कलादालन आमच्या ठाणे साईट वरचे फोटो.... By सुर · Sat, 09/20/2008 - 14:37 ">Sat, 09/20/2008 - 14:37 · 7378 reads · 0 bookmarks Primary tabs बघा Log in or register to post comments सुर 09/20/2008 - 14:44 मी टंकलेले फोटो नीट दिसत नसातील तर.... http://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments पारोळेकर 09/24/2008 - 13:14 साहेब आपण टंकलेले फोटो डोळे स्वच्छ करून देखील दिसले नाहीत.... तव्हा तुमचे ठाणे साइटवरचे फोटो पुन्हा एकदा धुवा म्हणजे झालं.... Log in or register to post comments सुर 09/24/2008 - 13:26 साहेब..... असेच डोळे स्वच्छ करत करत अजुन जरा खालच्या प्रतिसादांन पर्यत जाण्याचा प्रयत्न करा... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments मदनबाण 09/20/2008 - 16:13 फोटो अजुनही दिसत नाही !! चुकीची लिंक दिली आहे वाटतं.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda Log in or register to post comments सुर 09/20/2008 - 17:58 पण प्रतिक्रिये मध्ये दिलेली लिंक नीट Open होतेय... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments मनिष 09/20/2008 - 18:00 हे दिसतय - sur_b2 doesn't have anything available to you. Log in or register to post comments सखाराम_गटणे™ 09/20/2008 - 19:49 फोटो नीट दिसत नाहीत. * सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो * Log in or register to post comments विसोबा खेचर 09/20/2008 - 22:40 फोटू **मारी दिसत नाहीत... तात्या. Log in or register to post comments शिशिर 09/21/2008 - 09:37 काय सुन्दर अदृश्य फोटो आहेत. Log in or register to post comments प्रभाकर पेठकर 09/20/2008 - 22:43 'This not the site you are looking for' असे वाक्य दिसते आहे. Log in or register to post comments सुनील 09/21/2008 - 16:29 गवत खाणार्या गायीचे फोटो अप्रतिम आहेत. गवत कुठे आहे ते विचारू नका. कारण गाईने ते खाऊन टाकले आहे. आणि कोण तो गाय कुठे आहे म्हणून विचारतोय? आता गवत संपल्यावर गाय कशाला थांबतेय तिकडे! दिक्कालातून आरपार अमुचि दृष्टी पहाया शके! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. Log in or register to post comments विसोबा खेचर 09/22/2008 - 00:08 मस्त प्रतिसाद! :) आपला, (गुराखी) तात्या. Log in or register to post comments रेवती 09/22/2008 - 02:00 आयसाईट ठाण्यापर्यंत पोहोचण्याइतकी चांगली नाही. वयाचा परिणाम म्हणायचा, अजून काय? रेवती Log in or register to post comments सुर 09/23/2008 - 16:00 असे प्रतिसाद नकाना हो देउ... मलाच कळत नाही आहे हे अस का होतय.. मी तात्या म्हणाले तस www.flickr.com चा उपयोग केला.. पण तरी काही जमल नाही.. प्लिज मला मदत कराना... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments विसोबा खेचर 09/23/2008 - 16:11 फ्लिकरवर टाकलेल्या आपल्या फोटूंना सर्वांनी पाहण्याची सोय केलेली आहे का? की ते खाजगी आहेत? माझ्या मते आपले फोटू प्रायवेट स्वरुपाचे आहेत ते प्रथम पब्लिक स्वरुपाचे करा म्हणजे सर्वांना पाहाता येतील.. शिवाय गरज वाटल्यास ह्याचीही मदत घ्या..... टवाळखोर प्रतिसादांमुळे आपण दुखावले गेला असाल तर वरील सर्वांतर्फे मी आपली क्षमा मागतो.. तात्या. Log in or register to post comments रेवती 09/23/2008 - 19:01 माझ्या प्रतिसादानी आपण दुखावले गेलात त्याबद्दल मी आपली क्षमा मागते. आता फोटू दिसले व आवडलेही. पुन्हा आपल्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेइन. रेवती Log in or register to post comments सुर 09/23/2008 - 16:25 धन्यवाद तात्या... आता बघा जमल का ते.. http://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments ३_१४ विक्षिप्त अदिती 09/23/2008 - 16:28 तुम्हाला हा फोटो दाखवायचा असेल तर थोडं आडमार्गानी जमलंय ... http://www.flickr.com/photos/30674561@N03/2871551551/ पण अजूनही This is not the page you're looking for. येतंच आहे! Log in or register to post comments सुर 09/23/2008 - 16:51 हे जरा चेक करा.. http://www.flickr.com/photos/30674561@N03/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments मोहन 09/23/2008 - 17:19 फारच छान आहेत. मोहन Log in or register to post comments ऋचा 09/23/2008 - 17:04 मला फोटो दिसत आहेत. खुप छान आलेत :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes" Log in or register to post comments सुर 09/23/2008 - 17:12 #:S हे भगवान... दिसले बाबा एकदाचे सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments विसुनाना 09/23/2008 - 17:13 काय सुंदर फोटो आहेत... वा! सुरसाहेब, तुमच्यासाठी येथे पुन्हा चिकटवतो - आणि हा तर बेस्टच!!! Log in or register to post comments रामदास 09/23/2008 - 19:03 आता सूर सगळे कसे छान लागलेत. ही साईट ठाण्यात कुठे आहे? http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे. Log in or register to post comments सुर 09/24/2008 - 13:00 आमच्या कंपनी ची ही साईट घोडबंदर रोड ला आहे.. टिकुजीनी वाडी च्या मागे.. सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments प्रभाकर पेठकर 09/23/2008 - 19:05 काय मस्त फोटो आहेत. अभिनंदन. Log in or register to post comments धनंजय 09/23/2008 - 19:11 रंगीबेरंगी फुले. (पण सर्व फोटोंचे आकार आडवे लांब का ठेवलेत?) Log in or register to post comments सुनील 09/23/2008 - 19:35 फोटो सुंदरच आहेत. सुरुवातीला दिलेला जरासा थट्टेखोर प्रतिसाद आता विसरून जा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. Log in or register to post comments सुर 09/24/2008 - 13:09 धन्यवाद :) सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments स्पृहा 09/24/2008 - 16:49 मस्त फोटो आलेत... स्प्रुहा झाडावर प्रेम करा......झाडाखाली नको. Log in or register to post comments
सुर 09/20/2008 - 14:44 मी टंकलेले फोटो नीट दिसत नसातील तर.... http://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments
पारोळेकर 09/24/2008 - 13:14 साहेब आपण टंकलेले फोटो डोळे स्वच्छ करून देखील दिसले नाहीत.... तव्हा तुमचे ठाणे साइटवरचे फोटो पुन्हा एकदा धुवा म्हणजे झालं.... Log in or register to post comments
सुर 09/24/2008 - 13:26 साहेब..... असेच डोळे स्वच्छ करत करत अजुन जरा खालच्या प्रतिसादांन पर्यत जाण्याचा प्रयत्न करा... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments
मदनबाण 09/20/2008 - 16:13 फोटो अजुनही दिसत नाही !! चुकीची लिंक दिली आहे वाटतं.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda Log in or register to post comments
सुर 09/20/2008 - 17:58 पण प्रतिक्रिये मध्ये दिलेली लिंक नीट Open होतेय... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments
मनिष 09/20/2008 - 18:00 हे दिसतय - sur_b2 doesn't have anything available to you. Log in or register to post comments
सखाराम_गटणे™ 09/20/2008 - 19:49 फोटो नीट दिसत नाहीत. * सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो * Log in or register to post comments
प्रभाकर पेठकर 09/20/2008 - 22:43 'This not the site you are looking for' असे वाक्य दिसते आहे. Log in or register to post comments
सुनील 09/21/2008 - 16:29 गवत खाणार्या गायीचे फोटो अप्रतिम आहेत. गवत कुठे आहे ते विचारू नका. कारण गाईने ते खाऊन टाकले आहे. आणि कोण तो गाय कुठे आहे म्हणून विचारतोय? आता गवत संपल्यावर गाय कशाला थांबतेय तिकडे! दिक्कालातून आरपार अमुचि दृष्टी पहाया शके! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. Log in or register to post comments
विसोबा खेचर 09/22/2008 - 00:08 मस्त प्रतिसाद! :) आपला, (गुराखी) तात्या. Log in or register to post comments
रेवती 09/22/2008 - 02:00 आयसाईट ठाण्यापर्यंत पोहोचण्याइतकी चांगली नाही. वयाचा परिणाम म्हणायचा, अजून काय? रेवती Log in or register to post comments
सुर 09/23/2008 - 16:00 असे प्रतिसाद नकाना हो देउ... मलाच कळत नाही आहे हे अस का होतय.. मी तात्या म्हणाले तस www.flickr.com चा उपयोग केला.. पण तरी काही जमल नाही.. प्लिज मला मदत कराना... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments
विसोबा खेचर 09/23/2008 - 16:11 फ्लिकरवर टाकलेल्या आपल्या फोटूंना सर्वांनी पाहण्याची सोय केलेली आहे का? की ते खाजगी आहेत? माझ्या मते आपले फोटू प्रायवेट स्वरुपाचे आहेत ते प्रथम पब्लिक स्वरुपाचे करा म्हणजे सर्वांना पाहाता येतील.. शिवाय गरज वाटल्यास ह्याचीही मदत घ्या..... टवाळखोर प्रतिसादांमुळे आपण दुखावले गेला असाल तर वरील सर्वांतर्फे मी आपली क्षमा मागतो.. तात्या. Log in or register to post comments
रेवती 09/23/2008 - 19:01 माझ्या प्रतिसादानी आपण दुखावले गेलात त्याबद्दल मी आपली क्षमा मागते. आता फोटू दिसले व आवडलेही. पुन्हा आपल्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेइन. रेवती Log in or register to post comments
सुर 09/23/2008 - 16:25 धन्यवाद तात्या... आता बघा जमल का ते.. http://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments
३_१४ विक्षिप्त अदिती 09/23/2008 - 16:28 तुम्हाला हा फोटो दाखवायचा असेल तर थोडं आडमार्गानी जमलंय ... http://www.flickr.com/photos/30674561@N03/2871551551/ पण अजूनही This is not the page you're looking for. येतंच आहे! Log in or register to post comments
सुर 09/23/2008 - 16:51 हे जरा चेक करा.. http://www.flickr.com/photos/30674561@N03/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments
ऋचा 09/23/2008 - 17:04 मला फोटो दिसत आहेत. खुप छान आलेत :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes" Log in or register to post comments
सुर 09/23/2008 - 17:12 #:S हे भगवान... दिसले बाबा एकदाचे सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments
विसुनाना 09/23/2008 - 17:13 काय सुंदर फोटो आहेत... वा! सुरसाहेब, तुमच्यासाठी येथे पुन्हा चिकटवतो - आणि हा तर बेस्टच!!! Log in or register to post comments
रामदास 09/23/2008 - 19:03 आता सूर सगळे कसे छान लागलेत. ही साईट ठाण्यात कुठे आहे? http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे. Log in or register to post comments
सुर 09/24/2008 - 13:00 आमच्या कंपनी ची ही साईट घोडबंदर रोड ला आहे.. टिकुजीनी वाडी च्या मागे.. सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments
धनंजय 09/23/2008 - 19:11 रंगीबेरंगी फुले. (पण सर्व फोटोंचे आकार आडवे लांब का ठेवलेत?) Log in or register to post comments
सुनील 09/23/2008 - 19:35 फोटो सुंदरच आहेत. सुरुवातीला दिलेला जरासा थट्टेखोर प्रतिसाद आता विसरून जा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. Log in or register to post comments
सुर 09/24/2008 - 13:09 धन्यवाद :) सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * Log in or register to post comments
स्पृहा 09/24/2008 - 16:49 मस्त फोटो आलेत... स्प्रुहा झाडावर प्रेम करा......झाडाखाली नको. Log in or register to post comments
मी टंकलेले फोटो नीट दिसत नसातील तर....
http://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
साहेब आपण टंकलेले फोटो डोळे स्वच्छ करून देखील दिसले नाहीत....
तव्हा तुमचे ठाणे साइटवरचे फोटो पुन्हा एकदा धुवा म्हणजे झालं....
साहेब.....
असेच डोळे स्वच्छ करत करत अजुन जरा खालच्या प्रतिसादांन पर्यत जाण्याचा प्रयत्न करा...
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
फोटो अजुनही दिसत नाही !!
चुकीची लिंक दिली आहे वाटतं..
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
पण प्रतिक्रिये मध्ये दिलेली लिंक नीट Open होतेय...
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
हे दिसतय -
sur_b2 doesn't have anything available to you.
फोटो नीट दिसत नाहीत.
* सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो *
फोटू **मारी दिसत नाहीत...
तात्या.
काय सुन्दर अदृश्य फोटो आहेत.
'This not the site you are looking for' असे वाक्य दिसते आहे.
गवत खाणार्या गायीचे फोटो अप्रतिम आहेत.
गवत कुठे आहे ते विचारू नका. कारण गाईने ते खाऊन टाकले आहे.
आणि कोण तो गाय कुठे आहे म्हणून विचारतोय? आता गवत संपल्यावर गाय कशाला थांबतेय तिकडे!
दिक्कालातून आरपार अमुचि दृष्टी पहाया शके!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मस्त प्रतिसाद! :)
आपला,
(गुराखी) तात्या.
आयसाईट ठाण्यापर्यंत पोहोचण्याइतकी चांगली नाही. वयाचा परिणाम म्हणायचा, अजून काय?
रेवती
असे प्रतिसाद नकाना हो देउ...
मलाच कळत नाही आहे हे अस का होतय..
मी तात्या म्हणाले तस www.flickr.com चा उपयोग केला..
पण तरी काही जमल नाही..
प्लिज मला मदत कराना...
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
फ्लिकरवर टाकलेल्या आपल्या फोटूंना सर्वांनी पाहण्याची सोय केलेली आहे का? की ते खाजगी आहेत?
माझ्या मते आपले फोटू प्रायवेट स्वरुपाचे आहेत ते प्रथम पब्लिक स्वरुपाचे करा म्हणजे सर्वांना पाहाता येतील..
शिवाय गरज वाटल्यास ह्याचीही मदत घ्या.....
टवाळखोर प्रतिसादांमुळे आपण दुखावले गेला असाल तर वरील सर्वांतर्फे मी आपली क्षमा मागतो..
तात्या.
माझ्या प्रतिसादानी आपण दुखावले गेलात त्याबद्दल मी आपली क्षमा मागते.
आता फोटू दिसले व आवडलेही. पुन्हा आपल्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेइन.
रेवती
धन्यवाद तात्या...
आता बघा जमल का ते..
http://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
तुम्हाला हा फोटो दाखवायचा असेल तर थोडं आडमार्गानी जमलंय ...
http://www.flickr.com/photos/30674561@N03/2871551551/
पण अजूनही This is not the page you're looking for. येतंच आहे!
हे जरा चेक करा..
http://www.flickr.com/photos/30674561@N03/
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
फारच छान आहेत.
मोहन
मला फोटो दिसत आहेत.
खुप छान आलेत :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
#:S हे भगवान... दिसले बाबा एकदाचे
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
काय सुंदर फोटो आहेत... वा!
सुरसाहेब, तुमच्यासाठी येथे पुन्हा चिकटवतो -
आणि हा तर बेस्टच!!!
आता सूर सगळे कसे छान लागलेत.
ही साईट ठाण्यात कुठे आहे?
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
आमच्या कंपनी ची ही साईट घोडबंदर रोड ला आहे..
टिकुजीनी वाडी च्या मागे..
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
काय मस्त फोटो आहेत. अभिनंदन.
रंगीबेरंगी फुले.
(पण सर्व फोटोंचे आकार आडवे लांब का ठेवलेत?)
फोटो सुंदरच आहेत.
सुरुवातीला दिलेला जरासा थट्टेखोर प्रतिसाद आता विसरून जा!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
धन्यवाद
:)
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
मस्त फोटो आलेत...
स्प्रुहा
झाडावर प्रेम करा......झाडाखाली नको.