कलादालन फोटो शॉप चि जादु..२ By अविनाशकुलकर्णी · Tue, 01/13/2009 - 10:56 ">Tue, 01/13/2009 - 10:56 · 3495 reads · 0 bookmarks Primary tabs बघा मनिशा चा फोटो मार्फ केला..कसा वाटला?.... ------------------------------------------------ Log in or register to post comments शनआत्तार 01/13/2009 - 11:01 आपली करामत फारच छान आहे. आपले अभिनंदन Log in or register to post comments केदार केसकर 01/13/2009 - 11:06 खूप सही झालाय हा फोटो. आवडलेल्या काही गोष्टी: लाल फुलाचं प्रतिबिंब ओठावर येउन जो effect आलाय तो झक्कास! प्रकाशयोजना फार सुंदर! मला वाटलेल्या काही सुधारणा: डावा डोळा थोडासा abnormally hide झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे चित्राचा लोभसवाणेपणा थोडासा affect झालाय असं वाटलं. बाकी overall खूप सही केलायस. अजुन येउ दे! केदार Log in or register to post comments मैत्र 01/13/2009 - 11:09 इफेक्ट छान आहे. केदारने म्हटल्या प्रमाणे डावा डोळा थोडा स्पष्ट झाला तर अजून चांगलं दिसेल आणि ती मनीषा आहे हेही जाणवेल. Log in or register to post comments दिपक 01/13/2009 - 11:35 सुंदर झालाय प्रयत्न :) ओठावर आलेले प्रतीबिंब झकासच आणि निळा डोळा क्लास.. Log in or register to post comments रेवा 01/13/2009 - 11:43 खुप सुंदर...तरल .. lighting effect अप्रतिम!! कल्पना ही वेगळी आहे. original image टाकल्यास घेतलेल्या मेहनतीची कल्पना येईल. Log in or register to post comments सखाराम_गटणे™ 01/13/2009 - 11:48 छान झाले आहे, मुळ फोटो पण टाका म्हणजे कल्पना येयील ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही. Log in or register to post comments विसोबा खेचर 01/13/2009 - 13:10 केवळ अप्रतीम! मला असा अनुष्काचा एखादा फोटू करून द्या की प्लीज! आपला, (अनुष्काचा पागल) तात्या. Log in or register to post comments सखाराम_गटणे™ 01/13/2009 - 13:15 Log in or register to post comments प्रभाकर पेठकर 01/13/2009 - 15:58 (विषय दिलेला नाही) तो समोरच बसलेला आहे. Log in or register to post comments सखाराम_गटणे™ 01/13/2009 - 15:59 मला पारोची आठवण आली. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही. Log in or register to post comments
शनआत्तार 01/13/2009 - 11:01 आपली करामत फारच छान आहे. आपले अभिनंदन Log in or register to post comments
केदार केसकर 01/13/2009 - 11:06 खूप सही झालाय हा फोटो. आवडलेल्या काही गोष्टी: लाल फुलाचं प्रतिबिंब ओठावर येउन जो effect आलाय तो झक्कास! प्रकाशयोजना फार सुंदर! मला वाटलेल्या काही सुधारणा: डावा डोळा थोडासा abnormally hide झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे चित्राचा लोभसवाणेपणा थोडासा affect झालाय असं वाटलं. बाकी overall खूप सही केलायस. अजुन येउ दे! केदार Log in or register to post comments
मैत्र 01/13/2009 - 11:09 इफेक्ट छान आहे. केदारने म्हटल्या प्रमाणे डावा डोळा थोडा स्पष्ट झाला तर अजून चांगलं दिसेल आणि ती मनीषा आहे हेही जाणवेल. Log in or register to post comments
दिपक 01/13/2009 - 11:35 सुंदर झालाय प्रयत्न :) ओठावर आलेले प्रतीबिंब झकासच आणि निळा डोळा क्लास.. Log in or register to post comments
रेवा 01/13/2009 - 11:43 खुप सुंदर...तरल .. lighting effect अप्रतिम!! कल्पना ही वेगळी आहे. original image टाकल्यास घेतलेल्या मेहनतीची कल्पना येईल. Log in or register to post comments
सखाराम_गटणे™ 01/13/2009 - 11:48 छान झाले आहे, मुळ फोटो पण टाका म्हणजे कल्पना येयील ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही. Log in or register to post comments
विसोबा खेचर 01/13/2009 - 13:10 केवळ अप्रतीम! मला असा अनुष्काचा एखादा फोटू करून द्या की प्लीज! आपला, (अनुष्काचा पागल) तात्या. Log in or register to post comments
प्रभाकर पेठकर 01/13/2009 - 15:58 (विषय दिलेला नाही) तो समोरच बसलेला आहे. Log in or register to post comments
सखाराम_गटणे™ 01/13/2009 - 15:59 मला पारोची आठवण आली. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही. Log in or register to post comments
आपली करामत फारच छान आहे. आपले अभिनंदन
खूप सही झालाय हा फोटो.
आवडलेल्या काही गोष्टी:
लाल फुलाचं प्रतिबिंब ओठावर येउन जो effect आलाय तो झक्कास!
प्रकाशयोजना फार सुंदर!
मला वाटलेल्या काही सुधारणा:
डावा डोळा थोडासा abnormally hide झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे चित्राचा लोभसवाणेपणा थोडासा affect झालाय असं वाटलं.
बाकी overall खूप सही केलायस. अजुन येउ दे!
केदार
इफेक्ट छान आहे. केदारने म्हटल्या प्रमाणे डावा डोळा थोडा स्पष्ट झाला तर अजून चांगलं दिसेल आणि ती मनीषा आहे हेही जाणवेल.
सुंदर झालाय प्रयत्न :)
ओठावर आलेले प्रतीबिंब झकासच आणि निळा डोळा क्लास..
खुप सुंदर...तरल ..
lighting effect अप्रतिम!!
कल्पना ही वेगळी आहे.
original image टाकल्यास घेतलेल्या मेहनतीची कल्पना येईल.
छान झाले आहे,
मुळ फोटो पण टाका म्हणजे कल्पना येयील
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
केवळ अप्रतीम!
मला असा अनुष्काचा एखादा फोटू करून द्या की प्लीज!
आपला,
(अनुष्काचा पागल) तात्या.
(विषय दिलेला नाही)
तो समोरच बसलेला आहे.
मला पारोची आठवण आली.
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.