Skip to main content

माहिती

लेखक PRAPTI P यांनी बुधवार, 18/02/2009 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
मला चिकन सेजवान राईस, चिकन मंच्याव सुप, फ्राईड राईस, लॉलीपॉप या सर्वांची रेसिपी पाहिजे आहे. प्राप्ति

वाचने 3607
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by आनंदयात्री

आणि शिवाय भेजा फ्राय नागपुरात कुठे मिळेल याचीही माहिती हवी आहे. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नागपूरात कुठे मिळेल माहीत नाही पण जालावर इथे मिळेल पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by आनंदयात्री

>>(लॉलीपॉप नको तिचायला) टोचलेल्या काड्यांच्या त्रासाची आठवण झाली का? =)) =)) शेखर

हाय लेवल....हॉटेल प्राईड, सेंटर पॉईंट मिड लेवल्...हॉटेल मोतीमहल, सांझा-चुल्हा लोवर लेवल...मोमीनपुरा, महाराजबाग रोड वरचे सर्व हॉटेल्स.. मी शाकाहारी आहे, पण मित्रांबरोबर ह्या सगळ्या ठिकाणी गेलो आहे. मला तर स्वप्नातही भुक लागते....

In reply to by खादाड_बोका

त्या मानवी भेजा फ्राय बद्दल बोलत आहेत.....

In reply to by विनायक प्रभू

व्यक्तिगत शेरेबाजी, सबब मी ही चर्चा माझ्याकडून थांबवत आहे! ;-) अदिती