कलादालन सांग दर्पणा... By सर्वसाक्षी · Fri, 01/16/2009 - 23:24 ">Fri, 01/16/2009 - 23:24 · 2958 reads · 0 bookmarks Primary tabs बघा Log in or register to post comments नंदा प्रधान 01/16/2009 - 23:50 सर्वसाक्षी माकडाचा फोटोतले आम्हाला काही कळत नाही पण बर्याच दिवसात क्रांतीकारकांवर लेख नाही आला? लोक कितीही टिका करोत तुम्ही डगमगू नका असे. अवांतर : अंमळ कुल्ले वर केलेलं ते माकड तसं गोंडस दिसतेय हा! Log in or register to post comments प्राजु 01/16/2009 - 23:52 मस्त फोटो... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments चतुरंग 01/17/2009 - 00:02 मर्कटलीला अगाध असती सांग दर्पणा आत कोण ती? 'सर्वसाक्षिने' टिपले त्याला चारचाकिच्या काचेवरती! (खुद के साथ बातां : रंगा, ह्या सर्वसाक्षीचं फोटूचे विषय शोधण्यातलं कुतुहल अंमळ नामी आहे हं!;) ) चतुरंग Log in or register to post comments विसोबा खेचर 01/17/2009 - 01:12 साक्षी, पूर्वजांचा फोटो मस्तच रे! :) तात्या. Log in or register to post comments धनंजय 01/17/2009 - 02:50 कॅमेरा अगदी वेळेवर हजर होता तर तुमचा! Log in or register to post comments मीनल 01/17/2009 - 03:03 काही छानशी कविता वाचयला मिळणार या आशेन क्लिक केले. सुंदर तरूणी .... आरश्यासमोर उभी...स्वतःशीच केलेलं स्वगत.....मी अशी... तशी... विचारपूस... उत्तराचा आग्रह .... सुंदर मीच ना? ...फक्त मीच ना?..... पहिल तर ..... माकड ..... पचका नाही तर काय? मीनल. Log in or register to post comments नंदन 01/17/2009 - 04:06 धनंजय म्हणतात तसे अचूक क्षण टिपला आहे. फोटो आवडला. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments मदनबाण 01/17/2009 - 05:06 काचेवरच माकड त्याचं स्वतः प्रतिबिंब पाहण्यात दंग झालेल दिसतय !!! :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces - Log in or register to post comments
नंदा प्रधान 01/16/2009 - 23:50 सर्वसाक्षी माकडाचा फोटोतले आम्हाला काही कळत नाही पण बर्याच दिवसात क्रांतीकारकांवर लेख नाही आला? लोक कितीही टिका करोत तुम्ही डगमगू नका असे. अवांतर : अंमळ कुल्ले वर केलेलं ते माकड तसं गोंडस दिसतेय हा! Log in or register to post comments
प्राजु 01/16/2009 - 23:52 मस्त फोटो... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
चतुरंग 01/17/2009 - 00:02 मर्कटलीला अगाध असती सांग दर्पणा आत कोण ती? 'सर्वसाक्षिने' टिपले त्याला चारचाकिच्या काचेवरती! (खुद के साथ बातां : रंगा, ह्या सर्वसाक्षीचं फोटूचे विषय शोधण्यातलं कुतुहल अंमळ नामी आहे हं!;) ) चतुरंग Log in or register to post comments
विसोबा खेचर 01/17/2009 - 01:12 साक्षी, पूर्वजांचा फोटो मस्तच रे! :) तात्या. Log in or register to post comments
मीनल 01/17/2009 - 03:03 काही छानशी कविता वाचयला मिळणार या आशेन क्लिक केले. सुंदर तरूणी .... आरश्यासमोर उभी...स्वतःशीच केलेलं स्वगत.....मी अशी... तशी... विचारपूस... उत्तराचा आग्रह .... सुंदर मीच ना? ...फक्त मीच ना?..... पहिल तर ..... माकड ..... पचका नाही तर काय? मीनल. Log in or register to post comments
नंदन 01/17/2009 - 04:06 धनंजय म्हणतात तसे अचूक क्षण टिपला आहे. फोटो आवडला. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments
मदनबाण 01/17/2009 - 05:06 काचेवरच माकड त्याचं स्वतः प्रतिबिंब पाहण्यात दंग झालेल दिसतय !!! :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces - Log in or register to post comments
सर्वसाक्षी माकडाचा फोटोतले आम्हाला काही कळत नाही पण बर्याच दिवसात क्रांतीकारकांवर लेख नाही आला? लोक कितीही टिका करोत तुम्ही डगमगू नका असे.
अवांतर : अंमळ कुल्ले वर केलेलं ते माकड तसं गोंडस दिसतेय हा!
मस्त फोटो...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मर्कटलीला अगाध असती
सांग दर्पणा आत कोण ती?
'सर्वसाक्षिने' टिपले त्याला
चारचाकिच्या काचेवरती!
(खुद के साथ बातां : रंगा, ह्या सर्वसाक्षीचं फोटूचे विषय शोधण्यातलं कुतुहल अंमळ नामी आहे हं!;) )
चतुरंग
साक्षी,
पूर्वजांचा फोटो मस्तच रे! :)
तात्या.
कॅमेरा अगदी वेळेवर हजर होता तर तुमचा!
काही छानशी कविता वाचयला मिळणार या आशेन क्लिक केले.
सुंदर तरूणी .... आरश्यासमोर उभी...स्वतःशीच केलेलं स्वगत.....मी अशी... तशी...
विचारपूस... उत्तराचा आग्रह .... सुंदर मीच ना? ...फक्त मीच ना?.....
पहिल तर .....
माकड .....
पचका नाही तर काय?
मीनल.
धनंजय म्हणतात तसे अचूक क्षण टिपला आहे. फोटो आवडला.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
काचेवरच माकड त्याचं स्वतः प्रतिबिंब पाहण्यात दंग झालेल दिसतय !!! :)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -