खालचे सगळेच फोटो ऍटलांटा बॉटनीकल गार्डनमधे घेतलेले आहेत. -अनामिक टवटवीत फोटो गुलाब सगळ्यात मस्त! (गुलाबप्रेमी)बेसनलाडू Log in or register to post comments +१ हेच म्हणतो. प्रसन्न वाटले चित्रे पाहून. Log in or register to post comments अप्रतिम ! सर्वच फोटो सुंदर कोणता जास्त आवडले सांगणे कठीण आहे. तरी ही असे वाटले गुलाब असावे तर असे इतका खास फोटो. :) तु एक चांगला फोटो ग्राफर ही आहेस हे आज कळले. :) Log in or register to post comments सुंदर फोटो छानच आहेत! -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे Log in or register to post comments मस्त फोटो सगळेच फोटो छान आहेत. Log in or register to post comments सुप्पर्ब!! वरून चौथा मस्त आहे फोटो. त्या फुलाचे नाव काय आहे? सुरेख रंगसंगती आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments एका छोट्या एका छोट्या तळ्यात वेगवेगळे कमळं होते, त्यातलेच हे एक.... नाव नाही माहीत :) -अनामिक Log in or register to post comments वॉटर्-लिली बहुतेक "वॉटर्-लिली" आहे, मराठी नाव माहीत नाही. Log in or register to post comments अप्रतिम! अप्रतिम फोटो. सगळेच अगदी खास. झकास फोटोग्राफी आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com Log in or register to post comments मस्त आहेत मस्त आहेत प्रकाशचित्रं! Log in or register to post comments मस्त! छान काढलेत सर्व फोटू!! पहिले, तिसरे अन् शेवटचे छायाचित्र बघून तुमचा कॅमेरावरचा हात चांगला कसलेला आहे असे वाटते :) रंग तर सगळेच उत्तम आहेत! दिवास्वप्न: या सगळ्या फुलांचा वासही इथेच घेता आला असता तर काय बहार आली असती? 8> राघव Log in or register to post comments वा.. प्रसन्न,टवटवीत चित्रं, स्वाती Log in or register to post comments खुप आनंद खुप आनंद झाला फुल पाहून. तशी मला ती रोजच पाहायला आवडतात. Log in or register to post comments प्रतिक्रि प्रतिक्रिया देणार्या अन न देणार्या सगळ्यांचे आभार. -अनामिक Log in or register to post comments Log in or register to post comments
अप्रतिम ! सर्वच फोटो सुंदर कोणता जास्त आवडले सांगणे कठीण आहे. तरी ही असे वाटले गुलाब असावे तर असे इतका खास फोटो. :) तु एक चांगला फोटो ग्राफर ही आहेस हे आज कळले. :) Log in or register to post comments
सुंदर फोटो छानच आहेत! -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे Log in or register to post comments
सुप्पर्ब!! वरून चौथा मस्त आहे फोटो. त्या फुलाचे नाव काय आहे? सुरेख रंगसंगती आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
एका छोट्या एका छोट्या तळ्यात वेगवेगळे कमळं होते, त्यातलेच हे एक.... नाव नाही माहीत :) -अनामिक Log in or register to post comments
अप्रतिम! अप्रतिम फोटो. सगळेच अगदी खास. झकास फोटोग्राफी आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com Log in or register to post comments
मस्त! छान काढलेत सर्व फोटू!! पहिले, तिसरे अन् शेवटचे छायाचित्र बघून तुमचा कॅमेरावरचा हात चांगला कसलेला आहे असे वाटते :) रंग तर सगळेच उत्तम आहेत! दिवास्वप्न: या सगळ्या फुलांचा वासही इथेच घेता आला असता तर काय बहार आली असती? 8> राघव Log in or register to post comments
खुप आनंद खुप आनंद झाला फुल पाहून. तशी मला ती रोजच पाहायला आवडतात. Log in or register to post comments
प्रतिक्रि प्रतिक्रिया देणार्या अन न देणार्या सगळ्यांचे आभार. -अनामिक Log in or register to post comments
टवटवीत फोटो
गुलाब सगळ्यात मस्त!
(गुलाबप्रेमी)बेसनलाडू
+१
हेच म्हणतो. प्रसन्न वाटले चित्रे पाहून.
अप्रतिम !
सर्वच फोटो सुंदर कोणता जास्त आवडले सांगणे कठीण आहे. तरी ही असे वाटले गुलाब असावे तर असे इतका खास फोटो. :)
तु एक चांगला फोटो ग्राफर ही आहेस हे आज कळले. :)
सुंदर
फोटो छानच आहेत!
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
मस्त फोटो
सगळेच फोटो छान आहेत.
सुप्पर्ब!!
वरून चौथा मस्त आहे फोटो. त्या फुलाचे नाव काय आहे?
सुरेख रंगसंगती आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
एका छोट्या
एका छोट्या तळ्यात वेगवेगळे कमळं होते, त्यातलेच हे एक.... नाव नाही माहीत :)
-अनामिक
वॉटर्-लिली
बहुतेक "वॉटर्-लिली" आहे, मराठी नाव माहीत नाही.
अप्रतिम!
अप्रतिम फोटो. सगळेच अगदी खास. झकास फोटोग्राफी आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
मस्त आहेत
मस्त आहेत प्रकाशचित्रं!
मस्त!
छान काढलेत सर्व फोटू!! पहिले, तिसरे अन् शेवटचे छायाचित्र बघून तुमचा कॅमेरावरचा हात चांगला कसलेला आहे असे वाटते :)
रंग तर सगळेच उत्तम आहेत!
दिवास्वप्न: या सगळ्या फुलांचा वासही इथेच घेता आला असता तर काय बहार आली असती? 8>
राघव
वा..
प्रसन्न,टवटवीत चित्रं,
स्वाती
खुप आनंद
खुप आनंद झाला फुल पाहून. तशी मला ती रोजच पाहायला आवडतात.
प्रतिक्रि
प्रतिक्रिया देणार्या अन न देणार्या सगळ्यांचे आभार.
-अनामिक