आमच्या ठाणे साईट वरचे फोटो....

http://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/

साहेब आपण टंकलेले फोटो डोळे स्वच्छ करून देखील दिसले नाहीत....
तव्हा तुमचे ठाणे साइटवरचे फोटो पुन्हा एकदा धुवा म्हणजे झालं....

साहेब.....

असेच डोळे स्वच्छ करत करत अजुन जरा खालच्या प्रतिसादांन पर्यत जाण्याचा प्रयत्न करा...

सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

पण प्रतिक्रिये मध्ये दिलेली लिंक नीट Open होतेय...

सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

गवत खाणार्‍या गायीचे फोटो अप्रतिम आहेत.

गवत कुठे आहे ते विचारू नका. कारण गाईने ते खाऊन टाकले आहे.

आणि कोण तो गाय कुठे आहे म्हणून विचारतोय? आता गवत संपल्यावर गाय कशाला थांबतेय तिकडे!

दिक्कालातून आरपार अमुचि दृष्टी पहाया शके!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

असे प्रतिसाद नकाना हो देउ...
मलाच कळत नाही आहे हे अस का होतय..
मी तात्या म्हणाले तस www.flickr.com चा उपयोग केला..
पण तरी काही जमल नाही..
प्लिज मला मदत कराना...

सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

फ्लिकरवर टाकलेल्या आपल्या फोटूंना सर्वांनी पाहण्याची सोय केलेली आहे का? की ते खाजगी आहेत?

माझ्या मते आपले फोटू प्रायवेट स्वरुपाचे आहेत ते प्रथम पब्लिक स्वरुपाचे करा म्हणजे सर्वांना पाहाता येतील..

शिवाय गरज वाटल्यास ह्याचीही मदत घ्या.....

टवाळखोर प्रतिसादांमुळे आपण दुखावले गेला असाल तर वरील सर्वांतर्फे मी आपली क्षमा मागतो..

तात्या.

माझ्या प्रतिसादानी आपण दुखावले गेलात त्याबद्दल मी आपली क्षमा मागते.
आता फोटू दिसले व आवडलेही. पुन्हा आपल्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेइन.

रेवती

तुम्हाला हा फोटो दाखवायचा असेल तर थोडं आडमार्गानी जमलंय ...

http://www.flickr.com/photos/30674561@N03/2871551551/

पण अजूनही This is not the page you're looking for. येतंच आहे!