कलादालन

संधिकाली या अशा...

Primary tabs

eve

DSC_0026

brooklyn1

शितल

स्टॅच्यु ऑफ लिबर्टी चा फोटो छान घेतला आहे.
पण आकाश अजुन क्लीअर असते तर फोटो अजुन छान दिसले असते. :)

मदनबाण

भास्करा..मस्तं फोटो...शेवटचा फोटो फार आवडला.. :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

प्राजु

पहिलाच फोटो जबरदस्त आला आहे. पहिल्या मिपा कट्ट्यानंतर स्टेच्यु ऑफ लिबर्टी ला गेलो होतो तेव्हाची आठवण झाली..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन

तिसरे आणि शेवटचे चित्र खास आवडले

फोटू के व ळ अ प्र ति म !!

(फोटूप्रेमी) टार्‍या.

पहिला फोटो खास आहे - स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असा दुरून दिसणारे फोटो फारसे कधी बघायला मिळत नाहीत.
बाकीचे नेहमीप्रमाणेच अप्रतीम!

-अमित

दिपक

शेवटचा फोटु आवड्या :)

निळसर आकाश मस्तच

रविराज

छायाचित्रे सुंदरच आणि धाग्याच नावही!!

दिपक

नाशिकहुन येत असताना काढलेला.

हा फोटो खेड (राजगुरुनगर)च्या घाटात, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात!

हा बदलापूर स्टेशनच्या जवळूनच, दिवाळीत!

आजानुकर्ण

फोटोतला तलाव हा पाझर तलाव आहे. त्याचे नाव इंदिरा गांधी तलाव. उन्हाळ्यात या भागातल्या भीमा, घोड वगैरे नद्या सुकल्या तरी त्याला थोडेफार पाणी असतेच. त्यात एकदा पोहल्याचे आठवते. या वळणावर एकदा बाईक घसरुन अपघातही झाला होता.

आपला
(जलतरणपटू) आजानुकर्ण फेल्प्स

माहितीबद्दल धन्यवाद कर्णसाहेब. मला वाटलं होतं हा तलाव नैसर्गिक आहे. (बहुतेक उद्या आणखी थोडे फोटू काढता येतील.)

अनिल हटेला

सुर्यदेवा ....
पैला फोटो आवडेच........

आणी दीपक & अदितीचे सायंरंग आवडले.....

'वो शाम कुछ अजीब थी.......

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सूर्य

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. :)

- सूर्य.

झकासराव

पहिला आणि तिसरा फोटु एकदमच रापचिक आहेत. :)

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

धनंजय

पहिला फोटो पॅनोरामा आकारात कातरला (म्हणजे शेवटच्या फोटोच्या आकारात) तरी खूप छान दिसेल असे वाटते.

कोलबेर

पॅनोरामा केल्यामुळे फोटो आणखी खुलला आहे. न्युयॉर्क ट्रीपमध्ये मी देखिल असाच एक प्रयत्न केला होता, तो देत आहे.

चतुरंग

पहिला फोटू छानच (वर दिलेला कातरलेला आणखीन छान!)
तिसरा एखाद्या लेगो ब्लॉक्सपासून तयार केलेल्या नगरीचा क्लोजअप वाटावा इतका छान आलाय. दोन टॉवर्समुळे चित्रातला ठोकळेबाजपणा गेलाय अन्यथा सपाट वाटला असता! क्लास!!

चतुरंग

पहिला आणि तिसरा फोटो विशेष आवडले.
दुसर्‍या फोटोत पिअर १७ वाचून एकदा सॅन फ्रान्सिस्कोला गेलो असताना तिथे पिअर ३९ ला वेड्यासारखे काढलेले फोटो आठवले.