कलादालन

आमच्या ठाणे साईट वरचे फोटो....

Primary tabs

http://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/

पारोळेकर

साहेब आपण टंकलेले फोटो डोळे स्वच्छ करून देखील दिसले नाहीत....
तव्हा तुमचे ठाणे साइटवरचे फोटो पुन्हा एकदा धुवा म्हणजे झालं....

सुर

साहेब.....

असेच डोळे स्वच्छ करत करत अजुन जरा खालच्या प्रतिसादांन पर्यत जाण्याचा प्रयत्न करा...

सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

मदनबाण

फोटो अजुनही दिसत नाही !!
चुकीची लिंक दिली आहे वाटतं..

मदनबाण>>>>>

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

सुर

पण प्रतिक्रिये मध्ये दिलेली लिंक नीट Open होतेय...

सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

मनिष

हे दिसतय -
sur_b2 doesn't have anything available to you.

सखाराम_गटणे™

फोटो नीट दिसत नाहीत.
* सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो *

शिशिर

काय सुन्दर अदृश्य फोटो आहेत.

सुनील

गवत खाणार्‍या गायीचे फोटो अप्रतिम आहेत.

गवत कुठे आहे ते विचारू नका. कारण गाईने ते खाऊन टाकले आहे.

आणि कोण तो गाय कुठे आहे म्हणून विचारतोय? आता गवत संपल्यावर गाय कशाला थांबतेय तिकडे!

दिक्कालातून आरपार अमुचि दृष्टी पहाया शके!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रेवती

आयसाईट ठाण्यापर्यंत पोहोचण्याइतकी चांगली नाही. वयाचा परिणाम म्हणायचा, अजून काय?

रेवती

सुर

असे प्रतिसाद नकाना हो देउ...
मलाच कळत नाही आहे हे अस का होतय..
मी तात्या म्हणाले तस www.flickr.com चा उपयोग केला..
पण तरी काही जमल नाही..
प्लिज मला मदत कराना...

सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

विसोबा खेचर

फ्लिकरवर टाकलेल्या आपल्या फोटूंना सर्वांनी पाहण्याची सोय केलेली आहे का? की ते खाजगी आहेत?

माझ्या मते आपले फोटू प्रायवेट स्वरुपाचे आहेत ते प्रथम पब्लिक स्वरुपाचे करा म्हणजे सर्वांना पाहाता येतील..

शिवाय गरज वाटल्यास ह्याचीही मदत घ्या.....

टवाळखोर प्रतिसादांमुळे आपण दुखावले गेला असाल तर वरील सर्वांतर्फे मी आपली क्षमा मागतो..

तात्या.

रेवती

माझ्या प्रतिसादानी आपण दुखावले गेलात त्याबद्दल मी आपली क्षमा मागते.
आता फोटू दिसले व आवडलेही. पुन्हा आपल्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेइन.

रेवती

ऋचा

मला फोटो दिसत आहेत.
खुप छान आलेत :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

सुर

#:S हे भगवान... दिसले बाबा एकदाचे

सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

विसुनाना

काय सुंदर फोटो आहेत... वा!

सुरसाहेब, तुमच्यासाठी येथे पुन्हा चिकटवतो -

आणि हा तर बेस्टच!!!

सुर

आमच्या कंपनी ची ही साईट घोडबंदर रोड ला आहे..
टिकुजीनी वाडी च्या मागे..

सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

धनंजय

रंगीबेरंगी फुले.

(पण सर्व फोटोंचे आकार आडवे लांब का ठेवलेत?)

सुनील

फोटो सुंदरच आहेत.

सुरुवातीला दिलेला जरासा थट्टेखोर प्रतिसाद आता विसरून जा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुर

धन्यवाद

:)

सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

स्पृहा

मस्त फोटो आलेत...

स्प्रुहा

झाडावर प्रेम करा......झाडाखाली नको.