आि ण जमलाच तर पुणे विद्यापीठ ला हि भेट द्या !! चतुर्श्रुंगी देवी चे मंदीर पाहून डोळ्याचे पारणे फिटतील . सुजाताची मस्तानी आणि राजा भाऊ ची भेल आणि अमृततुल चहा घायला मात्र विसरू नकात ह. तुमच्या भटकंतीत !!!!
कसला हो तो चहा. अॅल्युम्युनियम च्या दुकानात मोळतो तो तीन चमचे साईझच्या ग्लासात देतात त्या चहाला अमृततूल्य म्हणुन संबोधणे हे केवळ पुण्यातच.
अर्थात पाच फूट रुंद गल्लीला हाँगकाँग लेन जेथे म्हणतात तेथे तीच चमचे चहाच्या ग्लासला अमृततूल्य म्हणणे हा काव्यात्म न्यायच झाला की
ब्याट्या जागा झाला वाट्टे.
अजून एक.
हिंजवडीचा पूल बांधल्या नंतर तो चुकीचा आहे हे समजले
हेही पुण्यातच होणे.....
धन्य धन्य ते पुणे.
बांधल्या नंतर पूलाची दिशा चुकणे.
प्रतिक्रिया
हाहाहाहा =))
ब्याटमना.
नाडीवृत्तात अंमळ सुधारणा
ह्हूह्हूह्हू... !
चायला...
आगाखान पेलेस , येरवडा जेल
'दणकट पायजमा
शालगर होजियरी. अजूनही आहे ते
पुणे
राम देवरा कोण? मुरली देवरा
या पुण्याला!!!तुमचे स्वागत आहे
अमृततुल चहा घायला मात्र विसरू
अनि त्य चहल अमृततुल म्हनने
झालंच तर त्या टीचभर लांबीच्या
ब्याट्या जागा झाला वाट्टे.
Pagination