कलादालन
व्हाईट हाऊस समोर मिसळपावचा झेंडा...
Primary tabs
मित्रहो ...मध्यंतरी माझ्या घरी आलेल्या पाहुण्यांना घेवुन "वॉशिंटन डि. सी."ला गेलो होतो, तेव्हा "व्हाईट हाऊस" समोर काढलेले फोटो. त्यांत "व्हाईट हाऊस" च्या मागे असलेले "क्रिसमसचे झाड" पण आहे..
http://www.flickr.com/photos/33669922@N02/3136518136/
http://www.flickr.com/photos/33669922@N02/3136518680/
http://www.flickr.com/photos/33669922@N02/3135693461/
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अभिनंदन व्हाइट हाउस वर मिसळपाव चा झेंडा रोवल्या बद्द्ल.
-- स्पंदन.
एकतर हा झेंडा नसून फलक आहे. तोदेखील पांढऱ्या रंगाचा.त्याला झेंडा मानले तरी हे अमेरिकेसमोर पांढरा बावटा दाखवल्यासारखे वाटत आहे.
आपला
(चाणाक्ष) आजानुकर्ण
>>त्याला झेंडा मानले तरी हे अमेरिकेसमोर पांढरा बावटा दाखवल्यासारखे वाटत आहे.
काही लोकांच्या मते मिसळपावने अमेरिकेतील लोकांपुढे नेहेमीच शरणागती पत्करलेली आहे.
बरोबर मुद्दा!!!
खादाड बोक्या,
व्हाईट हाऊसवरच्या त्या अमेरिकेच्या झेंडयाच्या जागी मिपाचा झेंडा लाव मग मानलं तुला !!! :)
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
जियो..! :)