कलादालन
ओंजळ (रान)फुलांची...(२)
Primary tabs
मी बेंगळुरु मधे जिथे राहातो त्या गृहसंकुलाच्या गच्चीवर मस्त बाग आहे. तिथल्या काहि फुलांची हि छायाचित्रे.
१. 
२. 
३. 
४. 
५. 
(हि सर्व छायाचित्रे संगणकावर एनहान्स केली आहेत.)
(होतकरु छायाचित्रकार) पांथस्थ...
फोटो आवडले :)
सगळे फोटो आवडले.
व्वा.. मस्तच..
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
लॅवेंडर.. एकदम मस्त..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सगळेच छान........तिसरा खुप आवड्ला....
काय सुरेख फुले !!
मन अगदी प्रसन्न झाले पाहुन :)
सुरेखच आलेत फोटो!
मन ताजे करणारी प्रकाशचित्रे
शेवटचे अप्रतिम.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
शेवटुन दुसरे आवडले.
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
मास्तर,
आपल्याला पण वैयक्तिक रित्या शेवटचे आवडले आहे!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
हि तर सगळि घानेरिचि फुले आहेत , फोतो सुरेख!
इतकी मोठी फुले पाहून संशय आला नव्हता. पण काळजीपूर्वक पाहिल्यावर समजले. इतक्या छोट्या फुलांचे फोटो फार मस्त आले आहेत.
घाणेरीलाच टणटणी म्हणतात. ह्या झाडाची पिकलेली छोटी काळीभोर फळे छान लागतात.
आपला
(फुलपाखरु) आजानुकर्ण
लहाणपणी लय खाल्ली आहेत. त्याचबरोबर, जास्वंदाचे फुल जर देठापासुन वेगळे करुन मागील बाजुने चोखले तर मस्त मकरंद चाखायला मिळतो.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
गुलमोहराची फुले आणि निवडुंगाची फळेही छान लागतात चवीला
आपला,
(रानमेवाप्रेमी) आजानुकर्ण
सर्वच फोटो मस्त!!!
कॅमेरा कुठला आहे?
--अथांग सागर
छान फोटो.. पहिला खूप छान आहे.. मला एक चांगला कॅमेरा घ्यायचा आहे.. तुम्ही कोणता वापरला आहे
मस्त फोटु आले आहेत पांथस्था. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
छान फोटो..
घाणेरीच्या फुलातल्या मकरंदाची आठवण आल्याने मस्त वाटले.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
किती सुंदर फोटो आहेत!
घाणेरीच्या सर्वच छटा मला आवडतात.
या गोड फुलांना असं नाव का आहे!:(
त्यामुळेच आम्ही ह्या टुणटुणीत फुलांच्या झाडाला टणटणी म्हणतो.
आपला
(टुणटुणीत) आजानुकर्ण