कलादालन

माझा फोटोशॉप पणा...

Primary tabs


काचेचं फुलपाखरु करण्याचा प्रयत्न आहे.
जमलय का?
सुचनांचे स्वागत आहे.

व्यंकु

खरंच रेवा एकदम झक्कास केलय हे तुम्ही. अप्रतिम

सहज

प्रयत्न मस्तच आहे.

अजुन फोटोशॉपगिरी करा व डकवा.

लिखाळ

अरे वा! उत्तम जमलंय.
छान दिसतंय.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

छोटा डॉन

अरे वा! उत्तम जमलंय. छान दिसतंय.
येऊ द्यात अजुन ..!

------
छोटा डॉन

सूर्य

वा!! सहीच!! तुमचा फोटोशॉपपणा आवडला ;)

कोणीतरी आम्हाला फोटोशॉप शिकवा राव...

- सूर्य

ऋषिकेश

कल्पना आवडली.. मस्त!

-(गोठलेला) ऋषिकेश

मदनबाण

सॉलिड....
अजुनही पहायला आवडतील...

(कला प्रेमी)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

सुक्या

मागे एका फोटोची झालेली वाताहत पाहिल्यावर 'यात नवीन ते काय असणार?' म्हनत टिचकी मारली अन् माझ्या पुर्वग्रहाच्या ठिकर्‍या उडाल्या.
अगदी अप्रतीम. रंगसंगती पाहिल्यावर तुमच्या प्रयत्नांना / कल्पनाशक्तीला दाद देतो.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

अघळ पघळ

मूळ फोटॊ तुम्ही काढलेला आहे का? नसल्यास तसे नमूद करायला हवे. बाकी चालू द्या.

इनोबा म्हणे

छान जमतंय,सराव असाच सुरु राहू द्या.
जरा मोठ्या रेसॉल्युशनचे(1024x768px) मराठी वॉलपेपर बनवन्याचा प्रयत्न करा.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

रेवा

मी फोटोशॉप मधे नवीन आहे आणि कामातन वेळ काढुन try n error करत शिकतेय.
अघळ पघळ आणि इनोबा आपल्या सुचना बद्द्ल धन्यवाद.
पुढच्या वेळी सुधारणा करेन.
(हौशी कलाकार) रेवा

वाहीदा

हे सर्व काचे वर आहे ?? अ प्रतीम !
~ वाहीदा

दिपक

रेवा अरे वा :) खरच आवडले.. मेहनत खुप घेतली असणार..