कलादालन

रुतुजा...

Primary tabs


मोठी करून पहाण्यासाठी टिचकी दाबा

मराठी तारकांचा स्क्रिन सेवर डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी दाबा

बैलोबा

च्या मायला.. हा फुटु तुम्ही काढलात ?

टारझन

हि आहे कळत नकत ची नाईका

असं असं ...... बरं मग ?
अशी हसते की जशी ती एकटीच दात घासते

----
एक्साराम_वायणे™
(हा आमचा स्टैण्डर्ड फौर्मुला आहे)

विलासरावांची पुतनी/भाची आहे काय? ;)

रितेश नंतर हिच्यासाठी वशिला वापरला की काय विलारावांनी? :)

विसोबा खेचर

मुलगी छानच आहे, फोटू पाहून दोन सेकंद अस्वस्थ वाटले! :)

असो, चाळीशी आली आता. मनोकामनांवर आस्ते आस्ते लगाम घालायला शिकलं पाहिजे! ;)
अर्थात, आस्ते आस्तेच! तशी घाई नाही..! ;)

आपला,
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, इंदौर.

विसोबा खेचर

तसं नाही हो, कालच वाढदिवस झालाय, सालं पब्लिक म्हणायचं चाळीशी लागली अन् तात्याला म्हातारचळ लागला! म्हणून अंमळ स्पष्टीकरण दिलं इतकंच!

तसा आपण आजही फ्री बर्ड आहे. शादीच्या वगैरे फंदात न पडल्यामुळे आपण साला बायकोसोबत सर्व दृष्ट्या एकनिष्ठ रहायला बांधील नाही!

बाय द वे मास्तर, आज संध्याकाळीच एका आवडत्या स्त्रीसोबत आयुष्याच्या दोन घटका सुखाने घालवणार आहे. तुम्ही बसा आपले घरीच बायकामुलंच्यात अन् जेवा चुपचाप डाळभात! ;)

आपला,
(गेली ४० वर्ष आपलं लाईफ मस्तपैकी आपल्याच मस्तीत जगलेला खुशालचेंडू बाईलवेडा अविवाहीत) तात्या.

केशवराव

ऋजुता देशमुख, माय फेव्हरीट गर्ल! [ आय एम सिक्स्टी]

देवदत्त

कळत नकळत, नंतर अवघाची संसार..... माहिती, लेख, चर्चा ठिक आहे हो... पण फक्त छायाचित्रे, बिना माहिती? :?

तात्या,
मिसळपाव झी मराठी वाल्यांना दिले की काय? :B
नाहीऽऽऽऽ... नका हो असे करू तात्या.... :''(

कवटी

उत्तम छायाचित्रण....
सुंदर आस्वाद.......
छान विरंगुळा झाला.
धन्यवाद!
पुछाशु.
पुआशु.
पुविशु.
पुपुपु.
शुशुशु.

कवटी

http://www.misalpav.com/user/765