कलादालन

कोल्हापूरचि झणझणित मिसळ

Primary tabs

=P~ :X

अनंत छंदी

लय भारी! पन मिसळीबरुबर पुरी ? छ्या हे काही खरं न्हाई मर्दा. तिच्यासंग पावच बेष्ट लगतुया!

विचित्र विर

हाहा! कोल्हापुर नजिक आजरा नावाचा गाव आहे, तिकडचा फोटु आहे हा. तिकडे पुरि देतात मिसळिबरोबर

च्यायला तरीच म्हटल
आम्ही आमच्या गावातले सगळे मोठे मिसळ स्पॉट पालथे घातले आहेत
कोठेच पुरी देत नाहीत
आणि हो ही मिसळ दुसर्‍या दीवशी त्रास देत नाही
ते सर्व खोटे आहे
अधिक माहिती साठी खरडवहीत संपर्क साधा
चोरगे मिसळ वाले आपले ओळ्खीचे आहेत.

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

अनंत छंदी

मंग बरुबर त्यो भाग शिंधुदुर्गालगत, थितं काल्या वाटाण्याच्या सांबार्‍याबरुबर पब्लिक पुरीच खातयं!

झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

... फोटो घेताना ती मिसळ, ती पुरी, ते टेबल आणि ते चमचे... सगळेच दुर्दैवाने सरकलेत. :-(

- झुरळ मारणारा क्षत्रिय.