कलादालन आला वसंत (कलादालन) By अनामिक · Tue, 04/28/2009 - 03:57 ">Tue, 04/28/2009 - 03:57 · 4231 reads · 0 bookmarks Primary tabs बघा खालचे सगळेच फोटो ऍटलांटा बॉटनीकल गार्डनमधे घेतलेले आहेत. -अनामिक Log in or register to post comments बेसनलाडू 04/28/2009 - 04:17 गुलाब सगळ्यात मस्त! (गुलाबप्रेमी)बेसनलाडू Log in or register to post comments मुक्तसुनीत 04/28/2009 - 04:45 हेच म्हणतो. प्रसन्न वाटले चित्रे पाहून. Log in or register to post comments शितल 04/28/2009 - 06:22 सर्वच फोटो सुंदर कोणता जास्त आवडले सांगणे कठीण आहे. तरी ही असे वाटले गुलाब असावे तर असे इतका खास फोटो. :) तु एक चांगला फोटो ग्राफर ही आहेस हे आज कळले. :) Log in or register to post comments ठकू 04/28/2009 - 13:41 फोटो छानच आहेत! -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे Log in or register to post comments सायली पानसे 04/28/2009 - 14:15 सगळेच फोटो छान आहेत. Log in or register to post comments प्राजु 04/28/2009 - 19:34 वरून चौथा मस्त आहे फोटो. त्या फुलाचे नाव काय आहे? सुरेख रंगसंगती आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments अनामिक 04/28/2009 - 22:12 एका छोट्या तळ्यात वेगवेगळे कमळं होते, त्यातलेच हे एक.... नाव नाही माहीत :) -अनामिक Log in or register to post comments मानस 04/30/2009 - 22:01 बहुतेक "वॉटर्-लिली" आहे, मराठी नाव माहीत नाही. Log in or register to post comments क्रान्ति 04/28/2009 - 20:06 अप्रतिम फोटो. सगळेच अगदी खास. झकास फोटोग्राफी आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com Log in or register to post comments यशोधरा 04/28/2009 - 22:20 मस्त आहेत प्रकाशचित्रं! Log in or register to post comments राघव 04/30/2009 - 09:25 छान काढलेत सर्व फोटू!! पहिले, तिसरे अन् शेवटचे छायाचित्र बघून तुमचा कॅमेरावरचा हात चांगला कसलेला आहे असे वाटते :) रंग तर सगळेच उत्तम आहेत! दिवास्वप्न: या सगळ्या फुलांचा वासही इथेच घेता आला असता तर काय बहार आली असती? 8> राघव Log in or register to post comments स्वाती दिनेश 04/30/2009 - 12:50 प्रसन्न,टवटवीत चित्रं, स्वाती Log in or register to post comments जागु 04/30/2009 - 12:57 खुप आनंद झाला फुल पाहून. तशी मला ती रोजच पाहायला आवडतात. Log in or register to post comments अनामिक 04/30/2009 - 18:28 प्रतिक्रिया देणार्या अन न देणार्या सगळ्यांचे आभार. -अनामिक Log in or register to post comments
बेसनलाडू 04/28/2009 - 04:17 गुलाब सगळ्यात मस्त! (गुलाबप्रेमी)बेसनलाडू Log in or register to post comments
मुक्तसुनीत 04/28/2009 - 04:45 हेच म्हणतो. प्रसन्न वाटले चित्रे पाहून. Log in or register to post comments
शितल 04/28/2009 - 06:22 सर्वच फोटो सुंदर कोणता जास्त आवडले सांगणे कठीण आहे. तरी ही असे वाटले गुलाब असावे तर असे इतका खास फोटो. :) तु एक चांगला फोटो ग्राफर ही आहेस हे आज कळले. :) Log in or register to post comments
ठकू 04/28/2009 - 13:41 फोटो छानच आहेत! -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे Log in or register to post comments
प्राजु 04/28/2009 - 19:34 वरून चौथा मस्त आहे फोटो. त्या फुलाचे नाव काय आहे? सुरेख रंगसंगती आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
अनामिक 04/28/2009 - 22:12 एका छोट्या तळ्यात वेगवेगळे कमळं होते, त्यातलेच हे एक.... नाव नाही माहीत :) -अनामिक Log in or register to post comments
मानस 04/30/2009 - 22:01 बहुतेक "वॉटर्-लिली" आहे, मराठी नाव माहीत नाही. Log in or register to post comments
क्रान्ति 04/28/2009 - 20:06 अप्रतिम फोटो. सगळेच अगदी खास. झकास फोटोग्राफी आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com Log in or register to post comments
राघव 04/30/2009 - 09:25 छान काढलेत सर्व फोटू!! पहिले, तिसरे अन् शेवटचे छायाचित्र बघून तुमचा कॅमेरावरचा हात चांगला कसलेला आहे असे वाटते :) रंग तर सगळेच उत्तम आहेत! दिवास्वप्न: या सगळ्या फुलांचा वासही इथेच घेता आला असता तर काय बहार आली असती? 8> राघव Log in or register to post comments
जागु 04/30/2009 - 12:57 खुप आनंद झाला फुल पाहून. तशी मला ती रोजच पाहायला आवडतात. Log in or register to post comments
अनामिक 04/30/2009 - 18:28 प्रतिक्रिया देणार्या अन न देणार्या सगळ्यांचे आभार. -अनामिक Log in or register to post comments
गुलाब सगळ्यात मस्त!
(गुलाबप्रेमी)बेसनलाडू
हेच म्हणतो. प्रसन्न वाटले चित्रे पाहून.
सर्वच फोटो सुंदर कोणता जास्त आवडले सांगणे कठीण आहे. तरी ही असे वाटले गुलाब असावे तर असे इतका खास फोटो. :)
तु एक चांगला फोटो ग्राफर ही आहेस हे आज कळले. :)
फोटो छानच आहेत!
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
सगळेच फोटो छान आहेत.
वरून चौथा मस्त आहे फोटो. त्या फुलाचे नाव काय आहे?
सुरेख रंगसंगती आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
एका छोट्या तळ्यात वेगवेगळे कमळं होते, त्यातलेच हे एक.... नाव नाही माहीत :)
-अनामिक
बहुतेक "वॉटर्-लिली" आहे, मराठी नाव माहीत नाही.
अप्रतिम फोटो. सगळेच अगदी खास. झकास फोटोग्राफी आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
मस्त आहेत प्रकाशचित्रं!
छान काढलेत सर्व फोटू!! पहिले, तिसरे अन् शेवटचे छायाचित्र बघून तुमचा कॅमेरावरचा हात चांगला कसलेला आहे असे वाटते :)
रंग तर सगळेच उत्तम आहेत!
दिवास्वप्न: या सगळ्या फुलांचा वासही इथेच घेता आला असता तर काय बहार आली असती? 8>
राघव
प्रसन्न,टवटवीत चित्रं,
स्वाती
खुप आनंद झाला फुल पाहून. तशी मला ती रोजच पाहायला आवडतात.
प्रतिक्रिया देणार्या अन न देणार्या सगळ्यांचे आभार.
-अनामिक