३,४ आणि ५ मस्त आहेत.
ऍपरचर जास्त ओपन करून बॅकग्राउंड धूसर केले आहे पण ओपन ऍपरचर मुळे 'डेप्थ ऑफ फिल्ड' कमी मिळते. त्यामुळे चवथ्या छायाचित्रात पुढचे फुल मस्तपैकी फोकस मध्ये आहे तर मागचे धूसर झाले आहे. कमी डेप्थ ऑफ फिल्ड मुळे २ आणि ५ मध्येही फोकसींगचा जरा लोचा झाल्यासारखे वाटते आहे.
चौथे चित्र फार आवडले.
अजून चित्रे पहायला आवडतील.
--लिखाळ.
सर्वच चित्र छान, परंतु शेवटचं चित्र क्लासच आहे! :)
आपला,
(रानफुलांना विचारत जाणारा!) तात्या.
अरे वा मस्त फुलांचे फोटो पहायला मिळत आहेत.
सर्वच फोटो आवडले.:)
सगळीच छान आहेत पण १ व ३ मधला फोकस एकदम फिट्ट!
(३ मधे तर अनेक चतुर एकाच जागी गोल करुन उडताहेत असा भास होतोय!)
चतुरंग
फार क्युट फुलं आहेत !! :)
पांथस्थ,
सर्वच छायाचित्रे सुंदर आहेत ... ३, ४ आणि ५ जास्त आवडली.
- दिपोटी
सगळीच चित्रे क्लास !!!
३ नंबरचे जास्त आवडले !!
एकदम हटके आहे !!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
असेच म्हणतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
एक नंबर खरच एक नंबर आहे!!! :)
मस्त आहेत फोटो.
३,४ आणि ५ मस्त आहेत.
ऍपरचर जास्त ओपन करून बॅकग्राउंड धूसर केले आहे पण ओपन ऍपरचर मुळे 'डेप्थ ऑफ फिल्ड' कमी मिळते. त्यामुळे चवथ्या छायाचित्रात पुढचे फुल मस्तपैकी फोकस मध्ये आहे तर मागचे धूसर झाले आहे. कमी डेप्थ ऑफ फिल्ड मुळे २ आणि ५ मध्येही फोकसींगचा जरा लोचा झाल्यासारखे वाटते आहे.
प्रभाकरपंत अशीच टिप्पणी करत चला.
गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
मस्त फुले..
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
जाईन विचारित रानफुला...
स्वाती
वाह!
खरच कलादालनात एकसे बढकर एक कलाविष्कार येत आहेत. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
कलाविष्कार तर आहेच.. सद्ध्या फुलाविष्कार आहे ! :)
सुरेख फोटू!
फारच छान!