 11:49 डोळे कशासाठी? कशासाठी? तुला साठवून मिटून घेण्यासाठी आला भरुन पाऊस, नको एकटा जाऊस आरे सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी पैजारबुवा, Log in or register to post comments भिंगरी 09/18/2015 - 13:52 ठरला जणु मत्सर राजा, वृद्धतरूण बांधिती पूजा ॥ होत सहज सुख तरुणपणाला, वृद्धदशा सोडी सुखलीला सह्य तरिच परि विभव मनाला, हाचि नियम विलया अजि गेला ॥ Log in or register to post comments ज्ञानोबाचे पैजार 09/18/2015 - 14:05 लाय् लाय् लाय् लाय् लायेकरनी पोरी लायेकरनी वाकड्या शेंड्याच्या गोयेकरनी वाशी नी कुर्ला वरलीकरनी पोरी वरलीकरनी सफेद परकर्या मुंबईकरनी भिंगरी ताई ती वरची कविता संपुर्ण टाका ना मस्त वाटते आहे या आधी ऐकलेली नाही. पैजारबुवा, Log in or register to post comments भिंगरी 09/18/2015 - 14:15 द्रौपदी नाटकातली आहे. एव्हढीच दिसते आहे. (कदाचित संगीत नाट्य असेल,घोळून घोळून म्हणत असतील) संगित नाटकाचे ज्ञान नसलेली 'भिंगरी' Log in or register to post comments नीलमोहर 09/18/2015 - 22:20 नाते जुळले मनाशी मनाचे Log in or register to post comments ज्ञानोबाचे पैजार 09/19/2015 - 09:40 चल रं शिरपा, देवाची किरपा झालीया औंदा छान रं छान गाऊ मोटं वरचं गानं पैजारबुवा, Log in or register to post comments नीलमोहर 09/19/2015 - 14:38 निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलंय रे कुणी माझ्या मनात लपलय रे. Log in or register to post comments ज्योति अळवणी 09/19/2015 - 19:21 रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला... हात नका लाऊ माझ्या साडीला Log in or register to post comments « ‹ 1 2 3 4
ज्ञानोबाचे पैजार 09/16/2015 - 11:51 तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे पैजारबुवा Log in or register to post comments
Gayatri Muley 09/16/2015 - 11:54 दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही भेट तुझी ती पहिली लाख लाख आठवतो रूप तुझे ते धुक्याचे कण कण साठवतो वेड सखी साजणी हे मज वेडावून जाई दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही... ह Log in or register to post comments
रातराणी 09/16/2015 - 12:07 हात तुझा हातात धुंद ही हवा रोजचाच चंद्र आज भासतो नवा Log in or register to post comments
नीलमोहर 09/16/2015 - 12:12 वादळ वारं सुटलं गं वार्याने तुफान उठलं गं भिरभिर वार्यात पावसाच्या मार्यात सजणाने होडीला पाण्यात लोटलं Log in or register to post comments
रातराणी 09/16/2015 - 12:29 लटपट लटपट तुझ चालण ग मोठ्या नखर्याच बोलण ग मंजुळ मैनेच नारी ग Log in or register to post comments
Gayatri Muley 09/16/2015 - 12:58 गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली.. Log in or register to post comments
रातराणी 09/16/2015 - 13:03 लागते अनाम ओढ श्वासांना येतसे उगाच कंप ओठांना होई का असे तुलाच स्मरताना Log in or register to post comments
Gayatri Muley 09/16/2015 - 13:08 हिंदी मध्ये पण न दिल आता इथे पण न च का.. ;) Log in or register to post comments
नीलमोहर 09/16/2015 - 13:08 नाच नाचूनी अती मी दमले थकले रे नंदलाला Log in or register to post comments
प्यारे१ 09/16/2015 - 13:10 लाजून हासणे अन हासून ते पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे घ्या आता ण Log in or register to post comments
Gayatri Muley 09/16/2015 - 13:12 लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 09/16/2015 - 13:13 तेच स्वप्न लोचनांत रोज रोज अंकुरे पाहतो नभात मी धुंद दोन पाखरे शरद चांदण्यातली भेट आठवे मला गुपित सांगता तुझा अधर मात्र रंगला रास संपला तरी भास अंतरी उरे -दिलीप बिरुटे Log in or register to post comments
Gayatri Muley 09/16/2015 - 13:17 रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई - राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी ! Log in or register to post comments
लव उ 09/16/2015 - 13:21 रम्य हि स्वर्गाहुन लंका तुझ्या प्रितीच्या सागर लहरी वाजविती डंका Log in or register to post comments
Gayatri Muley 09/16/2015 - 13:27 झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया Log in or register to post comments
द-बाहुबली 09/16/2015 - 13:29 ये गो ये ये मैन पिंजडा बनाया सोनेका पिंजडा बनाया सोनेका ताला लगाया चांदीका... Log in or register to post comments
द-बाहुबली 09/16/2015 - 13:34 चांदोबा चांदोबा भागलास का लिंबोणीच्या झाडाखाली लपलास का.. लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी Log in or register to post comments
Gayatri Muley 09/16/2015 - 14:03 दत्ता दिगंबरा या हो दयाळा मला भेट द्या हो Log in or register to post comments
Gayatri Muley 09/16/2015 - 14:05 स्वामी आहे बहुतेक पहिल्यांदा.. "दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो" ह Log in or register to post comments
Gayatri Muley 09/16/2015 - 16:04 लिंबलोण उतरू कशी, असशि दूर लांब तू इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका तूच दुःखसागरी, उभविलीस द्वारका सर्वभार घेतला, असा समर्थ खांब तू शीणभाग संपला, तृप्त माय जीवनी आयु उर्वरीत ते, सरेल ईश चिंतनी लाभले न जे कुणा, असे सुदैव भोग तू Log in or register to post comments
प्यारे१ 09/16/2015 - 16:24 तरुतळी आहेत गं खुणा भेटीच्या हृदयात असतील खोल सयी प्रीतीच्या य घ्या Log in or register to post comments
नीलमोहर 09/16/2015 - 16:29 या डोळयांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती.. Log in or register to post comments
द-बाहुबली 09/16/2015 - 16:30 ये रे घना, ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना Log in or register to post comments
प्यारे१ 09/16/2015 - 16:34 तरुण आहे रात्र अजुनि राजसा निजलास का रे? Log in or register to post comments
नीलमोहर 09/16/2015 - 16:34 ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा.. Log in or register to post comments
ज्ञानोबाचे पैजार 09/16/2015 - 16:52 रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये वेणु वाजवी वृंदावना वृंदावना गोधने चारिता हे सावळा गे माये पैजारबुवा, Log in or register to post comments
Gayatri Muley 09/16/2015 - 17:17 या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.. Log in or register to post comments
द-बाहुबली 09/16/2015 - 17:17 येइओ विठ्ठले माझे माउली ये निधलावरी कर ठेउनी वाट मी पाहे... Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 09/16/2015 - 19:15 रिपीट नका करू राव मागे कोणती गाणी झाली ती एकदा बघायची आणि मग गाणं लिहायचं. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments
दुर्गविहारी 09/16/2015 - 19:56 हिरवा निर्सग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे, गुनगुनारे Log in or register to post comments
दुर्गविहारी 09/16/2015 - 19:57 हिरवा निर्सग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे, गुनगुनारे Log in or register to post comments
ज्ञानोबाचे पैजार 09/18/2015 - 10:00 रात्र काळी, घागर काळी, यमुना जळें ही काळीं वो माय, बुन्थ काळी, बिलवर काळी, गळा मध्ये मोती काळी वो माय पैजारबुवा, Log in or register to post comments
भिंगरी 09/18/2015 - 10:07 या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया. ऐकू न येते हळू हळू अशी माझी छबी बोलते. Log in or register to post comments
ज्ञानोबाचे पैजार 09/18/2015 - 10:22 तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे गोविंदु रे, अजी गोविंदु रे, तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, अनुमाने ना अनुमाने ना, श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, पैजारबुवा, Log in or register to post comments
ज्ञानोबाचे पैजार 09/18/2015 - 11:49 डोळे कशासाठी? कशासाठी? तुला साठवून मिटून घेण्यासाठी आला भरुन पाऊस, नको एकटा जाऊस आरे सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी पैजारबुवा, Log in or register to post comments
भिंगरी 09/18/2015 - 13:52 ठरला जणु मत्सर राजा, वृद्धतरूण बांधिती पूजा ॥ होत सहज सुख तरुणपणाला, वृद्धदशा सोडी सुखलीला सह्य तरिच परि विभव मनाला, हाचि नियम विलया अजि गेला ॥ Log in or register to post comments
ज्ञानोबाचे पैजार 09/18/2015 - 14:05 लाय् लाय् लाय् लाय् लायेकरनी पोरी लायेकरनी वाकड्या शेंड्याच्या गोयेकरनी वाशी नी कुर्ला वरलीकरनी पोरी वरलीकरनी सफेद परकर्या मुंबईकरनी भिंगरी ताई ती वरची कविता संपुर्ण टाका ना मस्त वाटते आहे या आधी ऐकलेली नाही. पैजारबुवा, Log in or register to post comments
भिंगरी 09/18/2015 - 14:15 द्रौपदी नाटकातली आहे. एव्हढीच दिसते आहे. (कदाचित संगीत नाट्य असेल,घोळून घोळून म्हणत असतील) संगित नाटकाचे ज्ञान नसलेली 'भिंगरी' Log in or register to post comments
ज्ञानोबाचे पैजार 09/19/2015 - 09:40 चल रं शिरपा, देवाची किरपा झालीया औंदा छान रं छान गाऊ मोटं वरचं गानं पैजारबुवा, Log in or register to post comments
नीलमोहर 09/19/2015 - 14:38 निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलंय रे कुणी माझ्या मनात लपलय रे. Log in or register to post comments
ज्योति अळवणी 09/19/2015 - 19:21 रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला... हात नका लाऊ माझ्या साडीला Log in or register to post comments
तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे
पैजारबुवा
दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही
भेट तुझी ती पहिली लाख लाख आठवतो
रूप तुझे ते धुक्याचे कण कण साठवतो
वेड सखी साजणी हे मज वेडावून जाई
दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही...
ह
हात तुझा हातात धुंद ही हवा
रोजचाच चंद्र आज भासतो नवा
वादळ वारं सुटलं गं वार्याने तुफान उठलं गं
भिरभिर वार्यात पावसाच्या मार्यात
सजणाने होडीला पाण्यात लोटलं
लटपट लटपट तुझ चालण ग मोठ्या नखर्याच
बोलण ग मंजुळ मैनेच
नारी ग
गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली..
लागते अनाम ओढ श्वासांना येतसे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलाच स्मरताना
हिंदी मध्ये पण न दिल आता इथे पण न च का.. ;)
नाच नाचूनी अती मी दमले
थकले रे नंदलाला
लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
घ्या आता ण
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
तेच स्वप्न लोचनांत रोज रोज अंकुरे
पाहतो नभात मी धुंद दोन पाखरे
शरद चांदण्यातली भेट आठवे मला
गुपित सांगता तुझा अधर मात्र रंगला
रास संपला तरी भास अंतरी उरे
-दिलीप बिरुटे
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
रम्य हि स्वर्गाहुन लंका
तुझ्या प्रितीच्या सागर लहरी
वाजविती डंका
काजळ रातीने ओढून नेला
सये साजण माझा..
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
ये गो ये ये मैन पिंजडा बनाया सोनेका
पिंजडा बनाया सोनेका ताला लगाया चांदीका...
(हे मराठी गाणे आहे)
कानडा राजा पंढरीचा
च
चांदोबा चांदोबा भागलास का
लिंबोणीच्या झाडाखाली लपलास का..
लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी
दत्ता दिगंबरा या हो
दयाळा मला भेट द्या हो
स्वामी आहे बहुतेक पहिल्यांदा..
"दत्ता दिगंबरा या हो
स्वामी मला भेट द्या हो"
ह
ही नवरी असली
ही मनात ठसली
लिंबलोण उतरू कशी, असशि दूर लांब तू
इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू
एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका
तूच दुःखसागरी, उभविलीस द्वारका
सर्वभार घेतला, असा समर्थ खांब तू
शीणभाग संपला, तृप्त माय जीवनी
आयु उर्वरीत ते, सरेल ईश चिंतनी
लाभले न जे कुणा, असे सुदैव भोग तू
तरुतळी आहेत गं खुणा भेटीच्या
हृदयात असतील खोल सयी प्रीतीच्या
य घ्या
या डोळयांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती
पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती..
ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना
तरुण आहे रात्र अजुनि
राजसा निजलास का रे?
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला
तळमळला
सागरा..
रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये
वेणु वाजवी वृंदावना
वृंदावना गोधने चारिता हे
सावळा गे माये
पैजारबुवा,
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..
येइओ विठ्ठले माझे माउली ये
निधलावरी कर ठेउनी वाट मी पाहे...
रिपीट नका करू राव मागे कोणती गाणी झाली ती एकदा बघायची आणि मग गाणं लिहायचं.
-दिलीप बिरुटे
हिरवा निर्सग हा भवतीने,
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, गुनगुनारे
हिरवा निर्सग हा भवतीने,
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, गुनगुनारे
रात्र काळी, घागर काळी, यमुना जळें ही काळीं वो माय,
बुन्थ काळी, बिलवर काळी, गळा मध्ये मोती काळी वो माय
पैजारबुवा,
या बाई या
बघा बघा कशी माझी बसली बया.
ऐकू न येते
हळू हळू अशी माझी छबी बोलते.
तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे
गोविंदु रे, अजी गोविंदु रे, तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे,
अनुमाने ना अनुमाने ना, श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे
तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे,
पैजारबुवा,
त्या तिथे पलीकडे
माझ्या प्रियेचे झोपडे
डोळे कशासाठी? कशासाठी? तुला साठवून मिटून घेण्यासाठी
आला भरुन पाऊस, नको एकटा जाऊस
आरे सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी
पैजारबुवा,
ठरला जणु मत्सर राजा, वृद्धतरूण बांधिती पूजा ॥
होत सहज सुख तरुणपणाला, वृद्धदशा सोडी सुखलीला
सह्य तरिच परि विभव मनाला, हाचि नियम विलया अजि गेला ॥
लाय् लाय् लाय् लाय् लायेकरनी पोरी लायेकरनी
वाकड्या शेंड्याच्या गोयेकरनी
वाशी नी कुर्ला वरलीकरनी पोरी वरलीकरनी
सफेद परकर्या मुंबईकरनी
भिंगरी ताई ती वरची कविता संपुर्ण टाका ना मस्त वाटते आहे या आधी ऐकलेली नाही.
पैजारबुवा,
द्रौपदी नाटकातली आहे.
एव्हढीच दिसते आहे.
(कदाचित संगीत नाट्य असेल,घोळून घोळून म्हणत असतील)
संगित नाटकाचे ज्ञान नसलेली 'भिंगरी'
नाते जुळले मनाशी मनाचे
चल रं शिरपा, देवाची किरपा
झालीया औंदा छान रं छान
गाऊ मोटं वरचं गानं
पैजारबुवा,
निसर्गराजा ऐक सांगते
गुपित जपलंय रे
कुणी माझ्या मनात लपलय रे.
रेशमाच्या रेघांनी
लाल काळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढीला... हात नका लाऊ माझ्या साडीला